सह संयोजक :- उत्तर महाराष्ट्र आयटी सेल, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
मा. जिल्हाध्यक्ष :- सोशल मीडिया व आयटी सेल, धुळे महानगर
मा.सह संयोजक :- सोशल मीडिया धुळे लोकसभा
#FactCheck
वंचित बहुजन आघाडीवाले एक फेक नारेटिव्ह पसरवत आहेत त्या संदर्भातील वास्तव खालीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्रात अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) अंतर्गत दरवर्षी हजारो कोटींची तरतूद केली जाते. पण दरवर्षी अंदाजे १५% ते ३०% निधी अखर्चित राहतो किंवा लॅप्स होतो. मागील ५ वर्षांच्या अर्थसंकल्पीय आकडेवारीचा सर्वसाधारण कल आणि सरासरी खालीलप्रमाणे आहे.
- वर्षे २०२१- २२ मध्ये १२००० कोटी निधी मंजूर झाला होता. त्यापैकी फक्त ८० टक्के खर्च झाला. २० टक्के निधी वापरात आला नाही.
- वर्षे २०२२ - २३ मध्ये १३२५० कोटी निधी मंजूर झाला होता. पण, वापरत आला त्यापैकी फक्त ८५ टक्के. बाकी १५ टक्के निधी वापरात आला नाही.
- वर्षे २०२३-२४ मध्ये १५८९० कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला. वापरण्यात आला फक्त ७८ टक्के. २२ टक्के निधी वापरण्यात आला नाही.
- वर्षे २०२४ - २५ मध्ये १६४८० कोटी निधी मंजूर झाला. या वर्षी देखील ८० टक्के निधी वापरण्यात आला. २० टक्के निधी असाच पडून होता.
- वर्षे २०२५ - २६ मध्ये सर्वाधीक १७२०० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी फक्त ७५ टक्के इतका निधी वापरण्यात आला. २५ टक्के निधी तसाच पडून होता.
थोडक्यात काय तर दरवर्षी तरतूद केलेल्या निधीपैकी जवळपास २०% निधी तसाच पडून राहतो. त्यामुळे शिल्लक असलेला निधी वर्षाच्या शेवटी इतर कामांकडे वळवला जातो ज्याला 'डायव्हर्शन' किंवा 'पुनर्विनियोजन' म्हणतात. हा काही आजचा नवीन प्रकार नाही, तर अनेक दशकांपासून सुरू असलेली हीच प्रशासकीय पद्धत आहे!
दरोडा पडला, दरोडा पडला म्हणून ओरडणाऱ्यांनो... जरा बजेटचे पुस्तक कधीतरी उघडून पाहत जा. दरवर्षी अनुसूचित जातींच्या नावावर जाहीर होणाऱ्या निधीपैकी २०% ते २५% निधी धूळ खात पडून राहतो आणि मार्च एंडिंगला लॅप्स होतो, तेव्हा तुमचा हा 'हक्काचा संताप' कोणत्या सुट्टीत गेलेला असतो?
लाडकी बहीण शेवटी याच समाजाची आहे ना? निधी वळवला कुठे? तर 'माझी लाडकी बहीण' योजनेकडे! मग लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखांमधे अनुसूचित जाती आणि जमातीच्या माझ्या माता - भगिनी नाहीत का? की त्यांच्या बँक खात्यात जाणारे १५०० रुपये तुम्हाला 'दरोडा' वाटतात? बहिणीला मिळणारी मदत जर तुम्हाला दरोडा वाटत असेल, तर तुमच्या बुद्धीची बँकरप्टसी झाली आहे!
मागील ५ वर्षांची सरासरी काढून बघा दरवर्षी हजारो कोटींचा निधी खर्च न करता तसाच राहायचा. सरकार जर तो पडून राहणारा निधी प्रत्यक्ष गरजू महिलांच्या हातात देत असेल, तर त्याला 'नियोजन' म्हणतात, 'दरोडा' नाही.
