मराठी भाषेचा व मराठी माणसाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने स्वतःहून कार्य करणाऱ्या सेवकांचे हक्काचे व्यासपीठ निर्मितीचे कार्य आरंभिले आहे! मराठी सेवक संकेतस्थळ लवकरच मराठीच्या सेवेत दाखल होत आहे.. 🙏
#मराठीसेवक#म
दुवा: https://t.co/yX7U2KyNEo
तुमच्या संपर्कात कोणी परप्रांतीय/हिंदी भाषिक असतील आणि त्यांनी मराठी भाषा शिकावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा त्यांची इच्छा असेल तर त्यांना 👇 ही युट्यूब वाहिनी सुचवा...🙏
#stophindiimposison#म
https://t.co/XYi0KbbGgs
RT @hemant_athalye: @mekushalbhosale@MarathiSevak त्यासाठी नकाशात हवे ते ठिकाण निवडून खाली उजव्या बाजूच्या कोपऱ्यात दिलेले अभिप्राय नावाच्या दुव्यावर जाऊन संबंधित ठिकाणाची सुधारणा (मॅप विषयी तुमची मते) कळवावी!
RT @hemant_athalye: गुगल नकाशात संपादन कसे करावे याच्या माहितीसाठी एक चलचित्र बनवले आहे! काही शंका असल्यास निःसंकोचपणे कळवा! 🙏 @MarathiSevak#म https://t.co/q4JhapxmF9
मराठी माणसाचं कर्तुत्व, भाषा, संस्कृती आणि इतिहास या विश्वात एवढा पसरायला हवा की भविष्यात इलोन मस्कला मंगळावर एलियन जर भेटले तर त्यांनी आधी "मराठी माणसं कुठं भेटतील?" असा प्रश्न केला पाहिजेत...
#म#अभिजातमराठी
आमची अभिजात मराठी एवढी श्रेष्ठ आहे की आम्ही तिला 'मायमराठी' संबोधतो,
ती आमची फक्त मातृभाषा नसून माय आहे... बोलायला शिकताना 'आई' शब्दा नंतर आम्ही आमची अभिजात मराठीच बोलायला शिकलो... जी आम्हाला सदैव वंदनीय आहे...
#म#अभिजातमराठी
तीन महिन्यात २०हुन अधिक क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या करणारा भारत हा जगात एकमेवाद्वितीय. पुण्याच्या संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेचा उच्चांक. #गर्जामहाराष्ट्र#म