मध्य रेल्वेद्वारे पुणे - बीड - पुणे दैनंदिन एक्सप्रेस गाडीची नियमित सेवा सुरू.
गाडी क्रमांक 11433 / 11434 चे आरक्षण दिनांक २०.०९.२०२६ रोजी सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावर (https://t.co/gbxvV2z1Fh) सुरू होईल.
अनारक्षित डब्यांचे आरक्षण यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल. प्रवासी तिकीट आरक्षणासाठी 'रेल वन' ॲपचाही वापर करू शकतात. या गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी, कृपया https://t.co/R8r1YzuxUN संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करा.
#CentralRailway #RailwayUpdate #Pune #Beed
𝗛𝗼𝘄 𝘁𝗼 𝗦𝗲𝗮𝗿𝗰𝗵 𝗬𝗼𝘂𝗿 𝗡𝗮𝗺𝗲 𝗶𝗻 #𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 #𝗦𝗜𝗥 𝗗𝗿𝗮𝗳�#𝗦𝗜𝗥 𝗗��𝗮𝗳𝘁 𝗘𝗹𝗲𝗰𝘁𝗼𝗿𝗮𝗹 𝗥𝗼𝗹𝗹𝘀
If you’re having trouble finding your name in Maharashtra’s new SIR draft electoral rolls, try this method:
1. 𝘍𝘪𝘯𝘥 𝘺𝘰𝘶𝘳 𝘯𝘢𝘮𝘦 𝘪𝘯 𝘵𝘩𝘦 𝘱𝘳𝘦𝘷𝘪𝘰𝘶𝘴 𝘦𝘭𝘦𝘤𝘵𝘰𝘳𝘢𝘭 𝘳𝘰𝘭𝘭
Go to the Election Commission’s electoral search website and enter your EPIC number and state:
https://t.co/4Kh6Gr27UG
2. 𝘕𝘰𝘵𝘦 𝘺𝘰𝘶𝘳 𝘗𝘢𝘳𝘵 𝘕𝘶𝘮𝘣𝘦𝘳
Once you find your name, note down your Part Number. Also note your Assembly Constituency, if you don’t already know it.
3. 𝘋𝘰𝘸𝘯𝘭𝘰𝘢𝘥 𝘵𝘩𝘦 𝘯𝘦𝘸 𝘚𝘐𝘙 𝘥𝘳𝘢𝘧𝘵 𝘳𝘰𝘭𝘭
Go to the Election Commission’s electoral roll download page:
https://t.co/dEPx5vYddc
Select your district and Assembly Constituency.
4. 𝘋𝘰𝘸𝘯𝘭𝘰𝘢𝘥 𝘳𝘰𝘭𝘭𝘴 𝘢𝘳𝘰𝘶𝘯𝘥 𝘺𝘰𝘶𝘳 𝘰𝘭𝘥 𝘗𝘢𝘳𝘵 𝘕𝘶𝘮𝘣𝘦𝘳
Your Part Number may have changed in the new draft roll, so don’t search only for the exact same number.
For example, if your old Part Number was 179, download Parts 178, 179 and 180. If you still can’t find your name, try a few more parts before and after.
5. 𝘚𝘦𝘢𝘳𝘤𝘩 𝘺𝘰𝘶𝘳 𝘯𝘢𝘮𝘦 𝘰𝘳 𝘌𝘗𝘐𝘊 𝘯𝘶𝘮𝘣𝘦𝘳
Open the downloaded PDF files and use the search/find option to search your name or EPIC number.
I found my own name in Part 178, even though my previous Part Number was 179. So, your Part Number may have shifted forward or backward in the new draft roll.
In short:
Find old Part Number → Download nearby new Parts → Search your name/EPIC in the PDFs.
झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !
______________________
झी उद्योग समूहाच्या सुभाषचंद्र यांनी, २२,००० कोटी रुपयांच्या ग्यारंटी पैकी मी फक्त ६.२५ कोटी रुपये, म्हणजे फक्त ०.०३ टक्के रकमेची भरपाई करू शकतो असे सांगितले. NCLT ने ती भरपाई मान्य केली.
म्हणजे कर्जदारांना दिलेल्या कर्जाच्या ९९.९७ टक्के रकमेवर पाणी सोडावे लागणार आहे.
याबद्दलच्या बातम्या आणि चर्चा काल/ परवा मेन्स्ट्रीम आणि सोशल मीडियावर झाली. त्याची पुनरुक्ती नको करूया. आणि जे काही घडत आहे त्याची मुळे अण्णा आंदोलनपर्यंत कशी पोचतात ते समजून घेऊया.
________________
अण्णा आंदोलनाचे देशाच्या राजकीय अर्थव्यवस्थेच्या वैचारिक फ्रेममध्ये योगदान काय?
देशात भ्रष्टचार होताच. पण अण्णा आंदोलनाने देशाच्या आर्थिक प्रश्नाबाबतचा पब्लिक डिस्कोर्स / सार्वजनिक चर्चाविश्व भ्रष्ट्राचार केंद्री बनवला. बास्स. एकच निकष.
दुसऱ्या शब्दात एखादा आर्थिक व्यवहार प्रचलित कायद्याला धरून असेल तर त्यावर या अण्णा लोकांचे काहीही म्हणणे नाही. मग त्या कायद्यातील तरतुदी कितीही कॉर्पोरेट भांडवलाला भरघोस सवलती देणाऱ्या, जन विरोधी, पर्यावरण विरोधी, गरीब नागरिक विरोधी असल्या तरी त्यावर चर्चा नाही.