मा.मंत्री वित्त आणि नियोजन, वने महाराष्ष्ट्र राज्य तथा विद्यमान आमदार #मा_सुधीरजी_मुनगंटीवार साहेब यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
@SMungantiwar
मा.मंत्री वित्त आणि नियोजन, वने महाराष्ष्ट्र राज्य तथा विद्यमान आमदार #मा_सुधीरजी_मुनगंटीवार साहेब यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
@SMungantiwar
महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा माझ्या हाती सोपवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृह व सहकार मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय अमितभाई शाह यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राष्ट्र व महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने विविध विषयांवर सखोल चर्चा झाली.
#AmitShah #BJP4India #BJP4Maharastra #RavindraChavan4BJP
@AmitShah
📍 मुंबई | महत्त्वपूर्ण आढावा बैठक
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या धुळे मतदारसंघातील विविध विकास योजनांबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत पुढील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली:
🔹 धुळे जिल्ह्यात एमआयडीसी (MIDC) साठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे
🔹 ड्रायपोर्ट (Dry Port) व आयसीडी (ICD) प्रकल्पासाठी जागा निश्चिती व केंद्र शासनाची मंजुरी मिळवणे
🔹 वस्त्रोद्योगासह विविध उद्योजक आणि व्यावसायिकांना विशेष सवलती मंजूर करणे
🔹 धुळे महानगरपालिकेतील विविध प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांबाबत चर्चा
🔹 इतर नागरी आणि औद्योगिक विकास विषयांवर सखोल विचारविनिमय
या बैठकीत मी तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा. गणेश नाईक साहेब,
तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण औद्योगिक आणि नागरी विकासासाठी ही बैठक अत्यंत फलदायी ठरली असून
यातील अनेक निर्णयांच्या अंमलबजावणीस लवकरच गती मिळेल.
—
आ. अनुपभैय्या अग्रवाल
आमदार, धुळे शहर विधानसभा
#Maharashtra #Mumbai #DhuleDevelopment #DevendraFadnavis #GaneshNaik #RevenueMinistry #ChandrashekharBawankule #MIDC #DryPort #ICD #TextileIndustry #UrbanDevelopment #AnupAgrawal
महाराष्ट्रात या वर्षीपासून भारतीय जनता पार्टी गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा करणार आहे.
या उत्सवासाठी प्रदेश संयोजक म्हणून महाराष्ट्रातून माझी निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांनी दाखवलेला विश्वास मी निश्चितच सार्थ ठरवेन.
@RaviDadaChavan
Congratulations to PM Shri @narendramodi Ji on being conferred with Brazil’s highest civilian honour, the Grand Collar of the National Order of the Southern Cross. Under Modi Ji's visionary leadership, Bharat is emerging as a beacon of diplomacy and a force of global empowerment. This recognition reflects the world’s growing respect for New India's rising stature.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के सभी सदस्यों को, पूर्व सदस्यों को आज स्थापना दिवस के अवसर पर शुभकामनाएँ। विद्यार्थी जीवन को राष्ट्रभक्ति और समाजसेवा के साँचे में ढालने का काम अभाविप वर्षों से कर रहा है और आज भी इसके माध्यम से युवाओं के सामर्थ्य को नई उड़ान मिल रही है।
आज भारत विश्व का सबसे युवा राष्ट्र है और युवाशक्ति के इस सामर्थ्य के बल पर ही भारत विकसित राष्ट्र की ओर बढ़ रहा है। अभाविप की भूमिका इसमें अत्यंत महत्त्वपूर्ण है क्योंकि छात्र शक्ति ही राष्ट्र शक्ति है।
#abvpfoundationday
आज राष्ट्रपति जी द्वारा मुझे ब्राजील के सर्वोच्च राष्ट्रीय सम्मान से विभूषित किया जाना, मेरे लिए ही नहीं, बल्कि 140 करोड़ भारतवासियों के लिए भी अत्यंत गर्व और भावुकता का पल है।
मैं इसके लिए उनका, ब्राजील सरकार और ब्राजील के लोगों का लोगों का हृदय से आभार व्यक्त करता हूं।
- पीएम @narendramodi
'देश प्रथम त्यानंतर पक्ष शेवटी स्वतः' ही विचारधारा जगणारे, राष्ट्रहितासाठी आयुष्य वाहणारे स्व. रामभाऊ म्हाळगी यांचं कार्य आजही मार्गदर्शक आहे.
