महोदय,
विद्युत सहाय्यक,
महापारेषण विभाग जाहिरात क्रमांक 8/2024 ची ऑनलाइन परीक्षा नुकतीच 03 Feb 2025 ला पार पडली...
आता रिझल्ट ही लवकर लागत नाही आहे तब्बल 52 दिवस उलटून गेले किती दिवस वाट पहायची
लवकर निकाल जाहीर करा ही नम्र विनंती
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Mahatransco
@RealBacchuKadu जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि :- ०३ फेब्रुवारी २०२५ ला घ��ण्यात आली.
परीक्षा होऊन ५२ दिवस झाले अजून निकाल लागला नाही.
विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@Mahatranscoltd
जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि :- ०३ फेब्रुवारी २०२५ ला घेण्यात आली.
परीक्षा होऊन ५२ दिवस झाले अजून निकाल लागला नाही.
विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Mahatranscoltd
मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि:-०३ फेब्रुवारी २५ ला घेण्यात आली. परीक्षा होऊन ५२ दिवस झाले अजून निकाल लागला नाही. विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
प्रति,
मा.प्रधान ऊर्जा सचिव,
ऊर्जा विभाग,मंत्रालय मुंबई.व
श्री.उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस,साहेब आपणास एकच विनंती आहे की आपल्या विभागात चालू असलेल्या महापारेषण,महावितरण परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे.ही भरती गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित आहे
#ANNOUNCE_MSEB_ITI_EXAM_DATE
प्रति,
मा.प्रधान ऊर्जा सचिव,
ऊर्जा विभाग,मंत्रालय मुंबई.व
श्री.उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस,साहेब आपणास एकच विनंती आहे की आपल्या विभागात चालू असलेल्या महापारेषण,महावितरण परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे.ही भरती गेल्या 2 वर्��ापासून प्रलंबित आहे
#ANNOUNCE_MSEB_ITI_EXAM_DATE