आर्थिक व्यवहारांचा ना अभ्यास ना कुवत अशा अण्णांना पुढे करून कॉर्पोरेट भांडवलशाहीने अण्णा आंदोलन स्पॉन्सर केले. सामान्य नागरिकांचे राजकीय आर्थिक शिक्षण करण्याचा जो काही अवकाश शिल्लक होता तो आक्रसून टाकला. मेनस्ट्रीम मीडिया मालकीचा केला. त्यावर देखील आर्थिक कायद्यांची चिरफाड बंद केली.
अनेकानेक कॉर्पोरेट भांडवल / बँकिंग / वित्त क्षेत्रासाठीचे आर्थिक कायदे , योजना, रेग्युलेटरी नियम बनवले गेले. त्या फ्रेम मध्ये राहून अर्थव्यवस्थेतील सरप्लस, हजारो कोटी रुपये, कॉर्पोरेट क्षेत्र आणि पिरॅमिडच्या वरच्या भागात वेगाने ट्रान्सफर होऊ लागला.
मेक नो मिस्टेक. भ्रष्टाचाराची किंमत देखील सामान्य नागरिकच मोजत असतो. पण भ्रष्टाचार म्हणजे राजकीय अर्थव्यवस्था नाही. हायपोथेटिकली (कठीण आहे मान्य) कल्पना करा देशात एका रुपयाचा भ्रष्टाचार नाहीये. तरी देखील दारिद्र्य, आर्थिक विषमता, पर्यावरणीय ऱ्हास टोकाचाच राहणार आहे.
________________________
त्यापैकी एक भारतीय दिवाळखोरी कायदा (IBC) आणि त्याअंतर्गत स्थापन झालेली NCLT. जो २०१६ मध्ये कार्यरत झाला.
९० टक्के हेयर कट गटात शिरलेले सुभाषचंद्र लेटेस्ट आहेत. त्याआधी डेक्कन क्रोनिकल ९५ टक्के, वेडिओकॉन ९५ टक्के, सिनर्जी ९४ टक्के, उषदेव इंटरनॅशनल ९३ टक्के, सिवा इंडस्ट्रीज ९३ टक्के, रिलायन्स, अनिल अंबानी ९९ टक्के…. आहेत. ९० टक्के हेयर कट च्या खाली तर भली मोठी यादी आहे.
गेल्या दहा वर्षात NCLT कडे आलेल्या केसेस मध्ये सरासरी हेयर कट ६८ टक्के राहिला आहे. म्हणजे १०० रुपये देणे असेल तर कॉर्पोरेट क्षेत्राने फक्त ३२ रुपये परतफेड केली आहे. या हेयर कटची एकूण रक्कम १० लाख कोटी रुपये आहे.
देशातील प्रत्येक थकीत कर्जाची केस NCLT कडे वर्ग होत नाही. इतरही अनेक पद्धतीने कर्जसंस्था / बँका आणि कर्ज घेतलेल्या कंपन्या यांच्यात सेटलमेंट होत असते. सर्व काही त्या त्या कायद्याला / योजनेला / रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या फ्रेममध्ये होत असते. त्या मार्गाने गेल्या दहा वर्षात अजून १५ लाख कोटी रुपये बँका / कर्जसंस्थानी हेयर कट सहन केला आहे.
पोस्ट मोठी होईल म्ह्णून थांबतो. पण थोडक्यात एक अनुषंगिक मुद्दा. कर्ज थकवल्यानंतर एमएसएमई क्षेत्रातील लाखो उद्योग आणि प्रवर्तक, गृह कर्ज घेणारे, शैक्षणिक कर्ज घेणारे विद्यार्थी, मायक्रो क्रेडिट घेणारे गरीब आणि अर्थात कोट्यवधी शेतकरी …यांना काय नरक यातनांमध्ये ही सिस्टीम ढकलते ? कित्येक जण फक्त त्यामुळे आत्महत्या करत आहेत.
________________________
कॉर्पोरेट धार्जिण्या आर्थिक कायद्यांवर सार्वजनिक चर्चा न होता भ्रष्टाचारावर व्हाव्यात हाच कॉर्पोरेट क्षेत्राचा राजकीय अजेंडा होता / राहील.
का कोणास ठाऊक. परवा ओटीटी वर बघितलेला एक चित्रपट आठवला. भर शहरी वस्तीत असणाऱ्या बॅन्केच्या शाखेचे शटर बंद झाल्यावर, अंधार पडल्यावर दरोडेखोरांना बँकेत घुसून बँकेच्या सेफ मधून पैसे लंपास करायचे असतात. कुलूप / सेफ वगैरे फोडताना आवाज होणार असतो. पोलीस चौकी जवळच असते. पोलीस आवाजाचा माग काढत येण्याची शकयता असते. दरोडेखोर लोकल दादा लोकांना पैसे देऊन शेजारच्या गल्लीत जोरदार राडा घालायला सांगतात. मोठा गोंगाट , हाणामारी ऐकून पोलीस चौकीतील पोलीस त्या गल्लीत जातात. गोष्टीत साधर्म्य जाणवले तर तो काही गोष्ट सांगणाऱ्याचा हेतू नाही. !
संजीव चांदोरकर (२९ ऑगस्ट २०२६)
नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हेल्पलाईन
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य शासनाचा २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.
मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.
📞 राज्य नियंत्रण कक्ष: 1070 (टोल-फ्री)
📱 हेल्पलाईन: +91-9321587143
📧 ई-मेल: [email protected]
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी आपली माहिती खालील लिंकवर नोंदवावी:
https://t.co/f69tagYUoa
अडकलेल्या नागरिकांची माहिती शक्य तितक्या लवकर प्रशासनापर्यंत पोहोचवावी, जेणेकरून आवश्यक ती मदत आणि समन्वयाची कार्यवाही तातडीने करता येईल. नागरिकांनी घाबरून न जाता उपलब्ध हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
#Nepal #NepalFloods
काँग्रेससोबत मतभेद झालेले असले तरी आझाद हिंद सेनेच्या रेडिओवरून सुभाषचंद्र बोस आशीर्वाद मागतात गांधींचे. आझाद हिंद सेनेच्या पलटणीला नावं देतात गांधी आणि नेहरूंची. गांधींना 'राष्ट्रपिता' म्हणून संबोधतात बोसच. बोसांनी स्थापन केलेल्या इंडियन नॅशनल आर्मीवर जेव्हा खटला सुरू होतो तेव्हा बचाव करण्यासाठी वकील उभा राहतो त्याचं नाव असतं जवाहरलाल नेहरू !
