२३ जून रोजी कोविशील्ड लस देणाऱ्या केंद्रांची यादी.
५०% ऑनलाईन व ५०% थेट नोंदणीची सुविधा.
- १८+
पहिला डोस
- ४५+
पहिला व दुसरा डोस
आरोग्य/फ्रंटलाईन कर्मचारी: दुसरा डोस
दुसऱ्या डोससाठी पहिल्या डोसचे प्रमाणपत्र अनिवार्य
सकाळी ९ - संध्याकाळी ५
#MyBMCvaccinationUpdate