आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा?
ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! ४ महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमित ने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं, महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता?
मोडून काढू ही दादागिरी
निवडणूक आयोग सरकारची!
आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा?
ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! ४ महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमित ने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं, महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता?
मोडून काढू ही दादागिरी
निवडणूक आयोग सरकारची!
We have been saying constantly that elections in India haven’t been held in a free and fair way by the Election Commission of India.
🚨 The election commission has allowed mass rigging in elections, by simply not performing its duty to purify the voter lists.
Yesterday, we exposed the voter fraud in Worli, where we’ve found 19,333 voter anomalies in our post election study.
If this was the case in my constituency, imagine the vote fraud done by those in the current government, across the state.
I have urged our office bearers to look into voter lists in detail, identify the anomalies and raise objection.
The election commission that has not conducted free and fair elections in India, for the benefit of BJP, has to be made to follow rules and ensure that democracy is revived.
बोगस लाभार्थ्यांनी सरकारच्या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत १६४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची बातमी ऐन दिवाळीत बाहेर येतेय. सरकारी यंत्रणेच्या वापराशिवाय आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे का?
योजनांच्या नावांआड जनतेच्या पैश्यांवर डल्ला मारायचा आणि सरकारी तिजोरी रिकामी करायची ही तर भाजपा-मिंधेंची जूनी खोड आहे. मुंबई महानगरपालिकेतही तेच सुरु आहे.
त्याचवेळी दुसरीकडे ऐन दिवाळीत आपले शेतकरी बांधव, आपला बळीराजा मदतीविना अंधारात आहेत. अतीवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं फक्त खोटं आश्वासन मिळालं, पण हाती काही पडलं नाही.
पण सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, जनता सगळं पाहतेय, लक्षात ठेवतेय.
I am writing to bring to your attention a critical safety hazard concerning deteriorating pillar near Banganga Tank.Requesting for Implementation of temporary safety measures to protect the public until the pillar is secured.@mybmc@mybmcWardD@UghadeSharad@Ajay_Naik777
The Nature Walkway at Siri Road, Malabar Hill- a project pushed by me in the MVA Govt is taking shape, but the current regime has slowed it down.
This elevated walkway would have been completed by early 2023, with stunning views of Girgaon Chaupati.
The current regime is also planning to have this place ticketed, which was not supposed to be.
I hope they complete it in time and open it for all, free of cost.
📍बाणगंगा तलाव व परिसरात सुरू असलेल्या पुनरूज्जीवन कामांची पाहणी करण्यासाठी दौरा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज केला. पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार योग्य समन्वय साधून उर्वरित टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी डी विभागाचे सहायक आयुक्त श्री. शरद उघडे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
#MyBMCUpdate
@UghadeSharad
The Mahalaxmi racecourse will be taken over by the @mybmc this week. It is disgraceful to see the bjp- mindhe regime try to take over open spaces for their favourite builder and contractors, like the racecourse and wellington club.
While we will restore its natural state when we form government soon, and legally punish those who colluded to give away the racecourse for their personal gains, we demand:
• No theme park
• No construction above or below ground
• No damage to heritage structures
And for wellington club:
• No addition to members or change in structure as bullied into by the illegal contractor mantri (CM)