कितीही मतभेद असले तरी गांधी बाबासाहेबांच्या नावाची शिफारस करतात संविधान सभेसाठी. बाबासाहेब गांधींचे टीकाकार असूनही स्वातंत्र्य लढ्यातलं त्यांचं योगदान मान्य करतात.
र.धों. कर्वे यांच्यावर जेव्हा खटला सुरू होता तेव्हा त्यांच्यासाठी लढणारे वकील बाबासाहेब आंबेडकर असतात आणि 'सुधारक' चालू रहावा याकरता आगरकरांना ५००० रुपयांची मदत देऊ करणाऱ्या राजाचं नाव राजर्षी शाहू महाराज असतं !
टिळकांवर राजद्रोहाचा खटला सुरू झाल्यावर महंमद अली जिना नावाचा इसम कोर्टात युक्तिवाद करत असतो आणि 'इंकिलाब जिंदाबाद' घोषणा देतो हसरत मोहानी अन ती घोषणा जगून लोकप्रिय करतो शहीद भगतसिंग.
१४ नोव्हेंबर १९४९ रोजी नेहरूंवरील गौरवपर ग्रंथाच्या प्रकाशनावेळी पटेल सांगतात, " लोक आम्हा दोघांना वेगळं करु शकत नाहीत, एवढे आम्ही जवळ आलेलो आहोत. आम्हा दोघांमधलं बंधुतुल्य प्रेम सर्वांना ठाऊक आहे. पंतप्रधान नेहरू हे राष्ट्रासाठी 'आयडॉल' आहेत, जनसामान्यांचे 'हिरो' आहेत. त्यांच्या प्रशंसेकरता माझ्याकडं पुरेसे शब्द नाहीत."
सरदार पटेल गेल्यानंतर १५ डिसेंबर १९५० ला नेहरूंनी जे स्टेटमेंट दिलं त्यात म्हटलं आहे:
" शेजारी बसून आम्ही दोघांनी किती काळ एकत्र व्यतीत केला, हे तुम्हाला ठाऊक आहेच. मी या रिकाम्या बाकाकडे पाहीन तेव्हा माझं एकटपण अधिक दाटून येईल. मी एकटा पडलो आहे, उदासीची पोकळी जाणवते आहे. आपण आपल्या स्वातंत्र्य चळवळीतला मोठा 'कॅप्टन' गमावला आहे."
अशी किती उदाहरणं सांगावीत !
ही आमच्या स्वातंत्र्य चळवळीतली 'युनिटी' आहे
तिचा स्टॅच्यु करून ती टिकत नाही.
ती तर जिवंत गाथा आहे.
आणि याद राखा, महापुरुष, क्रांतिकारक यांच्या योगदानासोबत खेळू नका. ती जितीजागती माणसं होती, काहीही घुसडायला ती कुठल्या कादंबरीतली पात्रं नाहीत !
म्हणून तर कवी म्हणतो:
“भारतमाते पुत्र शहाणे अमित तुला लाभले
तुझ्या कुशीला परि जन्मली काही वेडी मुले
काही वेडी मुले तयांची भडकूनी गेली मने
क्रांती पूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे"
-
श्रीरंजन आवटे
इस नायाब भाषण को हमें उपलब्ध कराने के लिए हार्दिक आभार, पीयूष।
मैं स्वयं बरसों यह भ्रामक टीस पालता रहा कि हमारी स्वतंत्रता की ऐतिहासिक घड़ी में हमारे नायक नेहरू ने पहला भाषण अंग्रेज़ी में दिया। आज यह अज्ञान-जनित भ्रम दूर हुआ।
अयोध्या के राम मंदिर में चढ़ावा चोरी मामले की पड़ताल करते हुए बीबीसी ने दो ऐसे लोगों से बात की है जिन्होंने राम मंदिर में काम करते हुए दान और चढ़ावे की व्यवस्था को बेहद क़रीब से देखा है.
इन दोनों लोगों ने जो बातें कही हैं वो न सिर्फ़ चौंकाने वाली हैं बल्कि राम मंदिर की चढ़ावे से जुड़ी व्यवस्था पर गहरे सवाल खड़े करती हैं.
चढ़ावा चोरी कैसी हो रही थी? क्या मामले को दबाने की कोशिश की गई? ज़िम्मेदारी और जवाबदेही किसकी है?
इन्हीं सवालों के जवाब तलाशने की कोशिश की बीबीसी संवाददाता राघवेंद्र राव (@raghvendra_rao) और प्रभात कुमार (@prabhat_tiwarii) ने.
देखिए अयोध्या से उनकी ये ख़ास पड़ताल.
अतिरिक्त रिपोर्टिंग: गौरव गुलमोहर (@gauravgulmohar)
ग्राफ़िक्स: वासिफ़ ख़ान और पुनीत बरनाला
मला देशात गेल्या दहा वर्षात एक लाख शाळा बंद, म्हणजे दिवसाला २५ (!) पडल्याचा राग नक्कीच येतो
पण त्यापेक्षा जास्त राग येतो
या निर्णयाला कोणताही विरोध न करता मम म्हणणाऱ्या त्या संबंधित अधिकाऱ्यांचा / संबंधित राजकीय जनप्रतिनिधींचा जे स्वतः जिल्हा परिषदा / म्युनिसिपल / किंवा सरकारी मदतीवर चालणाऱ्या शाळांमध्ये शिकून ..ते आज जे काही आहेत तेथपर्यंत पोचले आहेत….
