एक बाप आपल्या लाडक्या लेकिला बाप्पाच दर्शन करायला घेऊन ज��तो आणि तिथे लेकिसमोर आपल्या बापाला मारहाण केली जाते हे आपलच दुर्दैव आहे
लालबाग @LalbaugchaRaja मंडलाच्या छपरी पोरांनी मंडपाच्या बाहेर येऊन ही दादागिरी करावी मग डांगिवर सालती ठेवत नसतो.👎🏻☹️😡
@RahulAsks पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आलो. पोलिसांनी त्याची पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट घेतो कारवाई करतो असे आश्वासन दिले. थोड्या वेळाने मंत्रालयात जाण्यासाठी बस पकडून त्याच सिग्नलला पोहोचलो त्यावेळी तो ड्रायव्हर ट्रकमध्ये बसताना दिसला. इतक्या लवकर टेस्ट पूर्ण होतात हे मला कालच कळल��...
@RahulAsks १) काल मंत्रालयात निघालो असताना छत्रपति शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाबाहेरील भाटिया बागे जवळच्या सिग्नलला जिकडे कोणत्याही वेळेला नेहमी मोठी वर्दळ असते. तिथे अशाच प्रकारे वे���ाने मच्छी वाहतूक करणाऱ्या ट्रकने एका वृध्द महिलेला उडवले. नशीब बलत्तर होत म्हणून त्या आजीबाईच्या डोक्याला
@RahulAsks लागला अन् त्या वाचल्या. विशेष म्हणजे त्याचा स्पीड पाहून सिग्नलच्या कॉर्नरवरून हात दाखवून स्पीड कमी इशारा दिला. मात्र, त्याने तोऱ्यात मला हटकल. अन् अवघ्या सेंकदात अपघात झाला. वाहतूक हवालदार त्याला सोडत होता. परंतु, कोकणवृत्त वेब मिडियाचे पत्रकार भूषण भिसे आणि मी डी. एन रोड ....
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जात ��र्म सांगत असतील तर नालायक आहेत ही माणसं.. अन्नदान करण्याच्या लायकीची नाहीत.. अन ज्यांना वाटतं श्रीराम बोलण योग्य आहे, अशा भिकार मानसिकतेच्या लोकांनी टाटा रुग्णालयात फेरी मारून यावी.. कळेल माणूस म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय.?
टाटा मेमोरियल हॉस्पिटल परळ मुंबईचा हा व्हीडीओ! भारतभरातुन कर्करोग निदान करण्यासाठी गरीब लोकं येतात! ३ महिने वेटिंग असते आणि फुटपाथवर लोकं राहत असतात!
कर्करोगाला धर्म असतो का??
मुंबईचा गायपट्टा करुन ठेवलाय शिंदे-फडणविसांनी!
परळ लालबागेत हा प्रकार??😡👇
माजी गृहमंत्री देशमुख यांच्या आरोपांची दखल घेण्यासारखी आहे.. महाविकास आघाडीच्या काळात ईडी सीबीआयच्या सतत कारवाया सुरू असायच्या.. भाजपने आरोप केलेल्या सगळ्यांना सोबत घेऊन महायुती सरकार सत्तेत आणले, मग धाडी बंद.. कारवाई बंद.. सगळ काही स���शयास्पद होत अस म्हणायला वाव मिळतो...
बंद दरवाज्यांच्या आडून खेळला गेलेला कपटी राजकीय डाव !
देवेंद्र फडणवीसांच्या दुताने त्यांच्याशी काय बोलणे करून दिले?
फडणवीसांनी नेमकी कोणती ऑफर टाकली, नक्की त्यांचा प्लॅन काय होता?
शरद पवार साहेबांना का वाटलं की सरकार २४ तासांत कोसळेल?
लावलाय... त्यामुळे एकेकाळी सक्षम समजल्या जाणाऱ्या फडणवीस यांच्या आताच्या गृहमंत्र��� पदाच्या काळात राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे दिसतेय...