नवनिर्वाचित महापौरांना आता एकच प्रश्न सतावतोय बांगलादेशी घुसखोरांचा! चांगलं आहे पण मुंबईतील नागरी प्रश्नांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होतेय; खोदून ठेवलेले रस्ते, न उचलला जाणारा कचरा, पादचारी मार्गांची दुरवस्था, मोकळ्या जागांवरील बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण, प्रदूषित पाणी आणि हवा…
बरं, पण हा विषय केंद्र आणि राज्य गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. कदाचित महापौरांना वाटत असेल ही खाती आपल्याकडेच आहेत!
भाजपने ह्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत:
जर हे खरे असेल, तर बांगलादेशी भारतात बेकायदेशीरपणे कसे घुसले?
ते भारताच्या एका टोकापासून भाजपशासित राज्यांतून मजलदरमजल करीत मुंबईत कसे काय येऊ शकले?
इतकी वर्षे ते इथे कसे काय राहिले? केंद्रात तर दशकभरापासून भाजपचे सरकार आहे!
ह्या राष्ट्रीय सुरक्षेतील अपयशासाठी जबाबदार कोण? गुप्तचर यंत्रणेचे अपयश? की प्रशासकीय अपयश?
उत्तर एकच, भाजप!
जे प्रत्येक निवडणुकीत सांगतात कि ते POK घेणार, ते आता बांगलादेशी घुसले कसे ह्याचे उत्तर देऊ शकत नाही. पण प्रत्येक अपयशाचा इव्हेन्ट कसा करायचा, हे ह्या भाजपकडून शिकायचे!
जर मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर शिरले असतील, तर त्यांना रोखण्यात, ओळखण्यात आणि देशाबाहेर पाठवण्यात अपयश आले; हे केंद्र व राज्य सरकारने का लपवले?
ह्यातून एकच सिद्ध होते की राष्ट्रीय सुरक्षेबाबत केंद्रातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे!
Your presence fills me with hope and inspiration for the year ahead. Meeting Saaheb on my birthday has become a tradition — something I truly cherish, even if it’s just for a short while. (2/2)
@AUThackeray
It’s always a pleasure to meet my inspiration and idol — Aditya ji — who continues to motivate countless people like me. You give me the strength and positive energy to walk that extra mile, even when the path is dark or the world seems against me. (1/2)
@AUThackeray
@mybmc@CMOMaharashtra you have declared a red alert in Mumbai and why not yet holiday declare for school in Mumbai or you have to do same as you did for monorails today I need a revert @mybmc
हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.
वसंतराव नाईक साहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन आणि सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#krushidin🌾
@AUThackeray@SardesaiVarun@ShivSenaUBT_
बी.डी.डी.चाळीतील मृत गाळेधारकांच्या वारसदारांना वारसा प्रमाणपत्र मिळणे सोयीचे व्हावे, त्यांची गैरसोय दूर व्हावी; ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सन्मा.शिवेंद्रराजे भोसले जी ह्यांच्यासोबत पत्रव्यवहार केला.
लढा आपल्या मुंबईचा 🧡
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा निर्धार
मुंबई महानगरपालिका जिंकणार. आणि धाराव्याच्या नावाखाली मुंबई लुटणाऱ्यांचा डाव उद्ध्वस्त करणार!
🔥 गटप्रमुख व शिवसैनिक मेळावा
📍 आर्यन हायस्कुल, गिरगाव
मुंबईसाठी एकत्र येऊया — विजय निश्चित आहे!
@AUThackeray
केसरी आणि मराठा यासारख्या वृत्तपत्रांद्वारे समाजप्रबोधनाचा नवा मार्ग दाखवणारे थोर समाजसुधारक, निर्भीड विचारवंत, प्रखर शिक्षणतज्ञ आणि राष्ट्रभक्त स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#GopalGaneshAgarkar@AUThackeray@ShivSenaUBT_