मा. कुलगुरू मुंबई विद्यापीठ मा.पेडणेकर यांच्याशी चर्चा झाली.. MCQ एक्साम घेत असताना विध्यार्थ्यांना सरावासाठी दोन दिवसात विद्यापीठ मार्फत Question Bank देण्यात येईल असे त्यानी सांगितले.
अंतिम वर्षाची परीक्षा MCQ पद्धतीने घ्यायचे ठरल्याचे समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर जावे लागणार नाही.
पर्याय चांगला असला तरी विद्यार्थ्यांना MCQचा अनुभव नाही व गेल��� ६ महिने अभ्यास देखील विस्कळीत झाला आहे.
हे लक्षात घेता युवासेना Question Bank पुरवण्याची मागणी करणार आहे.