कलम 19(1)(a) आणि कलम 19(1)(b) नुसार, भारतीय संविधान मला माझं मत मांडण्याचा आणि शांततामय आंदोलन करण्याचा हक्क देते.
कोणीही मला माझं आमरण उपोषण मागे घ्यायला भाग पाडू शकत नाही.
कालपासून साम, दाम, दंड, भेद सगळं वापरलं जातंय MSEB आणि वरिष्ठांकडून.
आज सकाळपासून माझ्या कुटुंबियांवर दबाव आणला जातोय.
Dear @MSEDCL जे काही करायचं ते माझ्यावरच दबाव टाका,
माझ्या आई-वडिलांना नाही.
नाहीतर सगळं काही बाहेर काढावं लागेल मीडियासमोर. बाकी समझदार को इशारा काफी हैं
#EkAkelaKyaKarega
मोदी साहेबांचा फोटो जरूर लावा, पण सोबतच ‘गेली सात वर्षे अव्वाच्या सव्वा #GST वसूल करून देशातील जनतेची लाखो कोटी रुपयांची पाकीटमारी केल्याबद्दल माफी असावी’, अशी #तळटीपही फोटोखाली देणार आहात का? GST मुळं सर्वांत मोठी पाकीटमारी (२० लाख कोटी) तर महाराष्ट्रात झाली, मग महाराष्ट्रात तर प्रत्येक घरात ही #तळटीप असलेले फोटोच लावावे लागतील.
कदाचित हे फोटो लावण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना कल्पनाही नसेल पण नेत्यांना खूष करण्यासाठी आजूबाजूचे काही नेते अशा करामती करतात.
@BhaiyaPatil जी जात आम्ही उच्च वर्णीय आहोत म्हणून मिरवत होती ती आज आरक्षण मागत आहे. कारण त्यांना आवश्यक आहे, गरिबी किंवा नोकरीत गरज आहे असे नाही.. तर ते इतरांना मिळाले आणि इतरांचा होत असलेला फायदा या गोष्टी पाहून त्यांच्यात ज्वलीत होऊ लागले आहेत. फक्त एवढेच.
सोलापुरातील कुर्डू प्रकरणानंतर आता अजित पवार निर्दोष होते आणि सगळी चूक फक्त अंजना कृष्णा यांचीच होती असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात भर म्हणजे – “ते तर दिवाणी प्रकरण होतं, पोलिसांचं तिथे काय काम?” असे निरर्थक सवालही उपस्थित केले जात आहेत.
पण वास्तव स्पष्ट आहे. त्या दिवशी जे घडलं त्याचा व्हिडिओ पुरावा आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर व तणावपूर्ण होती. जर पोलिस वेळेवर आले नसते तर तिथं मोठा अनर्थ अटळ होता.
मग अशा परिस्थितीत “पोलिसांची आवश्यकता नव्हती, काहीच घडलं नव्हतं” असं सांगणं म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखं आहे. हा प्रयत्न केवळ दिशाभूल करणारा नाही, तर वास्तव लपवण्याचाही घातकी डाव आहे.
#अजित_पवार #अंजना_कृष्णा #कुर्डू
परप्रांतीय प्रिय,फडणवीस नुकतेच म्हणाले मराठीवरून कोणी हिंसा केली तर कार्यवाही करणार पण हिंसा का होते कारण काय ?जाणून घेतले का @BJP4Maharashtra ने?जेव्हा यांचे प्रिय परप्रांतीय मराठीभाषा,माणूस,महाराष्ट्र यांचा अपमान करून माज करतात तेव्हा होते हिंसा त्यांच्यावर काय कार्यवाही करणार
महाराष्ट्र शासन ??
गुजरात शासन ??
नक्की काय ?
कुठं घेऊन जातोय महाराष्ट्र आपला??
याची गरज काय ? राज्यात अजून हे स्वतःला गुजराती समजतात? स्वतःला मराठी कधी समजणार?
मनोज जरांगे या एका जातीच्या व्यक्तीला लोक बॅनर वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपेक्षा मोठे दाखवत आहेत.. शिवाजी महाराज यांना समाज मानतो फक्त एक जात नाही... याची दखल घेतली जाईल..
#छत्रपति_शिवाजी_महाराज#जात#मराठी#महाराष्ट्र
BSF मधील भरतीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांना गुजरातमधील सेंटर दिले गेले आहे.. बाकी सर्व राज्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सेंटर दिले आहेत आणि महाराष्ट्रातील लोकांवर दुसऱ्या राज्यात भरतीसाठी जावे लागेल याचा अर्थ काय... महाराष्ट्रात कमी ठिकाण आहेत का? #BSF
त्या दिवशी आलेले ५ - ५० आम्ही रस्त्यांवर उतरू शकतो म्हणत शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करत होते आज त्याला हे उत्तर होते.
आज आव्हान न करता, बंद नसून सुद्धा ती दुकाने त्यांनी बंद ठेवली होती. शक्ती तुमच्या राज्यात दाखवायची इथे चड्डीत रहायचे हा ही गर्दी इशारा देतेय. 🙏
मनसे नेते , महाराष्ट्रसैनिक आणि मराठी एकीकरण समितीच्या असंख्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊनसुद्धा मीरा भाईंदरमध्ये प्रचंड मोठा मोर्चा निघतोय.
कारण आता मोर्चा कोण्या एका संघटनेचा राहिला नसून मराठी माणूस स्वतः ह्या मोर्चाचं नेतृत्व करतोय.
#मराठी