हे कोकणाच्या नावावर लाईक्स मिळवण कधीपासून सुरु झालं? जेवण ही अशी गोष्ट आहे जी आवढते म्हणून लोकं खातात. कोणी जबरस्ती भरवत नाही. म्हणून लोक गर्दी करतात.
तुम्हाला नसेल आवढत तर खाऊ नका आणि नाव पण ठेवू नका...
आणि हो आम्ही कोकणी आमच्या पाहुण्याला जेवल्याशिवाय पाठवत नाही.. #कोकणी
आज समजतंय आज आपण विराट-विराट, रोहित-रोहित करतो त्यावेळी मागची पिढी सचिन रमेश तेंडुलकर या नावावर का अडून राहते..?
कारण सामना किती मोठा आणि रोमांचक होती हे धावसंख्येवर नाही तर सामन्याच्या परिस्थिवर अवलंबून असतो.
त्यामुळे विराटची MCG वरील पाकिस्तानविरुद्धाची खेळी आपण...