कोरोना असो वा नसो,
आपली फिल्म सुप्पर डुप्पर हिट होणारंच.
आम्हाला त्याची चिंता नाहीच... कधीच नव्हती...!
आम्हाला चिंता होती ती तुमच्या आरोग्याची.
आणि म्हणून मायबाप प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही चित्रपट पुढे ढकलला होता..
विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेला चित्रपट 'जिंदगानी' आता ११ फेब्रुवारी ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात येतोय!
ट्रेलर लवकरच...
लेखक आणि दिग्दर्शक- विनायक भिकाजीराव साळवे
निर्माती- सुनीता शिंदे
#Jindagani#जिंदगानी#Releases11thFeb#StayTuned#KhodadGaav