आक्रोश मोर्चा नांदेड
सरकारी नोकऱ्यांचे #खासगीकरण करणे बंद करा तसेच समूह शाळेच्या आड शाळा बंद करण्याचे जो निर्णय झाला तो त्वरित मागे घ्या अन्यथा हेच युवक सत्ता परिवर्तन पण करू शकतात हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे..!
@Dev_Fadnavis@pudharionline@TulsidasBhoite@LokshahiMarathi
2017 शिक्षकभरतीतील उर्वरित अपात्र व गैरहजर, माजी सैनिक पदांच्या याद्या लवकर जाहीर कराव्यात यासाठी अभियोग्यताधारक 4 जुलै पासून शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे बेमुदत उपोषण आंदोलन करत आहेत.
#उर्वरितशिक्षकभरती_2017 लवकर पूर्ण करा
@surmayu
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar
#शिक्षकभरती जाहिरात कुठे आणि केंव्हा आली?
बिहार राज्याची शिक्षकभरती जाहिरात आली त्यालाच महाराष्ट्र राज्याची जाहिरात समजून बसले की काय?
महाराष्ट्र राज्य सरकारने फक्त शिक्षकभरती होणार असे सांगितले आहे. अजून तर 2017 सुरू असलेली शिक्षकभरती प्रकियाच अपूर्ण आहे साहेब माहिती घेऊन बोला
#75_हजार#मेगा_भरती#सरळसेवा
सुरवातीला खूप खूप धन्यवाद! महाराष्ट्र सरकार चे कि ज्यांनी 75 हजार मेगा भरती मधील बऱ्याचपैकी जाहिराती टाकल्या..
उर्वरित राहिलेल्या जाहिराती पण लवकरात लवकर वेबसाईट वर टाकून सर्व विध्यार्थी वर्गाला आपले सरकार दिलासा देईल हिच अपेक्षा.. 🙏🙏
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@RVikhePatil
♦️#75_हजार_भरती..👇
पोलीस भरती ✅
PMC भरती✅
PCMC भरती✅
Combine क्लार्क ✅
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक ✅
पशुसंवर्धन ✅
राज्य उत्पादन शुल्क ✅
शिक्षक भरती ✅️
♦️जिल्हा परिषद - waiting
♦️नगरपरिषद - waiting
♦️तलाठी - waiting
♦️पुरवठा निरीक्षक - waiting
♦️वनभरती - waiting
♦️आरोग्य भरती - waiting
2017 च्या भरती प्रक्रिया मध्ये #शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय करून सुमारे 4700 पदांची कपात करण्यात आली होती ... ही पदकपात रद्द करून मागासवर्गीय भावी शिक्षकांना न्याय मिळवून देणार नाही का?? की तुम्हीही मागासवर्गीय विरोधीच भूमिका घेणार @dvkesarkar
एकंदरीत महाराष्ट्रमध्ये मराठीला प्राधान्य असताना दुसरीकडे मराठी शाळांवर अशी बिकट परिस्थिती निर्माण करून त्यांचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत;म्हणूनच #मराठी_शाळा_वाचवा नाहीतर भविष्यात सामन्यांच्या मुलांना शिक्षण विकत घेणे परवडणार नाहीच!
@Muktpeeth@mnsadhikrut@MarathiRT
महाराष्ट्रात ६७ हजार ७७५ शिक्षकांची पदे भरताना तिजोरीवर बोझा पडेल म्हणून २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घातकी विचार सुरू आहे..
#मराठी_शाळा_वाचवा
लाॅर्ड डलहौसीने जसे भारतीय राजांची संस्थाने विविध कारणे दाखवून खालसा केली.
याचप्रमाणे पद्धतशीरपणे "सरकारी संस्था,शाळा,अनेक सरकारी सार्वजनीक कंपन्या वेगवेगळी कारणे दाखवून खालसा करण्यात येत आहेत"
BSNL, AIR INDIA विविध बँकानंतर
आता सरकारी शाळांचा नंबर येत आहे.
#मराठी_शाळा_वाचवा