एवढेच नाही तर त्यांचे रक्ताचे नातेवाईक, गावातील कुटुंबे अशाच शाळात शिकत आहेत.
अशा व्यक्तींच्या हृदयात काहीच कालवाकालव होत नसेल का?
_____________________
एकामागून एक सार्वजनिक उपक्रम गिळंकृत करणाऱ्या , शनसाला हाताशी धरून अस्तित्वात असणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांचे पंख छाटणाऱ्या ..
….खाजगी क्षेत्राच्या एलिट वर्गातील प्रवर्तक / लठ्ठ पगारावर काम करणारे / समर्थक व्यक्तींचा मला राग नक्कीच येतो
पण त्यापेक्षा जास्त राग येतो अशा मध्यमवर्गीयांचा ज्यांनी सारे आयुष्य सार्वजनिक क्षेत्रात , बँकेत सुरक्षित नोकऱ्या करून , पे कमिशनमधून नियमितपणे पगारवाढ घेऊन , डीए, टीए, एलटीए घेऊन छान आयुष्य जगलेले स्त्रीपुरुष…
…….भारतासारख्या देशाला सार्वजनिक क्षेत्राची काय गरज आहे याबाबत एक ओळ देखील न वाचता सार्वजनिक उपक्रम, बँका यांच्या खाजगीकरणाचे समर्थक होतात
________________________
आपल्या कंपनीच्या शेयर्सचे भाव वाढण्यासाठी , टार्गेट गाठण्यासाठी गरिबांना न झेपणारी भरमसाट कर्जे पाजणाऱ्या, आणि नंतर गरीब कर्जदारांनी ईएमआय वेळेवर भरला नाही म्हणून कर्जदारांकडून कोणत्याही मार्गाने वसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांचा मला राग नक्कीच येतो
पण त्यापेक्षा जास्त राग येतो त्याच गावातील, त्याच जातीतील , त्याच वस्तीतील , त्याच वर्गात जन्मलेल्या, वाढलेल्या रिंग लीडर्सचा आणि वसुली एजंट्सचा …जे स्वतःच धंदा वाढवण्यासाठी , वसुलीसाठी निरनिराळे मार्ग स्वतःच सुचवत असतात.
ते पोटासाठी ही कामे करत असते तर समजून घेता आले असते. पण ही व अशी मंडळी स्वतःच्या हृदयाशी बेईमान झालेली असतात.
___________________________
अर्थव्यवस्थेतील स्पर्धा मारणाऱ्या , छोट्या / मध्यम स्पर्धकांना धंद्यातून उठवणाऱ्या मक्तेदारी / मोनोपॉली / महाकाय कॉपोरेटच्या प्रमोटर्स / डायरेक्टर्स मला राग नक्कीच येतो
पण त्यापेक्षा जास्त राग येतो राजकीय अर्थव्यवस्था , क्लासिकल भांडवलशाही म्हणजे काय, मक्तेदारी कंपन्यांचा जागतिक इतिहास, मक्तेदारी कशी राजकीय आर्थिक निर्णय प्रक्रिया स्वतःच्या हितासाठी प्रभावित करते, ….
……. कशाचा अभ्यास करण्याचे कष्ट न घेता , स्वतः निम्न मध्यमवर्गात पिचत पडलेले लोक, पैसे देखील न घेता फुकटात, बिन बुलाए त्यांचे जीव जाईस्तो जे काही सुरू आहे त्याचे समर्थन करतात
संजीव चांदोरकर (७ ऑगस्ट २०२६)
जेन जी गाली दे रही है!!
संसद से शयनकक्ष तक बड़ी चिंता है। जेन जी, गालीबाज है। घटिया मीम बनाती है, गंदे इशारे करती है।
अशिष्ट मीम बनाती है।
●●
चिंतित है सब। इस उम्र में अपने बच्चो को यह सब करते देखना शॉकिंग है। उस उम्र में हम भी उच्ऋंखल थे, शैतान थे,नो डाउट, लेकिन मर्यादा में रहते थे।
हमारे मां बाप तो अमीर नही थे। सरकारी हस्पताल में जन्मे, और सरकारी स्कूल में पढ़े। बीमार पड़े तो सरकारी दवा खाई। सरकारी एग्जाम पास किये, सरकारी कॉलेज गए, नौकरी की, छोटा धंधा किया, बढाया- दो पैसे कमाये।
और अपने बच्चो को हर वह चीज दी, जो हमे न मिली थी। तो कमी कहाँ रह गयी?
●●
जेन जी, प्राइवेट नर्सिंग होम में पैदा हुई, प्राइवेट स्कूलों में पढ़ी, प्राइवेट गाड़ी में चलती है। प्राइवेट वैक्सीन लगवाती है, प्राइवेट कॉलेज में पढ़ती है, प्राइवेट नौकरी करती है।
इस पीढ़ी ने, सरकार से कुछ लिया नही।
सरकार उससे जरूर ले रही है। टैक्स, चन्दा, रिश्वत, कमीशन, टोल, वोट, तालियां, थाली, लाइक्स।
देने वाला, मांगने वाले की..
या कहें छीनकर लेने वाले की इज्जत करे??
दुनिया मे ऐसा नही होता। तो जेन जी से यह आशा क्यो?
