दिल्ली मध्ये @Wangchuk66 जी ज्या कारणासाठी उपोषण करत आहेत, त्या प्रश्नाविषयी भाजप सरकारची असंवेदनशीलता एकच गोष्ट सिद्ध करते की, या सरकारला युवा भारताची अजिबात काळजी नाही.
त्यांची अत्यंत साधी मागणी आहे, पेपरफुटीप्रकरणी अपयशी ठरलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ह्यांना जबाबदार धरावे. त्यांना पदावरून हटवावे.
वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षांमधील पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकारानंतरही इतके अकार्यक्षम केंद्रीय मंत्री कोणत्याही देशात पदावर राहिले नसते.
एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, ह्या असंवेदनशील आणि भ्रष्ट भाजप सरकारच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
पेपरफुटी असो, इथेनॉलचा प्रश्न असो किंवा मंदिरांचा मुद्दा... भाजपचे एकच धोरण आहे, लोकांमध्ये फूट पाडायची आणि स्वतःची सत्ता टिकवायची.
To see the bjp regime be so insensitive towards @Wangchuk66 and the cause that he is fasting for, only proves one thing- the bjp does not care for the young India that he fasts for.
His demand is simple- accountability from an incompetent minister, Dharmendra Pradhan.
Sack him for the paper leaks.
No country in the world would have such horribly incompetent people as union ministers, especially after the leaks in examinations for medical college entrance.
One thing is very clear: we all need to come together against the very insensitive and corrupt bjp regime.
Be it paper leaks, ethanol or temples, the bjp only wants to divide us and rule for itself.
While most of us, just like the world, watched @England and @Argentina clash and battle it out on field last night…
Mumbai football battles with the state government and the @mybmc for one football field that is being snatched away from thousands of Mumbai footballers…
Only to be made into a convention centre building and be named after a bjp leader.
What a shame that the bjp Mayor Ritu Tawde has chosen to target open spaces, playgrounds actively being used by Mumbaikars and footballers.
Forget offering an alternative, the fact is they don’t want anyone to have access to sports infrastructure.
Urging all @IndianFootball players, all international football pros/ amateurs/ football lovers and Mumbaikars to stand with us while the Chief Minister and the @mybmc target open spaces in Mumbai on behalf of builders and contractors.
चला, शिवतीर्थावर...
देशाच्या तरुणांचा आवाज बनायला!
दिनांक - रविवार, १९ जुलै २०२६ रोजी, दुपारी ४ वाजता
स्थळ - माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर(प.)
Today, I have written a letter to the Prime Minister on the issue of the forced use of ethanol blended fuel by the Union Government.
This has affected millions of Indians and has ripple effect on the economy at large.
I hope that the ethanol issue is not made into an issue of tussle of the Union Government forcing it on Indian citizens to support a particular interest group, and a choice is made available, at affordable rates.
अब हिंदू माफ नहीं करेगा!
श्रीराम मंदिरातील लुटीच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ च्या वतीने प्रभू श्रीराम मंदिर, झावबावाडी, ठाकूरद्वार येथे रामरक्षा महाआरती करण्यात आली.
ह्यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सांवत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपनेते राजकुमार बाफना, उपनेते अरुण दूधवडकर, उपनेते अशोक धात्रक, माजी आमदार अरविंद नेरकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, महिला विभाग संघटिका युगंधरा साळेकर, नगरसेविका संपदा मयेकर, उ. कोल्हापूर संपर्क संघटक सौ. जयश्री बळ्ळीकर तसेच दक्षिण मुंबई विभागातील महिला-पुरुष पदाधिकारी, युवासेना, युवतीसेना, संलग्न संघटनांचे पदाधिकारी, निष्ठावंत शिवसैनिक आणि प्रभू श्रीरामाचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईच्या मूळ रहिवाशांच्या कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाच्या घोषणा महायुती सरकारने महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्या. मात्र आजही सरकारने पुनर्विकासाचे स्पष्ट धोरण जाहीर केलेले नाही.
मुंबईतील कोळीवाडे हे केवळ भूखंड नाहीत; ते आपल्या कोळी बांधवांची संस्कृती, परंपरा, उपजीविका आणि ओळख आहेत.
समुद्रकिनाऱ्यालगतच्या या मौल्यवान जागांवर डोळा ठेवणाऱ्या मोठ्या विकासकांच्या हितासाठी कोळीवाड्यांची ओळख आणि त्यांची सामाजिक रचना धोक्यात तर येणार नाही ना, हा प्रश्न आज विधानसभेत सरकारला थेट विचारला.
कोळीवाड्यांचा पुनर्विकास हवा, पण तो कोळी समाजाच्या संमतीने, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करून आणि त्यांची संस्कृती व अस्तित्व अबाधित ठेवूनच झाला पाहिजे.
A recent viral video has sparked intense outrage online as a man fiercely criticizes authorities for severe waterlogging in Mumbai and Surat. Despite repeated promises of advanced monsoon preparations, the massive flooding has drawn massive attention for exposing administrative failures. His angry appeal has sparked discussion among frustrated citizens across social media platforms.
The monsoon havoc had earlier gone viral, leading to strong reactions and widespread debate online. Following the BMC's admission of micro-level preparation failures, many expected demands for strict accountability. However, the viral video's brutal takedown of continuous political excuses has added a new dimension to the conversation, with many praising the creator for speaking the harsh truth.
The development has generated mixed reactions from the public. While some people have welcomed the call for immediate systemic changes, others believe the administration needs more time to fix structural issues. As discussions continue online, the city's monsoon crisis remains a widely talked-about topic, highlighting the different perspectives surrounding civic accountability and public safety.
🎥:@mainhuabhishek
Copyright Disclaimer: Under Section 52(1) (b) of the Indian Copyright Act, 1957, this content is used for reporting current events and public awareness. All rights belong to their respective owners.
मुंबईमध्ये १० ते १२ तास वीजपुरवठा खंडित होणे अत्यंत अशोभनीय आहे. यावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढून अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा.
तसेच, डिजिटलायझेशनमुळे अनेक ठिकाणी वीजबिल भरण्याची केंद्रे बंद झाल्याने ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांच्यासाठी पर्यायी व सुलभ व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
याशिवाय, स्मार्ट मीटरमुळे वीजबिले वाढून येत असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी व योग्य तोडगा काढावा.
मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर ह्यांनी कचऱ्याचे साम्राज्य पसरलेल्या जुहू चौपाटीला भेट देऊन मुंबई महानगरपालिकेच्या दाव्यांची पोलखोल केली.
@KishoriPednekar
This is beyond politics, something we must all support, while all of us voice the lakhs of students who face a future that is uncertain because of an irresponsible government, and an incapable minister.
@Wangchuk66 ji has been fasting to voice these students. Standing with you.