ते एक आदर्श लोकप्रतिनिधी, अभ्यासू संसदपटू, अत्यंत कुशल संघटक आणि सजग विचारवंत होते.
सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी सुरू केलेल्या चळवळी, वंचित घटकांसाठी केलेली उत्तुंग कामगिरी आणि राजकारणातील नैतिकतेचा आग्रह हे आजही प्रेरणादायी आहे.
ठाणे जिल्ह्याचे खासदार म्हणून त्यांनी कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा आवाज देशाच्या संसदेत बुलंद केला. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांच्या जीवनात त्यांना मोलाचे स्थान आहे.
प्रेरणास्थानी असलेल्या स्व. रामभाऊ म्हाळगी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#RamBhauMhalgi #InspirationToNation #IdealLeader #BharatFirst #Tribute #VisionaryLeader #NationAboveAll
#Jansangh #BJP
भाजपातील गेल्या २५ वर्षांच्या वाटचालीत केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांचे अमूल्य मार्गदर्शन आणि अपार स्नेह लाभला.
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नवी दिल्लीत आल्यानंतर गडकरी साहेबांची सदिच्छा भेट घेतली.
नितीनजी, यापुढे नव्या जबाबदारीतून वाटचाल करताना आपले असेच मार्गदर्शन लाभत राहो !
#NitinGadkari #BJP4India #NewDelhi #BJP4Maharashtra #RavindraChavan4BJP
@nitin_gadkari

नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपा परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डाजी यांची स्नेहभेट घेतली.
या भेटीमध्ये महाराष्ट्रातील पक्ष संघटना आणखी बळकट करण्यासोबतच विविध विषयांवर चर्चा झाली.
नड्डाजींसोबतच्या चर्चेतून नेहमीच एक नवीन ऊर्जा व दिशा मिळते, याचा आजही अनुभव आला.
#JPNadda #NationalPresident #BJP4India #NewDelhi #BJP4Maharashtra #RavindraChavan4BJP
@JPNadda

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
आषाढी एकादशीच्या शुभ प्रसंगी सांस्कृतिक डोंबिवली शहराचे वातावरण भक्तिमय झाले आहे. या वातावरणात रंगून जात विठुमाऊलीच्या चरणी तल्लीन झालो.
डोंबिवली स्टेशन प्लॅटफॉर्म १ वर 'हरी ॐ रेल्वे प्रवासी भजन मंडळ' यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या आषाढी एकादशी सोहळ्यास उपस्थित राहिलो. यावेळी विठुमाऊलीच्या चरणी मनोभावे नतमस्तक झालो.
विठ्ठलकृपेचा वरदहस्त सर्वांवर सदैव राहो, सर्वांना सुख-समृद्धी व समाधान लाभो, तसेच महाराष्ट्राच्या सेवेसाठी आणखी बळ लाभो हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना !
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल !
#विकासाचेवारकरी #AshadhiEkadashi #DevshayaniEkadashi #Viththal #Pandharpur #Maharashtra #JaiHariVitthal #RamKrishnaHari
गुरु पौर्णिमा... गुरुविषयी आपल्या मनात असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस !
या वर्षीपासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरात 'गुरु पौर्णिमा उत्सव' मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या उत्सवासाठी भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने 'गुरु पौर्णिमा' प्रदेश संयोजक पदावर आ. श्रीकांत भारतीय यांची तसेच सह संयोजक पदी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नव्या जबाबदारीसाठी दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
#GuruPournima #GuruPournima2025 #BJP4India #BJP4Maharashtra #AaplaRavi
@BJP4Maharashtra