●●
और समझिये, कि इस पीढ़ी के लिए आपने कुछ छोड़ा नही है। इसके मां बाप, चचा, फूफा, मामा, ताऊ- इसके हिस्से की नियामतें खा चुके। बरबाद कर दिया है।
इसके हिस्से की हवा।
इनके हिस्से का पानी,
इसकी नदिया, इसके खनिज, इनके हिस्से की शांति, इनके हिस्से की मुस्कान
●●
इस पीढ़ी के सामने एक खौफनाक शून्य है।
जॉब्स, बिजनेस, शिक्षा, सुविधा, सम्मान- सब मुट्ठी भर लोगों के लिए सुरक्षित है। 90% लाकर कॉलेज नही मिलता, डिग्री लेकर जॉब नही मिलता।
जो सैलरी है, उतने में घर नही मिलता। सरनेम खास न हो तो किराए पर मकान नही मिलता।
हस्पताल में ड्यूटी पर डॉक्टर नही मिलता। पैसे देकर न्याय नही मिलता। टोल देकर सड़क नही मिलती। घर की औरतों के साथ निकले, तो इज्जत का अमान नही मिलता।
और इस पर मुंह से कुछ निकल जाये,
कचहरी से जमानत नही मिलती।
●●
इस पीढ़ी से सब कुछ छीन लिया गया है, जो पिछली पीढ़ियों को आसानी से, या थोड़े एफर्ट से मिल जाता था। बदले में 5 किलो राशन, 1500 नगद और ढेर सारा गर्व छोड़ा है।
मन्दिर, मुसलमान, गौमूत्र और पाकिस्तान छोड़ा है। जयजयकार की मजबूरी छोड़ी है।
नथिंग एल्ज!!
दिया कुछ नही, पर इनकी मासूमियत, जिंदगी की आसानियत, रहने का स्वस्थ महौल, भविष्य की सुरक्षा और वर्तमान का सुकून छीन लिया है।
तो देने के लिए इन हतभागियों देने को बचा क्या है?? गालियां..?
तो वही देंगे न!!
●●
आप कह रहे है कि जेन जी, गालीबाज है। घटिया मीम बनाती है, गंदे इशारे करती है। अशिष्ट मीम बनाती है। साहब ये तो अभी अल्हड़ उम्र की बड़ी मासूम अभिव्यक्ति है।
इसे जरा और पकने दीजिये।
इसे उबालिये, पकाइए। मुकदमे लगाइए, अकेला पाकर पीटीये, माफी मंगवा कर वीडियो बनाइये। भीतर जमा हो रहे बारुद का जखीरा बढ़ाइये। शौक से..
●●
और खूब बढ़ाइये।
क्योकि आप गालियों का अंत चाहते है।
और हम आपका अंत चाहते हैं।
यूपी की फैक्ट्रियों में गेहूं के साथ पत्थर की पिसाई: फैक्ट्री का ऑपरेटर बोला- 'मालिक ज्यादा मुनाफे के लिए आटे में सफेद पत्थर का चूरा मिलाते हैं', आटा देशभर में ब्रांडेड कंपनियों के नाम पर बिक रहा; रिपोर्टर ने मजदूर बनकर आटे की फैक्ट्री में 25 दिन गुजारे, जानें कैसे एक्सपोज हुआ यह खेल
#UPNews #HindiNews #Investigation
https://t.co/zgpEC69E2L
यूपी की फैक्ट्रियों में गेहूं के साथ पत्थर की पिसाई: फैक्ट्री का ऑपरेटर बोला- 'मालिक ज्यादा मुनाफे के लिए आटे में सफेद पत्थर का चूरा मिलाते हैं', आटा देशभर में ब्रांडेड कंपनियों के नाम पर बिक रहा; रिपोर्टर ने मजदूर बनकर आटे की फैक्ट्री में 25 दिन गुजारे, जानें कैसे एक्सपोज हुआ यह खेल
पूरा वीडियो देखने के लिए लिंक पर क्लिक करें- https://t.co/zgpEC6abSj
#UPNews #HindiNews #Investigation
DCP के ऑर्डर पर चले थे Pellet Gun.
The Hindu की टीम ने दिल्ली पुलिस
की बर्बरता की हकीकत दुनिया के सामने रख दी है .
शुक्रिया @vijaita
आपकी टीम ने दिल्ली पुलिस को लगातार एक्सपोज किया है .
बाण रावण की नाभि में लगा
और परकटे पक्षी की तरह भूशायी हुआ।
लँका जीत ली गयी थी। सोने से मढ़ी लंका, अद्भुत प्रासाद, ऊंचे महल, समृद्ध राज्य। राम ने कहा- अब यह सब मेरा है।
लंका पर कब्जा कर लिया।
●●
बाली को यही तीर लगा।
वह परलोक सिधारा।
पम्पापुरी, श्रीराम के कदमो में थी। उन्होंने अपना राज्याभिषेक कराया। अपने बाहुबल से राजा बन गए।
●●
कैकयी ने उनके राज्याभिषेक का विरोध किया। युवा रानी ने वृद्ध राजा की अपने प्रति राजा की आसक्ति का लाभ उठाया। सौतन के पुत्र को 14 साल के वनवास, और अपने पुत्र को राजगद्दी का आदेश निकलवा दिया।
लक्ष्मण क्रोधित थे। अयोध्या की जनता क्रोधित थी। मंत्रिमंडल में असंतोष था। श्रीराम के एक इशारे की देर थे। लक्ष्मण को उन्होंने बस भौहों से इशारा किया। और फौज ने राजमहल को घेर लिया।
दशरथ और कैकयी को बंदी बनाया गया। नानी के घर गए भरत शत्रुघ्न को निर्वासन दिया गया। उन्हें मारने को जासूस भेजे गए। और अयोध्या में तख्तापलट कुछ ही घण्टो में पूर्ण हो गया।
अयोध्या में राम राज्य 14 साल बाद नही,
उसी वक्त शुरू हो गया।
★★★★★★
ये तीन दृष्टांत हैं।
जो राम कर सकते थे, मगर किया नही। अगर देते तो अशोक और औरँगजेब की श्रेणी में होते। शायद बड़े दिग्विजयी राजा होते, धन सम्पदा, शक्ति भरपूर होती।
लेकिन वे हमारे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम न बनते।
श्रीराम का मतलब- त्याग है।
न्याय है। करुणा है।
नैतिकता, धर्म और मर्यादाओं का बंधन है।
●●
माइट इज राइट अगर फलसफा होता, ताकत और विजय अगर उनकी निगाह में सर्वोच्च प्रतिफल होते, तो लंका का राजा विभीषण नही बनता। पम्पापुरी वे सुग्रीव को नही देते। और अयोध्या में भरत का राज न आता।
पिता से हकदारी वाली भूमि, या कहें पूरा राज्य एक क्षण में त्यागने वाले उस श्रीराम को, तुमने कपट से छीनी हुई जमीन पर बिठा दिया????
