@mybmc Respected I.S.Chahal Sir, No Bed Available for the last two days
Patient name:Vishnu M Kajari
Age:60
ICU Bed Required
Smt: Ashwini Matekar
Corporator: 156(L Ward Kurla)
महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा.ॲड. @advanilparab साहेब यांची भेट घेऊन आपल्या पवई चांदिवली विभागातील कोकण,विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र येथील नागरिकांना गावी जाण्यासाठी पवई विसर्जन घाट रामबाग परिसरात एस टी प्रवाशी थांबा करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले.
देशात प्रजेची सत्ता आली तो हा दिवस.हा देश प्रत्येकाचा आहे,म्हणूनच देशाचे संविधान, सार्वभौमत्व,एकता आणि अखंडता टिकविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.यासाठी सदैव तत्पर राहू. सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
#RepublicDayIndia#RepublicDay2021@TheRepublicDay
कोळी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. या सणाच्या निमित्ताने सागराची नारळ वाहून पूजा केली जाते. यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@narlipornima
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती.त्यांच्या साहित्यातून श्रमिक आणि वंचितांचा आवाज बुलंद झाला.अतिशय सकस साहित्यासोबतच त्यांनी लोककलेलाही नवे आयाम दिले.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा बुलंद आवाज म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ व भारतरत्न
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
यांना स्मृतीदिनी विनम्र आदरांजली!🇮🇳️🙏
@TwitterIndia @isro@AbdulkalamTrust
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा.
@CMOMaharashtra@OfficeofUT
मराठी सांस्कृतिक विश्वावर अधिराज्य गाजविणारे गायक-संगीतकार सुधीर फडके (बाबुजी) यांची आज जयंती. चित्रपट आणि सुगम संगीताच्या क्षेत्रात त्यांनी अधिराज्य गाजवले.त्यांनी गायलेले गीतरामायण आजही आवडीने ऐकले जाते. त्यांच्या स्मृतींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
मा.श्री @aadeshbandekar यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पदी तीन वर्षाकरिता पुनर्नियुक्ती करण्यात आली.
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मा.@CMOMaharashtra आणि @AUThackeray यांचे आभार