लोक म्हणतात, निदर्शने, मोर्चे आणि आंदोलनांनी काय साध्य होतं? यातून हेच सिद्ध होतं की आपण जिवंत आहोत! सरकारसाठी आपण कदाचित किडे असू, पण आपण जिवंत आहोत आणि आपल्या हक्कांसाठी लढण्यास सक्षम आहोत. - अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी
#cockroach#cjp#abhijitdipake #CockroachJanataParty
#OneWordReview...
#RajaShivaji: POWER-PACKED.
Rating: ⭐️⭐️⭐⭐️½
A magnificent tribute to one of #India's greatest warrior kings – Chhatrapati Shivaji Maharaj... Director #RiteishDeshmukh delivers a landmark film... DON'T MISS IT! #RajaShivajiReview#RajaShivaji is a grand cinematic salute to the indomitable spirit, courage, and vision of Chhatrapati Shivaji Maharaj... This epic blends spectacle with soul, narrating a story that resonates deeply with pride and patriotism.
Handling a subject of such monumental importance is no easy task, but director #RiteishDeshmukh rises to the occasion with remarkable confidence and conviction... His storytelling is immersive, his vision crystal-clear, and his execution nothing short of spectacular.
As an actor too, Riteish is phenomenal – delivering his career-best performance... He portrays Chhatrapati Shivaji Maharaj with dignity, strength, and emotional depth.
The music by #AjayAtul is a towering pillar of the film... The anthem is goosebumps-inducing, while #JaiShivrai is another triumph, reaffirming their mastery... Their background score elevates every emotion, every battle cry, every moment of triumph.
Now to the performances: #SanjayDutt [brilliant – among his finest works], #AbhishekBachchan [in superb form – adds weight to the proceedings], #VidyaBalan [outstanding – her acidic one-liners land perfectly], #Bhagyashree [stunning – an absolute delight], #JitendraJoshi [first-rate – sure to grab attention], #AmoleGupte [excellent – a complete natural], #SachinKhedekar [solid – thoroughly convincing], #BomanIrani [effective in a brief role], and #GeneliaDeshmukh [super – complements the narrative beautifully]... In fact, the ensemble cast delivers across the board.
#MaheshManjrekar and #FardeenKhan have limited screen time.
WAIT, watch out for a 'S'urprise appearance by a top actor – his sequence in the final moments is bound to be greeted with thunderous applause.
The cinematography [#SantoshSivan] captures the scale and grandeur of the era magnificently... The action sequences are staged with finesse – the Chandrarao More episode, in particular, is brilliant.
Any hiccups? The runtime could have been trimmed slightly.
⭐️ Final word? #RajaShivaji is a cinematic triumph – a film that makes you feel proud, emotional, and inspired... A grand spectacle, a MUST-WATCH for every #Indian!
NOTE: #RajaShivaji has released in two versions – #Marathi and #Hindi.
राजा शिवाजी अफलातुन चित्रपट, जबरदस्त , कृपया चित्रपट थेटरात बघा..रितेशदादा एकदम जबरदस्त अभिनय," भगवा टिळा" लावलेला सलमान भाव खाऊन जातोय..संजुबाबा नेहमीप्रमाणे तगडा अभिनय.
एक मराठा
लाख मराठा..
१५ लाख आहेत म्हणजे? मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय? एक काम करा म्हणावं. जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा. तिथे कमवा आणि खा. महाराष्ट्रात मराठी बोला. शिका, प्रयत्न करा - हेमंत ढोमे
#hemantdhome#entertainment#viral#thodkyaat #PoliticalNews #marathilanguage #mns #marathicinema #marathinews
दक्षिणेकडील राज्यांनी केंद्राला कर द्यायचा, उत्तरेकडल्या राज्यांच्या विकासासाठी निधी द्यायचा, परत या राज्यांमध्ये उद्योग उभे राहिले नाहीत म्हणून तिथून होणाऱ्या स्थलांतरितांना याच राज्यांनी पोसायचं. पण केंद्राच्या कारभारामध्ये मात्र तुम्हाला डावलले जाणार. कारण प्रतिनिधित्वचं कमी! असं कसं चालेल संघराज्यात?
#Delimitation #Federalism #संघराज्य
कीर्तीवंत, पुण्यवंत, नीतीवंत असा ज्यांचा उल्लेख चारही दिशांत होतो, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी उद्या अर्पण करतोय, राजा शिवाजी ॲंथम 'छत्रपती' 🔥🚩
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा
‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
हाच आवाज आम्ही "छावा" चित्रपटामध्ये शोधत होतो, पण रितेश देशमुखने मराठी प्रेक्षकांची नाळ बरोबर ओळखली.❤️
सिनेमा थेटरमध्ये जाऊन बघायचं अजून एक कारण म्हणजे अजय-अतूल यांचं संगीत 🥰 @Riteishd
एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो.
ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात.
मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही.
त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही.
मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे.
असो..
माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही.
त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏
राज ठाकरे ।
@SandeepDadarMNS लेख बरोबर लिहला आहे.... स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का बरं लढवल्या नाहीत.... कार्यकर्त्यांना कार्यक्रम कसे देणार आहात तुम्हीत... सगळेच घरी बसून कस होणारं