देश भर मर लाखो मासूमो के लहू से रंगे पथ पर उन्हें घसीटते हुए ले गए, और गीत बजवाते रहे- जो राम को लाये हैं..
उफ्फ्फ!!
●●
यदि प्रभु राम की सबसे बड़ी असेवा, सबसे बड़ा द्रोह, सबसे बड़ा अपमान कोई हो सकता था, तो यही हो सकता था।
और अब तो साबित हो गया है कि बीस सालों तक यह जद्दोजहद, विनाश का खेल- श्रद्धा से वशीभूत होकर नही किया था। यह तो धन चोरी का एक ठिया बनाने का प्रक्रम था।
योजनाबद्ध कार्यक्रम था।
षड्यन्त्र था।
●●
राम की मर्यादाओं का उल्लंघन करने वाले प्रतिष्ठान को, राम का आशीष मिलने का प्रश्न ही नही है। तो जो हो रहा है, औऱ जो हुआ है- बट नैचुरल था।
इसमे आगे रोक लग जायेगी, इसकी भी आशा आत्मप्रवंचना के सिवाय कुछ नही।
पर मसला भी इससे बड़ा है। राम के मंदिर में सीसीटीवी के बावजूद चोरी करने वालो के हाथ मे देश का खजाना है। वहां तो सीसीटीवी भी नही है। चौकीदार अपना है। पुलिस अपनी, जज अपने हैं। जब वहां खुलासा होगा, तो जाने क्या क्या खुलेगा।
जो राम को लाये हैं, जाने क्या क्या लेकर जा चुके, और क्या क्या ले जायेंगे?
●●
प्रभु राम , कभी वे लक्ष्मण, सीता, हनुमान के साथ दिखते थे। मुस्कुराते, हाथ आशीर्वाद देते हुए। लेकिन जब से राम से छल शुरू हुआ, जहां देखो, क्रोधित दिखाई देते हैं।
कारो पर, दुकानों में, सोशल मीडिया पर, क्रोधित, कुंठित सी तस्वीरे देखता हूँ, तो सोचता हूँ- श्रीराम किस पर गुस्सा है। किसे तलाश रहे.. यह तीर किसकी नाभि की तरफ है। किसे भूशायी कर यह क्रोध शांत होगा..
यह भविष्य बतायेगा। इस दौर में हम तो आँखें बंद कर अपने भक्तवत्सल, प्रेमिल सियाराम का स्मरण कर रहे हैं। इंतजार में हैं।
हमे प्रभु के न्याय पर आस्था है।
RAF प्रमुख ने को 20 जुलाई को प्रदर्शन में शामिल छात्रों पर "अत्यधिक बल प्रयोग" के आरोप को किया स्वीकार।
The Print की एक रिपोर्ट के अनुसार रैपिड एक्शन फोर्स (RAF) की चीफ सीमा ढुंढिया ने खुद स्वीकार किया कि जंतर मंतर पर जवानों ने प्रदर्शनकारियों पर जरूरत से ज्यादा और गलत तरीके से बल इस्तेमाल किया।
उन्होंने कहा कि सोशल मीडिया के वीडियो में साफ दिख रहा है कि जवान जानबूझकर लोगों को गिरा रहे थे और भीड़ से अलग हो चुके लोगों पर भी हमला कर रहे थे, जो बिल्कुल गलत है।
उन्होंने माना कि बल का इस्तेमाल फोर्स के नियमों और ट्रेनिंग के अनुसार चरणबद्ध तरीके से नहीं हुआ। इसलिए उन्होंने तुरंत आदेश दिया कि दिल्ली में पेलेट गन, इलेक्ट्रिक हथियार और इलेक्ट्रिक शील्ड का इस्तेमाल पूरी तरह बंद रहेगा।
#RAF #CRPF #JantarMantar #SansadChalo #DelhiProtest #TCNlive
पुरानी सी टी-शर्ट पहने, गले में गमछा डाले.. ये कौन था जो इस प्रोटेस्ट में आया और अपनी आत्मा की गहराई से, भावनाओं में बहे बगैर देश के लोकतन्त्र और उसमें हिस्सेदारी का दावा पेश कर गया.
अभिव्यक्ति की आजादी का मौका मिला था इसे जंतर-मंतर पर. कह रहा है दौड़कर आया हूं. नीरज ने जो लिखा, वो जीवन की हकीकत है. उसी हकीकत को करीब से..बेहद करीब से देखा और चला आया. लाखों की भीड़ में जहां Gen-Z को लफंडर लिखा गया, दिखाया गया. वहां यह नौजवान सरकार को आईना दिखा गया. Gen-Z ही था, शायद किसी ने ठीक से इसे देखा नही. मंच पर क्यों नही बोलने दिया इसे, थोड़ा सा भगतसिंह और बाहर आता. इस देश के युवाओं को थोड़ा और जोश भर जाता. बता जाता कि मौका मिले तो खुद को इस दुनियां के सामने उड़ेल कर रख दो. बता दो सरकारों को संवाद के बिना कोई रास्ता नही है. हिंदू-मुस्लिम और जातियों में बंट चुकी सियासत और देश में ऐसे ही युवा इस लोकतंत्र को जिंदा रखे है.
