मुंबई गोवा महामार्ग गेल्या ५ तासांपासून बंद आहे.
मात्र तिथे मदतीला एकही भाजप कार्यकर्ता आला नाही. दूरवर "तटकरे" ह्यांच्या कुटुंबातील कोणीच दिसत नाही , जवळच असणारे "गोगावले" सुद्धा बोट घेऊन बाहेर आले नाहीत.
@RaviDadaChavan@iAditiTatkare
आणि त्यांनी मराठी भाषेचाच ‘शोकप्रस्ताव’ मांडला!
म्हणून मराठी शाळा टिकवा,
पोरांना मराठी बोलायला शिकवा!
नाहीतर मराठी भाषेचा ‘norwayकर’ होईल!
#मराठी#शाळामराठी