Student delegates of #SEILTour2023’s ‘Lokapriya Gopinath Bordoloi’ group representing 7 states of northeast India attended the premiere of #ShivShastriBalboa with @AnupamPKher ji, who addressed media & while students shared their feedback on the movie during the interval.
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पनवेल महानगर तर्फे पनवेल'येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अपर्ण करत महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा संयोजक वैष्णव देशमुख महानगर मंत्री मयुर साबळे सहमंत्री श्रेयस मांडगे उपस्थित होते.
आज अभाविप पनवेल महानगर मार्फत छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेंडूग या महाविद्यालयात महान स्वातंत्र्यता जननायक सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त जनजाती गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
@ABVPKonkan#BirsaMunda#JanJatiyaGauravDivas2022
पनवेल येथील शासकीय औद्योगिक शिक्षण (ITI) संस्था व शासकीय अध्यापक विद्यालयाच्या वसतिगृहाच्या मोडकळीस आलेल्या इमारती नवीन बांधण्यात याव्या याबाबत चे निवेदन अभाविप शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांना दिले
पनवेल महानगर मंत्री मयुर साबळे, श्रेयस मांडगे
पनवेल येथील शासकीय औद्योगिक शिक्षण संस्था (ITI) व शासकीय अध्यापक विद्यालयाच्या वसतिगृहाच्या मोडकळीस आलेल्या इमारती नवीन बांधण्यात याव्या याबाबतचे निवेदन अभाविप शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ जी शिंदे यांना दिले .
@ABVPKonkan@mieknathshinde@CMOMaharashtra
'सत्तातुराणां न दलं न राष्ट्रम् |'
सत्तेसाठी हपापलेल्याना ना कोणता पक्ष ना कोणते राष्ट्र याचे काही देणेघेणे नसते त्यांना फक्त सत्ता हवी असते @varadrajb@STonshal@PrernaPawar5#कार्यकर्ता
काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पनवेल महानगर मार्फत शिवजन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने दीपोत्सव व रांगोळी काढून वडाळे तलाव, ओल्ड पनवेल या ठिकाणी साजरा करण्यात आला.
#शिवजयंती#ABVPKonkan
55th ABVPKonkan Conference's poster unveiled today at the hands of @PrernaPawar5 , State Secretary, @warunjikar Central Working Committee member, @marutishelke State Vice President, Prof. Nikhil Karkhanis, State SFS Convenor and @STonshal , State Organising secretary.
मंत्री @samant_udayआपण २० तारखेला महाविद्यालये ५०%टक्के उपस्थिती मध्ये चालू करण्याच्या घोषणेच काय झालं ?की नुसते हवेत गोळीबार करता आपण.आपण शिक्षण मंत्री झाल्यापासून कुठल्याही निर्णयावर ठाम राहिले नाही आहात,की कायम तोंडावर आपटायची सवय लागली आहे.@ABVPKonkan@PrernaPawar5@STonshal
आज अभाविप पनवेल महानगर तर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद व युवक या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते .यावेळी अभाविप पूर्व कार्यकर्ते @advakashkotecha यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद व युवक या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .@ABVPKonkan