प्रबोधनकार ठाकरे यांची साहित्य संपदा असलेली https://t.co/BE8iHaRjIm ही वेबसाईट पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचण्यासाठी नक्की visit करा.
@PABKTweets@logicaldk
राहुलची लढाई केवळ धर्मवादी लोकांशीच नाही तर भांडवलदार सरंजामदार व गेली १०० वर्ष स्लो पॉयझन करून झोंबी बनवलय अशा सर्वांशी आहे.
वाट अवघड जरूर आहे पण काळाचे चक्रच असे आहे की स्थिरता येण्यास समता हवीच. equilibriumहाच निसर्गाचा व काळाचा नियम आहे.
जेनझी त्या काळाचेच प्रतीक आहेत
21 मिनिटांचा हा व्हिडिओ वेळ काढून नक्की बघा.
इरफान फक्त अंगणवाडीपर्यंत शिकला. त्यानंतरचं त्याचं विद्यापीठ म्हणजे Google, YouTube आणि स्वतःची जिज्ञासा.
त्याच्या बोलण्यातला अभ्यास, समाज-राजकारणाची समज, भाषेवरची पकड आणि कष्टकरी माणसांविषयीची संवेदनशीलता पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते—प्रतिभेला महागड्या पदवीची गरज नसते; संधीची गरज असते.
आणि लल्लनटॉपचा पत्रकार रजत पांडे… त्याने घेतलेली ही मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तर नाही, तर एका दुर्लक्षित भारताला आवाज देण्याचा प्रयत्न आहे.
देशाच्या झोपडपट्ट्यांमध्ये, छोट्या गावांत आणि दुर्लक्षित वस्त्यांमध्ये असे कितीतरी इरफान आजही आहेत. प्रश्न त्यांच्या क्षमतेचा नाही, तर त्यांना व्यासपीठ मिळतं का याचा आहे.
ये मोहम्मद इरफ़ान हैं, इन्हें औपचारिक शिक्षा नहीं मिली।
दिल्ली की एक झुग्गी बस्ती में रहते हैं, ये भी जंतर-मंतर पर हुए आंदोलन का हिस्सा थे लेकिन लोगों तक इनकी आवाज़ शायद पहुंच नहीं सकी,
लोकतंत्र पर इनकी बात एक बार ज़रूर सुनिए।
शिवम दलित समाज से आते है, इनकी बातों को सुनिये। MP से ये जंतर मंतर आये थे। ये 4-5 दिन पुराना वीडियो है मैं आज इसलिए साझा कर रही हूँ क्योंकि आज इनका जन्मदिन है।
जब तक शिवम जैसे न्यायपसंद लोग हमारे समाज में मौजूद है तब तक समता की लड़ाई कमजोर नहीं होगी।
20वां जन्मदिन मुबारक हो
कांग्रेस देश के लिए करती थी और BJP चुनाव जीतने के लिये करती हैं
प्रचार नहीं करना होता
काम करना होता है
काम करने और ढोल बजाने मे फर्क होता है. पहले काम होता था अब ढोल पीटा जाता है!!
जंतर-मंतर पर आंदोलन खत्म हुआ, लेकिन सेवा जारी रही।
आज सुबह कांग्रेस सेवादल के #SOSSevaDal साथियों ने मुख्य संगठक @srinivasiyc के साथ जंतर-मंतर और आसपास के क्षेत्र की सफाई कर आंदोलन के बाद स्वच्छता की जिम्मेदारी भी निभाई।
जंतर-मंतर फिर से नई लड़ाई के लिए तैयार है 🇮🇳
Pellet guns, lathis and tear gas were used against students peacefully protesting in Delhi.
I met 19-year-old Sahil Lochab. Shot with pellets, he may lose an eye. His “crime”? Demanding an end to paper leaks and a fair future for our students.
@AmitShah ji, I have two questions:
1. Did you approve the use of lethal force, including pellet guns, against students? If not, who did?
2. Were the men in plain clothes beating students with lathis police personnel or volunteers? Who authorised their deployment?
Desh jawab maang raha hai.
आज प्रातः कांग्रेस #SOSSevaDal के साथियों के साथ मुख्य संगठक @srinivasiyc जी जंतर-मंतर पर श्रमदान कर रहे हैं।
जनआंदोलन केवल आवाज़ उठाने से नहीं, बल्कि ज़िम्मेदारी निभाने से भी मज़बूत होता है। सेवा, संघर्ष और समर्पण, यही कांग्रेस सेवा दल की पहचान है। 🇮🇳
पप्पा च्या ' पऱ्या '♥️
जीन ची पॅन्ट वर ढगळ टी शर्ट पाठीवर सॅक पोनी टेल चेहऱ्यावरच्या विखुरलेल्या अस्तव्यस्त केसांच्या बटा डोळ्यातले जन्मजात बेफिकीर भाव तिची नेहमीची घाई असते ,आणी तिचा खणखणीत आवाज घरात घुमतो
पप्पा ओ पप्पा माझ्या ज्यूपिटर ची किल्ली कुठाय ? माझ्या पॅन्ट च्या खिशात बघ आहे का -आणि मग खिचातली किल्ली काढताना परी पूजेत व्यस्त असणाऱ्या निवृत्ती ला आलेल्या बापाला तंबी देते
तुम्ही रोज किल्ली हरवतात अजीबात हात नका लावत जाऊ पप्पा माझ्या गाडीला
शेवटची वॉर्निंग आहे तुम्हाला🤔 डब्बा घे ग आईचा आवाज आणि नको मला म्हणत पाय आपटत परी पसार होते.हिला जरा वळण लावा बर का चालण्या बोलण्याचे तशीच सवय लागेल आयुष्यभर आईची भुणभुण आणि बापा चे उत्तर
तू नको पडू आमच्या दोघांच्या मध्ये
लाडवून ठेवा मग .
