सगळ्यांवर नाही फक्त एकावर ऑपरेशन तुडवा होणार..
पण असा होणार, ज्याची भीती बाकीच्या बडव्यांना असेल.
आणि पुढे कोणी गद्दारी करताना दहावेळा विचार करेल.
@rautsanjay61
#आठवणीतले_बाळासाहेब
शिव्या ह्या लोखंडासारख्या असतात जर त्या वापरल्या नाही तर त्याला गंज चडतो जीभ देखील एक शस्त्र आहे आणि तिचा वापर हा केलाच पाहिजे समोरचा व्यक्ती कसा ह्यावर शिव्या शाकाहारी की मांसाहारी हे ठरवायचे असते:-शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे
@rautsanjay61@AUThackeray
जे आज संजय राऊत साहेबांना शिव्या देत आहेत त्या बडव्यांना एकच सांगेन.
भो#च्यानो, तुमच्या तोंडावर पैश्याची गट्टी फेकून मारली तर तुम्ही तुमच्यासकट घरातल्यानाही विकाल ही लायकी तुमची.
मुंबईचा हिरवागार श्वास संपवून, तिथे कॉँक्रीटचं जंगल उभं करून उद्या समस्त मुंबईकरांचा श्वास धोक्यात घालून महायुती सरकारला
नेमका कोणाचा विकास करायचा आहे?
मुंबईचा की बिल्डरमित्रांचा?
अहो विषय भरकटवू नका... आपण तुमच्यावर संशोधन करायला बोलत आहोत... बाय द वे तुमचा व्हिडिओ मॉर्फ केलाय असं तुम्ही म्हणाला होतात.. तोच तो सुर्वे प्रकरणातला... त्यातला नेमका ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो. ?