छ. संभाजीनगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या लॅबमधील कर्मचाऱ्यांचे काही गैरसमज झाले असतील, ते दूर होतील. आता, तिथे व्यवस्थितपणे चाललेलं आहे, त्यांना समजून सांगितलेलं आहे की, ह्या ह्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. मात्र, ज्यांना शासन नियमानुसार काम करायचं नाही, त्यांना राजीनामा देऊन जाण्याची मोकळीक आहे. - तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
#TukaramMundhe #maharashtra #MarathiNews #LatestNews
फक्त व्यसन केल्यानेच तुम्हाला कॅन्सर, हार्ट अॅटॅक येतो असे नाही त्याला जबाबदार भेसळयुक्त अन्न सुद्धा आहे.
खरी वास्तविकता सांगितली तुकाराम मुंडे सरांनी.
पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात रॅगिंगच्या रोगाने पुन्हा तोंड वर काढलंय. बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकणारा कोल्हापूर जिल्ह्यातील तन्मय वंगे हा विद्यार्थी रॅगिंगच्या त्रासामुळं गेल्या वीस दिवसांपासून गायब आहे. त्याच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने याचा शोध घ्यावा आणि बी. जे. मेडिकल कॉलेजनेही यासंदर्भात तातडीने चौकशी करुन दोषींविरोधात कठोरातील कठोर कारवाई करावी. मा. हसन मुश्रीफ साहेबांना विनंती आहे की, संबंधित विद्यार्थीही तुमच्याच जिल्ह्यातील आहे आणि संबंधित कॉलेजही तुमच्याच खात्याचा विषय आहे, त्यामुळं या बाबीकडं गांभीर्याने लक्ष द्यावं.
@Dev_Fadnavis@mrhasanmushrif
#BJMedicalCollege #Pune
#StudentSafety #JusticeForTanmay
These people have no problem with people spitting, urinating on roads but they are always ready to moral police two consenting adults showing affection
@Abhi_GOAT18 These people have no problem with people spitting, urinating on roads but they are always ready to moral police two consenting adults showing affection
Both are underage teenagers and sharing this video without bluring their faces is a criminal offence, someone from Delhi should file a complaint against this lady
राज्यातील 1 लाखांहून अधिक शाळांमध्ये 2 कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगल्या गुणवत्तेचा आहार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. - तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
#TukaramMundhe#FDA#foodsafety#LatestNews#Maharashtra
(Tukaram Mundhe, FDA, Food Safety, Maharashtra)
Amit Shah is solely responsible for the police brutality against India’s students.
If he ordered the attack, he is culpable. If he was unaware, he is incompetent.