20/21 वर्षापूर्वी 2 वेण्या घालणारी उशीर झाला की रडू रडू होणारे बापाचे पिल्लू आता 'परी ' झालीय
ताडताड बोलणारी ,मोबाइल मध्ये व्यस्त असणारी,वेगवेगळे कोर्स शोधणारी,मैत्रिणी सोबत ट्रिपल सीट जातांना ट्रॅफिक हवालदाराला चुकवणारी ,आई बापाची लाडकी पण त्यांचा बरोबरच भांडणं करणारी कधी कधी मोबाईल वर बोलताना तिच्या तोंडातून आवाज ऐकू येतो 'येते ग मी तू काय टेन्शन घेते ""घंट्या"" चे आली मी 5 मिनिटात ,परत आईचा ओरडा जरा बाप बसलाय समोर तोंड आवरत जा.
ए आई तू माझे बोलणे कशाला ऐकते ग ?
या जेन Z च्या घरोघरी च्या मातीच्या चुली .पांढऱ्या कॉलर लोकांच्या दृष्टीने 'बेवळणी' किंवा काही खरे नाही या पिढीचे असे टोमणे मारणारे त्यात मी ही एक नतद्रष्ट .
पण नाही जेन Z ची परी तशी नाही रे ही जातकुळी वेगळी आहे .
हो तिच्या तोंडात शिव्या आहेत,त्यांच्या जिभेला भडव्या ,भोसडीचे ,गांडू या शब्दांचा विटाळ नाही .
जे मनात ते ओठावर आणि जे ओठावर ते बोलणारच.
परवा झुंडीने बाहेर पडल्यात , पुरुष पोलीसांनी नको तिथे ओंगळ स्पर्श पण केलेत ,लाठ्या काठ्या मारल्यात ,बाटल्या फेकून मारल्यात पाण्याचे फवारे सोडलेत ,बेशरम आणि लाज सोडलेल्या सरकारने काहीच बाकी ठेवले नाही .आपल्या मित्र मैत्रिणीच्या अंगावरच्या काठ्या स्वतःच्या अंगावर झेलल्या ,एका परीने तर कहरच केला पोलिसांच्या गाडी समोरच उभी ठाकली 🔥घाला माझ्या अंगावर गाडी .उन्मत्त मुजोर घमेंडी बेजबाबदार सरकार ने दिलेले आदेश ऐकणारी पोलिसांची तुकडी पण भांबावली .त्यांच्या पण घरी परी आहे रे ती पण माणसेच आहेत त्यांच्या पण मनात बाप आहे आणि गाडी तसूभरही पुढे हलली नाही .किती भरभर गेलेत दिवस वर्ष ? आवडती बार्बी सांभाळून ठेवणाऱ्या पऱ्या मुजोर सत्ताधिशांना रस्त्यावर जाब विचारू लागल्या ,आमची पिढी म्हणजे
छत्रपती शिवाजी राजे यांच्या नावाचा कागदोपत्री जयघोष करणारे जातिवंत 'फट्टू ' पिढी .पोरींनो तुम्ही आम्हाला शरमेने आमची मान खाली घालायला लावली .
निडर आहेत
बेडर आहेत
फटकळ आहेत
रागीट आहेत
प्रामाणिक आहेत
खऱ्या आहेत
लाडक्या
पऱ्या
आहेत ❤️.
काही लोकांनी विघ्न आणण्याचा प्रयत्न करूनही काल पुणे शहरात कॉक्रोच जनता पार्टीचा विराट मोर्चा अत्यंत शांततेत पार पडला. या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे आणि विशेषतः पुणे पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन.
पोलिसांचं अभिनंदन करण्याचं विशेष कारण म्हणजे काही घटकांनी या मोर्चात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला होता. मोर्चात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातील, पंतप्रधानांविरोधात भडक घोषणा दिल्या जातील, देव-देवतांची निंदानालस्ती केली जाईल, अशा अफवा पसरवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे तर मोर्चेकरांची डोकी फोडण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या होत्या.
मात्र पोलिसांनी योग्य आणि प्रभावी बंदोबस्त केला आणि आयोजकांनीही संयम, शिस्त आणि जबाबदारीने संपूर्ण मोर्चा हाताळला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि मोर्चाचा संदेश व भावना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचल्या.
खऱ्या अर्थाने “विराट” म्हणावा असा हा मोर्चा होता. सुमारे २०,००० नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
@CPPuneCity #punePolice
#विराटमोर्चा #शांततापूर्णआंदोलन
#पुणेएकवटलं #CJP #Pune
@Abhinav_Pan आपने जिस तरह दिल से रिपोर्टिंग की है ना जंतर मंतर से, आपने दिल जीत लिया I @CJP_for_India के युवा वर्ग ने भी आपको दिल से चाहा I आप दोनो बहादूर को सलाम I