किसी को इसका नाम पता चले तो जरूर बताना. इसका स्वागत करना है, इसे एक फूलों का हार पहनाना है.
@TheLallantop
सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद.
दिल्लीत पाच दिवसांपूर्वी सुरू झालेले जंतर-मंतर वरील विद्यार्थी तरुणांचे आंदोलन पुराचे पाणी पसरते तसे देशभर पसरत चालले आहे.
त्यामुळे माझा नवउदारमतवादाचा कट्टर समर्थक असणारा अर्थतज्ञ मित्र व्यथित पेक्षा अधिक चिंतित झाला आहे. त्याला चिंता आहे या (व अशा) आंदोलनांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विपरीत परिणामांची.
यात विद्यार्थी तरुणांचे फुकट जाणारे लाखो मानवी तास, अनेक शहरातील वाहतूक कोंडीमुळे शहरांचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत होणे आणि एकूणच देशातील वातावरण गढूळ होणे ….यामुळे देशाच्या उत्पादनावर आणि म्हणून जीडीपीवर विपरीत परिणाम होईल असे त्याचे म्हणणे आहे.
___________________
मी त्याला विचारले की देशाची जीडीपी वाढली पाहिजे यावर दुमत कोणाचेच नाही. पण त्याचे जे लाभ तयार होतात त्याच्या डिस्ट्रिब्युशन बद्दल तुमचा पुस्तकात नक्की काय लिहिले आहे ? त्याबद्दल तुम्ही कधीही बोलत नाही. मग तुम्ही ट्रिकल डाऊन / मार्केट शक्ती असले तीर गेली ४० वर्षे हवेत सोडत राहिला आहात. .
देशाची जीडीपी वाढ आणि रोजगार निर्मिती यांच्यात डिस्कनेक्ट आहे हे रोजगाराच्या शोधात फिरणाऱ्या लाखो तरुणांना कळून चुकले आहे. *जॉबलेस ग्रोथ* . तुमच्यासारखे नवउदारमतवादाचे अंधभक्त नसणारे आकडेवारी / अर्थतज्ञ देखील हे सांगत आहेत. त्यातील अनेक रूढार्थाने डावे देखील नाहीत.
ट्रिकल डाऊन थियरी, मार्केट फोर्सेस तरुण पिढीसाठी त्यांच्या वाढलेल्या आकांक्षांना साजेसे रोजगार आणि उत्पन्नांची साधने तयार करत नसेल तर ? ( गीग वर्कर्स चे आकडे माझ्यावर कृपया फेकू नकोस). तोपर्यंत तरुणांनी आपले तारुण्य आणि भौतिक आकांक्षा बोन्साय करून घरच्या कुंडीत ठेवायच्या ? तारुण्य / भौतिक आकांक्षा हे टाइम फंक्शन आहे. तु थोडावेळ तुझ्या थियरी बाजूला ठेव आणि स्वतःचे विद्यार्थी / तारुण्याचे बबली दिवस आठव आणि स्वतःशी तरी प्रामाणिक रहा.
_______________________
विद्यार्थी काय मागत आहेत ? आम्हाला आमच्या अकाउंट मध्ये डिबिटी मार्फत कॅश ट्रान्सफर करा ? का आम्हाला सर्वांना पास करा अशी मागणी आहे?
परीक्षा पद्धती, शिक्षण व्यवस्था यामध्ये विद्यार्थी हित केंद्री सुधारणा तातडीने व्हाव्यात अशी मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या शासनाकडूनच्या अपेक्षांमध्ये काय देश विरोधी आहे मला सांग.
विद्यार्थ्यांचे मानवी तास आंदोलनात फुकट जातात म्हणून खंत वाटते पण लाखो बेरोजगार तरुणांची अख्खी आयुष्य खंगतात त्याबद्दल कधी खंत वाटत नाही? अप्रामाणिक आहेस तु.
देशभर उसळलेले विद्यार्थी तरुणांचे आंदोलन हा त्यांच्यातील अनेक वर्षांच्या असंतोषाचा भडका आहे.
__________________
राहिला मुद्दा तुझ्या जीडीपी वाढीचा. लोकसंख्येत ८० टक्के असणारे सामान्य नागरिक, ज्यात शेतकरी देखील मोडतात, ज्यावेळी आपल्या भौतिक राहणीमानाच्या, रोजगाराच्या, उत्पन्नाच्या साधनांच्या, हमीभावाच्या, किमान वेतनाच्या इत्यादी मागण्या घेऊन आंदोलने करतात….. त्यांच्या त्या मागण्या (समजा) मान्य झाल्या…तर काय होईल? ओव्हर अ पिरियड त्यांच्या हातात क्रयशक्ती तयार होईल. ते मिळालेले अधिकचे पैसे शेयर बाजारात सट्टेबाजीसाठी नाही उधळणार तर त्यातील बहुसंख्य उपभोगावर खर्च करणार असतात. त्यातून तुझी जीडीपी वाढेल की कमी होईल.
इतर देशात किमान वेतन वाढविल्यावर लोकल अर्थव्यवस्थेला उभारी मिळते हे दिसून आले आहे. कॉमन सेन्सिकल आहे हे. गाभ्यातील मुद्दा आहे राजकीय लोकशाही नांदणाऱ्या देशातील लोकशाही अर्थव्यवस्था असण्याचा.
शेवटचा मुद्दा देखील लोकशाहीचा. लोकशाही देशातल्या तत्कालीन सरकारला मायबाप सरकार म्हणतात. कुटुंबातील लहान सभासदांनी वडीलधाऱ्या मंडळीकडे मागण्या नाही करायच्या ? आंदोलन विद्यार्थ्यांनी एकदम नाही केले , अनेक वर्षाच्या वडिलधाऱ्यांनी केलेल्या अपेक्षाभंगातून झाले आहे. कारण शासन असंवेदनशील आहे. प्रोऍक्टिव्ह नाही.
