नविन वर्षांला घरी आणा आरोग्याची ठेव …
आपले पुर्वज वापरायचे ती भांडी …
तांबा- पाण्याला निर्जंतुक करते.
पितळ - भाजीला बनवते टेस्टी आणि आरोग्यवर्धक
कांस्य- ह्याचे गुण शरीरीला पोषक असतात
लोखंड - लोहतत्व आपसुक मिळायला मदत करतं …हि भांडी आजचं विकत आणा
थंडीसुरु झाली की हुरडा खाण्याची एक मज्जाच वेगळी असते ,हा एक महोत्सव असल्या सारखाच गोवोगावी साजरा केला जातो ,पण हुरडा हा नुसता चविलाच नाही बर का शरीराला सुद्धा खूप गुणकारी आहे. त्याचे काय महत्त्व आहे ते आपण आज जाणून घेऊयात .
https://t.co/XPvPqfi6CP
थंडीसुरु झाली की हुरडा खाण्याची एक मज्जाच वेगळी असते ,हा एक महोत्सवच आहे पण हुरडा हा नुसता चविलाच नाही बर का शरीराला सुद्धा खूप गुणकारी आहे. त्याचे काय महत्त्व आहे ते आपण आज जाणून घेऊयात .
हुरड्या पासून बनऊयात वडे रेसिपी आपल्या Masteer Recipes वर.
https://t.co/jTVuSXFZJp
थंडीसुरु झाली की हुरडा खाण्याची एक मज्जाच वेगळी असते ,हा एक महोत्सव असल्या सारखाच गोवोगावी साजरा केला जातो ,पण हुरडा हा नुसता चविलाच नाही बर का शरीराला सुद्धा खूप गुणकारी आहे. त्याचे काय महत्त्व आहे ते आपण आज जाणून घेऊयात .
https://t.co/XPvPqfi6CP
स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर जेवणासाठी बनवा झटपट चमचमीत रेसिपी ।चमचमीत वन पॉट मिल मसूर पुलाव करायला अगदी सोपा झटपट बनतो आणि सगळ्यांना खूप आवडतो पौष्टिक सुध्दा आहे त्यामुळे ही रेसिपी आपण ट्राय केलीच पाहिजे कशी करायची पाहुयात आपल्या Masteer Recipes वर.
https://t.co/qG2UvhNWtv
हिवाळ्यात कडधान्य ही शेंगा स्वरूपात बाजारात उपलब्ध असतात त्या प्रतिन व बऱ्याच व्हिटॅमिन्सनि परिपूर्ण असतात त्यातल्या कोणत्या नेमक्या उकडून खायच्या कोणत्याची भाजी करायची व कोणते कचे सुध्दा खाऊ शकतो हे जाणून घेऊ आपल्या Masteer Recipes वर.
https://t.co/lJMxMqPlzO
#typesofshenga
चमचमीत व्हेज पोपटी - झटपट गॅसवर करा पारंपरिक व्हेज हांडी । Veg Popti Recipe ।How To Make Veg Popti । veg handi
चमचमीत गावरान पोपटी गावातली चव आता आपल्या घरी चाखायची हिवाळ्यातील ताज्या भाज्या घेऊन बनऊयात वेज पोपटी.
https://t.co/C6obx9PVC2
#vegpopti#vegpoptirecipe#gavranrecipe
चमचमीत वेज किम्मा रेसिपी ऑन डिमांड रेसिपी होती यासाठी खास फ्लॉवर पासून बनवलेला किम्मा आपण घेऊन आलो आहोत अजिबात गिळगीळीत होत नाही करायला ही अगदी सोपा आहे डब्याला सुद्धा मुलांना द्यायला हेल्दी ऑपशन आहे कसा करायचा पाहुयात आपल्या Masteer Recipes वर
https://t.co/jhO54YJHuF
शेव भाजी करून खाली की नाही ? त्यातला हिरो म्हणजे तुरकाटी शेव तिखट आणि कुरकुरीत शेव परफेक्ट जमले की शेव भाजी जबरदस्त होणारच कशी करायची पाहुयात आपल्या Masteer Recipes वर .
तुरकाटी शेव
https://t.co/yKlpMH2y6B
शेवभाजीची
https://t.co/pnk5xGsRbt
#शेवभाजी#शेवभाजी👇👇
आता वर्षभर मासे खाऊ शकतो कारण हे बांगड्याच लोणचं वर्षभर टिकत आणि मासे बाजारात आले नाही हे कारण इथेच सपंत. चमचमीत आंबट तिखट बांगड्याच लोणचं गोवन पारंपारिक रेसिपी आता सहजरित्या आपण आपल्या घरी बनवू कस करायचं ते पहा आपल्या Masteer Recipes वर.
https://t.co/qX3SPNJrgn
#
Merry Christmas & Happy New Year
Masteer Recipes तर्फे तुम्हां सर्वांना नाताळ च्या खूप खूप शुभेच्छा
नाताळ खास रेसिपीज केक्स, पुडिंग ,स्वीटस ,नॉनव्हेज रेसिपीज आणि काही खास हिवाळ्यातील रेसिपीज आपण आपल्या Masteer Recipes वर शेर केल्या आहेत
त्या नकी करून पाहा आणि नाताळ खास करा .
उद्या सकाळी 11 वाजता Masteer Recipes Youtube Live वर भेटुयात विष्णूजींना आणि भरपूर गप्पा मारू विषय असेल Masteer Recipes 2021 च्या कोणकोणत्या रेसिपीज तुम्ही करून पाहिलात आणि त्या तुम्हाला आवडल्या आणि 2022 मध्ये कोणकोणत्या रेसिपीज तुम्हालाशिकायला आवडतील यावर
थंडीत बनवा गरमागरम हिरव्या लसणाची चमचमीत आमटी | Maharashtrian Amti | Garlic Dal Fry | Dal Tadka । Lasun Aamti
हिरव्यागार लसणाच्या पाती पासून बनवा गरमागरम लसूण आमटी भाता बरोबर तर भारी लागतेच पण भुरक्या मारत अगदी वाट
https://t.co/EyfqfubeHE
Masteer Recipes तर्फ़े तुम्हा सर्वांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा.
मोदकाचे भरपूर प्रकार आपण Masteer Recipes वर शेर केले आहेत रेसिपीसाठी खलील लिंक ला क्लिक करा👇