When you are in Maharashtra, learn Marathi.
India became a country by unification of various ethnicities.
Because of 80 years of Hindi imposition, raising our voice for native languages is being termed as Linguistic Chauvinism.
Stop Hindi Imposition.
मी गुजराती आहे, पण माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी महाराष्ट्र आहे. माझी रोजीरोटी इथूनच चालते—म्हणून मराठीचा आदर करणं आवश्यक आहे.
शशांकराव यांच्या रिक्षा युनियनने मराठी अनिवार्य नियमाच्या विरोधात पुकारलेला संप चुकीचा आहे. महाराष्ट्रात काम करायचं असेल, तर मराठी आलीच पाहिजे.
जनतेला त्रास दिलात, तर परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील.
मराठीचा सन्मान करा.
#राजसाहेबांचाभानुशाली
@RajThackeray@amitrthackeray@narendramodi@AmitShah@Dev_Fadnavis@mieknathshinde@raosshashank
प्रताप सरनाईक यांच्या एका निर्णयामुळे हजारो परप्रांतीय महाराष्ट्र सोडून जात आहेत.
उद्या जर राज्यात प्रत्येक ठिकाणी मराठी अनिवार्य केली तर महाराष्ट्र किती मोकळा श्वास घेईल.
प्रताप सरनाईकजी मराठी सक्तीच्या निर्णयावरून आता मागे हटू नका.🙏🏻
@PratapSarnaik
परप्रांतीय रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा अवगत असणे या शासन निर्णयाच्या विरोधात जर कोणी मोर्चा काढणार असेल तर आम्ही मराठी माणसे सुद्धा लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरू - गोवर्धन देशमुख, अध्यक्ष - मराठी एकीकरण समिती
हे राज्य मराठी आहे इथे येताना माहिती नव्हते का?
#महाराष्ट्रातमराठीच
#Maharashtra = #Marathi
@MMVD_RTO@PratapSarnaik@Dev_Fadnavis
संपूर्ण व्हिडिओ :
https://t.co/vcQpabFYw1
पुण्यात बाहेरचे परप्रांतीय येऊन पुण्याचा युपी-बिहार होण्यापेक्षा महाराष्ट्रातलेच सर्वजातीय मराठी बांधव पुण्यात येऊन पुण्याचा मराठवाडा, विदर्भ, खान्देश झालेला कधीही उत्तम.
सगळे महाराष्ट्रीयन आपलेच बांधव आहेत. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ.
#महाराष्ट्र_देशा 🚩
शासनाला महाराष्ट्रातून भरभरून पाठींबा आहे
ज्यांना मराठी नकोय त्यांनी राज्य सोडावे.
@MMVD_RTO आम्ही सॊबत आहोत
@PratapSarnaik
राज्य सोबत आहे.. कोणाला भीक घालू नका.
मराठी नाही थेट लायसेन्स परमिट रद्द झालेच पाहिजे..
राज्यवारचे अतिक्रमण कमी होईल.
मराठी माणसांचे रोजगार हिसकावले ते परत मिळतील.
दुकानावर मराठी पाट्या नको, शाळेत मराठी नको,
मराठी माणसाला घर नको, मराठी माणसाला नोकऱ्या नको,
रिक्षा, टॅक्सी, कॅब मराठी नको,
मुंबईतच नव्हे तर पुढे संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणूस नको?
तरी आपण मराठी आपल्यातच गुंतलेलो आहोत,
सामान्य माणसाच्या लोकचळवळीच्या आंदोलनात तरी भाग घेत जा.
मराठी सक्तीला मराठी माणसांचा जाहीर पाठिंबा.
मराठी सक्तीच्या विरोधात ४ मे पासून रिक्षाचालक संप — निषेध!
जाऊद्या,
राज्यातील सर्व मूळ मराठी भाषिक रिक्षाचालक-मालक संघटना व मराठीप्रेमी बांधवांना विनंती व आवाहन आहे की, मराठी भाषेच्या सक्तीविरोधात संप पुकारणाऱ्या घटकांचा जाहीर निषेध करून सर्व राज्यातील प्रवाशांना इच्छित स्थळी ने आण करण्यासाठी सेवेत कमतरता पडू देऊ नका त्यांना सेवा कायमस्वरूपी द्याव्या.
महाराष्ट्र राज्य हे लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. या राज्याने रोजगार, संधी आणि स्थैर्य दिले आहे, हे विसरता कामा नये. राज्याची अधिकृत भाषा मराठी असून, ती आत्मसात करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
राज्य शासनाच्या परिवहन विभागाने रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य केले आहे. हा निर्णय केवळ नियम नसून, राज्याच्या अस्मितेशी व स्थानिक संस्कृतीच्या जतनाशी संबंधित आहे. मराठी भाषा ही व्यवहारात आणि सेवेमध्ये वापरली जाणे आवश्यक आहे.
मराठी भाषेचा सन्मान, वापर आणि संवर्धन हे आपले कर्तव्य आहे आणि ते ठामपणे झालेच पाहिजे.
मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)
#मराठीसक्ती
#मराठीअस्मिता
#मराठीभाषा
#मराठीसन्मान
#महाराष्ट्रधर्म #मराठीएकीकरणसमिती
देशभरात आमदार-खासदारांची संख्या वाढण्याची चर्चा सुरु असताना मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी ''प्रामाणिक करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवण्यासाठी माजी खासदार आणि आमदारांना मिळणारी पेन्शन आणि इतर सुविधा तातडीने बंद कराव्यात," असे म्हटले आहे. विशेष म्हणजे, या मागणीत त्यांनी स्वतःचाही समावेश केला आहे. राजू पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या विषयावर भूमिका मांडली आहे.
#Lokmatnews #RajuPatil #Politics #Maharashtra #marathinews
धन्यवाद महाराष्ट्र शासन
मंत्री महोदय प्रताप सरनाईक @PratapSarnaik
अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे.
आपण घेतलेला निर्णय महाराष्ट्राने स्वीकारला आहे
कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे.
जबाबदार अधिकारी घरी बसविले पाहिजे, शासनाची फसवणूक केली म्हणून चालकांवर गुन्हे नोंदवा.
जय महाराष्ट्र!जय मराठी