इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली आहे. #RAVINDRAJADEJA#BCCI#engvsind@imjadeja
कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशी दुसऱ्यांदा हरवून भारताने इतिहास रचला आहे. आणि गावस्कर- बॉर्डर ट्रॉफी वर नाव कोरले- अभिनंदन टीम इंडिया 💐💐💐 #INDvsAUS#TeamIndia#BCCI#RishabhPant
राफाचा असाही विक्रम
स्पेनचा टेनिसपटू राफाएल नदाल गेली अनेक वर्षे टेनिसच्या अनेक स्पर्धा जिंकतो आहे. गेल्यावर्षी फ्रेंच ओपन जिंकत त्याने आपले २० वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. आता मात्र राफाने एक अनोखा विक्रम केला आहे.
#म#मराठी
चौथ्या कसोटीत भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ५ गडी गमावत २७४ धावा केल्या. मार्नस लाबूशेनने ऑस्ट्रेलियासाठी शानदार शतक साजरे केले. #AUSvIND#BCCI#Australia#india@BCCI
रोनाल्डोचा विक्रम
कारकीर्दीतला ७५८ वा गोल करत पेले यांचा ७५७ गोलचा विक्रम मागे टाकला. सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत जोसेफ बीकॅन (७५९) यांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी फक्त एका गोलची गरज
फोटो - @goal#म#मराठी#CR7