चेन्नई सुपर किंग २० षटकांत २१० धावा
लखनऊ ला जिंकण्यासाठी २११ धावांच आव्हान.
ह्या मैदानात सर्वात मोठा धावांचा पाठलाग १९९ धावा इंग्लंड महिला संघाने केला होता
काय वाटत लखनऊ हे आव्हान पेलउ शकते?
#CSKvsLSG@TUSHARKHARE14@nanachi_tang202
@rider_provider7
@marathi_tiw_tiw
#TATAIPL2022 मध्ये आज #LSGvsCSK सामना. दोन्हीही संघ मागील सामन्यात पराभूत झालेले आहेत त्या मुळे आज विजयाची भूक या संघांना नक्की असेल पाहूया आज विजय कोणाच्या पदरात पडतो,
मराठी समालोचनासह @DisneyPlusHS @StarSportsIndia वर.
कारण क्रिकेटची मजा आपल्या मायबोलीतच🙏
From: @KUNALDATE5