@OneAssist_IN returned my laptop with physical damage near the hinge after repair. The damage is consistent with careless opening using improper tools. Instead of accepting responsibility, they rejected my claim without any technical report or pre-repair evidence. #JagoGrahakJago
@OneAssist I dispute the ADLD assessment. My laptop only had a few non-working keyboard keys, yet a ₹18,147 repair estimate was raised without any technician's report or proof of accidental/liquid damage. Please review. Req ID: 72362263 @jagograhakjago#JagoGrahakJago
@narendramodi The people of India remember very well how you insulted Santhal woman Droupadi Murmu & undermined dignity of @rashtrapatibhvn by not inviting her to the inauguration of new Parliament building or Ram Temple.
@AuthorVishwas अगदी सोप्या भाषेत 👇
जर तुमच्या कुळात
👉 "कुणबी", "मराठा कुणबी" किंवा "कुणबी मराठा" अशी नोंद नसून,
👉 फक्त "मराठा" अशीच नोंद असेल,
तर सरकार निर्णयानुसार तुम्ही आरक्षणासाठी पात्र नाही.
🔹 आरक्षण फक्त त्यांनाच मिळणार ज्यांच्या कुटुंबात/गाव नोंदीत कुठेतरी "कुणबी" संदर्भित नोंद आहे
Mumbai is the capital of Maharashtra and marathi manus has every right to protest in Mumbai. If migrants have a problem with it they can fk off to their own states
राखेतून पुन्हा विश्व निर्माण करायचं सामर्थ्य आमच्या साहेबांत आहे.सगळ काही संपले आहे अस वाटत असताना,आदरणीय साहेब हसतमुखाने लढायला उभे राहिले,भिडले आणि जिंकले देखील.
अफाट उर्जाशक्ती आणि अपरिमित इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात इतिहास घडवला.
तुम्हीच सांगा,अश्या माणसाच्या चरणी नतमस्तक का नाही होऊ वाटणार..?
जितेंद्र आव्हाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या रक्षणासाठी गेली पस्तीसहून अधिक वर्ष सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापले आहे. आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला जितेंद्र आव्हाड यांच्या बाबासाहेबांच्या वरील निष्ठा व प्रेमाविषयी कोणतीही शंका नाही.
आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचे पोस्टर नकळतपणे फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे.
विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे.
@Awhadspeaks
@AjitPawarSpeaks@narendramodi पवार साहेब आमचे दैवत आणि पवार साहेबाच्या नजरेला नजर भिडवायला लाज वाटली ...
गडी इतका सुपरफास्ट आहे की मागल्या मागं निघून गेला ..
ह्या बाबतीत राज ठाकरेंचं कौतुक वाटतं .. स्वतःचा पक्ष काढला , बाळासाहेबांविरुद्ध उभं राहायची धमक दाखवली , स्वबळावर आमदार निवडून आणले ..
@amolmitkari22 पवार साहेब आमचे दैवत आणि पवार साहेबाच्या नजरेला नजर भिडवायला लाज वाटली ...
गडी इतका सुपरफास्ट आहे की मागल्या मागं निघून गेला ..
ह्या बाबतीत राज ठाकरेंचं कौतुक वाटतं .. स्वतःचा पक्ष काढला , बाळासाहेबांविरुद्ध उभं राहायची धमक दाखवली , स्वबळावर आमदार निवडून आणले ..
अजित पवार आणि गट शरद पवार यांना भेटल्यावर आतमध्ये नेमकी काय घडले
मंत्री संजय बनसोडे, नरहरी झिरवाळ हे शरद पवार यांच्या पाया पडले
भुजबळ आत जाताच म्हणाले विठ्ठला , पांडुरंगा सांभाळून घे आम्हाला
अजित पवार गटांकडून शरद पवार यांना सोबत येण्याची विनंती केली
#राष्ट्रवादी