याचाच संबंध जाबदायित्व / अकाउंटंबिलिटी फिक्स करण्याच्या मागणीशी आहे. कारण ट्रॅक रेकॉर्ड आश्वासक नाही. वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्याची जबाबदारी मंत्र्यांनी नको घ्यायला.
जाताजाता;
देशात एवढ्या धार्मिक / वांशिक मुद्यांवर दंगली/ ताणताणाव होतात त्यावेळी अर्थव्यस्वस्थेवर विपरीत परिणाम होत नाहीत का ? त्यावेळी तुमच्या थियरीची दातखिळी बसते. तुम्हाला मी चालू म्हणतो ते त्यासाठी. बाकीचे जाऊद्या. तुमच्यातील ९० टक्के चाळीत, निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आहात. त्या आठवणी तरी जागवा.
संजीव चांदोरकर (२५ जुलै २०२६)
छात्रों की समस्या का समाधान मिल गया है।
शिव खेड़ा ने कहा था- जीतने वाले कोई नया काम नही करते, वे वही काम नए तरीके से करते हैं। प्रधानसेवक ने भी अपनी गलती समझ ली। व्हाट्सप से बात नही बनेगी। प्रचार वे नए तरीके से करेंगे।
पार्टी को इंस्टा पर जाना होगा।
●●
वैज्ञानिक हर समस्या का वैज्ञानिक समाधान खोजता है। समाजशास्त्री, समाज के विभिन्न वर्गों की डायनामिक्स में समाजशास्त्रीय विश्लेषण करता है।
एक बार तो हमारे यहां इकॉनमिस्ट प्रधानमंत्री भी हुआ। मुंडी झुकाए खटता रहा, यह सोचकर, कि इकॉनमी सुधर जाए, तो देश तर जाएगा। गलत था। जेब मे पैसे हों न हो, प्रचार भरपूर होना चाहिए।
तो देश ने उसकी जगह प्रचारक चुना। अब जाहिर है, प्रचारक हर संकट में यही सोचेगा कि उसके प्रचार में कहां कमी रह गयी। सो पेपर लीक और एजुकेशन सिस्टम कोलैप्स हुआ, तो निष्णात प्रचारक ने तुरंत पकड़ लिया- मंत्रीगण इंस्टा पर पिछड़ गए हैं।
चलो इंस्टा!!
●●
ठीक वैसे ही जैसे सुभाष चन्द्र बोस ने आजाद हिंद फौज के सेनानियों को कहा था- चलो दिल्ली।
सोचता हूँ, अगर वे आज भाजपा सरकार में मंत्री होते, तो क्या कहते। शायद रात तक उनका ट्वीट आता- तुम मुझे लाइक दो, मैं तुम्हे रील दूंगा। उधर लोकमान्य तिलक कहते- स्वरील मेरा जन्मसिद्ध अधिकार है और मैं वायरल होकर रहूंगा।
लालबहादुर शास्त्री, जय जवान, जय किसान नही कहते। इनका स्टेटस होता- जय रील , जय इंस्टाग्राम!! स्वामी विवेकानंद, हालांकि इनके साथ मंत्री न बनते, लेकिन जबरन कल्पना कर ही लें, तो उनका नारा होता-
उठो, जागो, रील बनाओ,
और वायरल होने तक मत रुको।
●●
दरअसल, फेसबुक, ट्विटर, थ्रेड्स, कू, इंस्टा-इतने सारे सोशल मीडिया प्लेटफार्म हो गए हैं, की सरकार के लोग करे तो क्या क्या करे?वन नेशन, वन प्लेटफार्म की नीति लाने का यही वक्त है।
सरदार पटेल ने जिस तरह देशी रियासतों का एकीकरण किया था, मोदी जी को चाहिए कि सभी सोशल मीडिया प्लेटफार्म का एकीकरण कर दें।
वन लॉगिन, वन पासवर्ड।
ईज ऑफ बीइंग सोशल..
मोट्टो यही- भारत को एक इंस्टा अकाउंट में पिरोऊँगा।
●●
आठवीं सदी में शंकराचार्य ने भी कहा था- जगत मिथ्या है, इंस्टा ही सत्य है। सच्चा हिन्दू वही है, जिसने इंस्टा पर मोदी जी को फॉलो किया है।
दरअसल आधार, पासपोर्ट, वोटर आईडी सबके खारिज होने के बाद, इंडियन सिटिजनशिप का कोई प्रमाण होगा, तो वह इंस्टा पर आपकी प्रधानसेवक की प्रोफाइल की फॉलोइंग शिप होगी।
नागरिक को अपना आधार नम्बर, इंस्टा से लिंक करना होगा। जिसमें रोज हर पोस्ट लाइक करके, आप अपनी सिटिजनशिप रिन्यू करेंगे। फॉलो न करने वाले SIR में कट जाएंगे, फिर अपना और अपने बाप का इंस्टा आईडी लेकर BLO के चक्कर लगाते रहना।
लेकिन बेहतर समर्थन का ईनाम भी मिलेगा। पिछली बार एक देशभक्त मुस्लिम को, इसीलिए तो राष्ट्रपति बनाया गया था।
याद है? उन्होंने मशहूर बयान दिया था - रील्स वो नहीं जो फीड में आते हैं, सच्ची रील्स वो हैं जो स्क्रॉल करने नहीं देते।
●●
आदेश के बाद इंस्टा लोक में बंदनवार सजे हुए है। हर्ष का माहौल है। सकल कूचों में गीत गूंज रहा है- जो राम को लाये है..
वही रील को लायेंगे।
🙏❤️