॥ धर्मो रक्षति रक्षितः ॥
आज अंधेरी पश्चिम येथील लक्ष्मीनारायण मंदिर येथे आयोजित 'सनातन संमेलन' कार्यक्रमात उपस्थित राहून सनातन धर्म, संस्कृती आणि मूल्यांच्या पुनरुत्थानाचा हा गौरवशाली सोहळा अनुभवला.
या प्रसंगी श्रीनिवास सपल्याजी (अध्यक्ष, मालाड शनिश्वर मंदिर), प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुलीजी आणि प्रमुख वक्ते डॉ. हरिश शेट्टीजी (प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, RSS) यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजकांचे मनःपूर्वक आभार! 🚩
-------------------
Dharma protects those who protect it
Today, I attended the 'Sanatan Sammelan' held at the Laxminarayan Temple in Andheri (West) and experienced this glorious celebration dedicated to the revival of Sanatan Dharma, culture, and values.
The event was graced by the presence of several dignitaries, including Shri Srinivas Sapalya ji (President, Malad Shanishwar Temple), renowned actress Rupali Ganguly ji, and keynote speaker Dr. Harish Shetty ji (renowned psychiatrist, RSS). Heartfelt thanks to the organizers! 🚩🛕
#LaxminarayanTemple #SanatanDharma #SanatanSammelan #SanatanSanskriti #AmeetSatamWithMumbai
@BJP4Mumbai@TheRupali
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बद्दल अफवा पसरवणाऱ्यांनी लक्षात ठेवा, एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती येऊनही जो झुकला नाही तो तुमच्या फेक नरेटीव्ह पुढे कधीही झुकणार नाही!
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्यावतीने सन २०२५-२६ या वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ या जिल्हास्तरीय योजनेबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
#Mumbai#AshishShelar
भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी यांच्या अध्यक्षतेत नवनियुक्त मुंबई टीमच्या सदस्यांची संघटनात्मक विशेष बैठक झाली. यावेळी महामंत्री आचार्य @pawantripathi_ जी, @Rajesh_Shirwadk जी, @BJPVinodShelar जी, @shwetaparulkar9 जी, कार्यकारणी सदस्य, विविध मोर्चा, आघाड्यांचे, सेलचे अध्यक्ष, संयोजक, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
ONE STEP CLOSER TO GLORY! 🇮🇳🏆
Congratulations to Team India on the thrilling victory against England and securing a place in the FINAL. A superb performance by our Men in Blue! 🏏💙
Wishing Team India the very best for the final. The nation is cheering for you.
Let’s bring the trophy home once again! 🇮🇳🏆🙌
@BCCI
#TeamIndia #ICCT20WorldCup2026 #INDvsENGSemiFinal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही थोड्याच वेळात बारामतीसाठी रवाना होत आहेत. राज्यात आज शासकीय सुटी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
सक्षम नेतृत्व व कुशल संघटनशक्तीचे प्रतीक, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगत प्रकाश नड्डाजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🙏
#JPNadda#HappyBirthdayNaddaJi
बिहार विधानसभा चुनाव में भाजपा-एनडीए की जीत सुनिश्चित करने के लिए हमारे कार्यकर्ता अभूतपूर्व ऊर्जा और समर्पण के साथ मैदान में डटे हैं। जनसंपर्क और संवाद से लेकर संगठन के हर स्तर पर उनकी भागीदारी हमारी सबसे बड़ी ताकत है। आज शाम करीब 6 बजे ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ कार्यक्रम में एक बार फिर उनसे संवाद को लेकर बहुत उत्सुक हूं।
https://t.co/x74U31K1ci
Shri Ujjwal Nikam’s devotion to the legal field and to our Constitution is exemplary. He has not only been a successful lawyer but also been at the forefront of seeking justice in important cases. During his entire legal career, he has always worked to strengthen Constitutional values and ensure common citizens are always treated with dignity. It’s gladdening that the President of India has nominated him to the Rajya Sabha. My best wishes for his Parliamentary innings.
"मुंबईचे योद्धे" राज्यसभेत!!
सन 1993 मुंबई बॉम्बस्फोट घडवून मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या याकूबसह अन्य दहशतवाद्यांना तसेच मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी अजमल कसाबला फाशीची शिक्षा होईपर्यत कायदेशीर कडवा संघर्ष करणारे, कधीच आरोपीची वकिली न करणारे पद्मश्री अॅड. उज्वल निकम यांना भाजपाने उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देऊन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करुन संसदेत नेण्यासाठी प्रयत्न केला होताच. पण तो दुदैवाने यशस्वी झाला नाही. पण त्यांचे योगदान लक्षात घेऊन आज मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु जी. यांनी अॅड निकम यांची राज्यसभेत नियुक्ती केली. या निमित्ताने मुंबईकरांचा योध्दा राज्यसभेत पोहचला आहे.
अॅड. उज्वल निकम यांचे अभिनंदन!
मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु जी आणि मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, मा. मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींचे तमाम मुंबईकरांच्या वतीने आभार !!
तसेच श्री. सि. सदानन्दन मास्टर, श्री. हर्षवर्धन श्रृंगला, डॉ. मीनाक्षी जैन यांची देखील राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
#RajyaSabha
Congratulations to Shri C. Sadanandan Master on being nominated to the Rajya Sabha by the President of India. Your fearless service towards social welfare and education has touched many lives. Even in the face of intimidation, you stood firm for the country’s progress. Your passion for guiding and uplifting young minds is truly commendable. Best wishes for your new journey as a Member of Parliament.
Congratulations to Shri @harshvshringla Ji on his nomination to the Rajya Sabha by the Hon'ble President. As a seasoned diplomat, he has served India with great dedication and played a significant role in India’s successful G20 Presidency. His vast experience in global affairs will bring valuable insights to the Upper House. Wishing him the very best for this new journey in Parliament.
Congratulations to Dr. Meenakshi Jain ji on being nominated to the Rajya Sabha by the President of India. She has spent years studying and writing about our history, politics and literature. Her work has helped many people learn and think deeply. Her presence in the Rajya Sabha will be a great asset to the nation. Best wishes for her role in Parliament.
@IndicMeenakshi