*स्वच्छ दिवाळी- शुभ दिवाळी* अभियान राबविण्यात येत असून, याअंतर्गत
• सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळणे.
• पर्यावरणपूरक स्थानिक उत्पादनांचा वापर करणे आणि
• प्रदुषणमुक्त व पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करणे
📷स्वाक्षरी मोहिमेसाठी
https://t.co/aF32ZjaxBB
#SwachhDiwaliShubhDiwali
माथेरान गिरीस्थान नगर परिषद अंतर्गत चला आपलं शहर कचरामुक्त करूया..!
एक साथ एक तास स्वच्छतेसाठी ....
सहभागी होण्यासाठी सर्वांनी कम्युनिटी सेंटर येथे १० वाजता जमावे.
याचसोबत आपला स्वच्छता करतानाचा फोटो
https://t.co/1koUtPQkXc
या संकेतस्थळावर अपलोड करा.
बाळांना स्तनपान करण्यासाठी मातांना असुरक्षित वाटू नये, यासाठी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने माथेरानच्या प्रवेशद्वारावर 'हिरकणी कक्षाची' उभारणी करण्यात आली आहे.