@iHrithik My 9 yr old thinks it's a funny coincidence how your name is Patty in Fighter and years back it was Fatty in K3G.
P. S. She watched #Fighter last weekend and it's K3G time this Friyay night. 🥳
अनेकांनी विचारलं की ताली सिरीज कुठल्या भाषेत येते आहे? ताली हिंदी सिरीज असली तरीही मराठीसह पाच भाषांमध्ये स्ट्रिम होणार आहे, आणि यात अनेक उत्तमोत्तम मराठी कलाकारांचा समावेश आहे, ज्यांच्यासोबत मी सुद्धा पहिल्यांदा काम केलंय. १५ ऑगस्ट पासून jio cinema वर.
❤️❤️ #taali
Men will be men, Real Men don't cry असं बोलणं is not funny! हे stereotyping बंद व्हायला अनेक वर्षं लागतील कदाचित पण सुरुवात आपण करूचयात. लहान वयात मुलं रडली तर मुलगी आहेस का वगैरे म्हणणं आई वडिलांकडूनही बंद व्हावं.
मला नाही समजत हे असं का आहे? का साठवत राहायचं पुरुषांनी मनात? का नाही रडायचं, व्यक्त व्हायचं? आपल्याला समजतंय तर आपण तरी पुढच्या पिढीला शिकवूया की पुरुषाने रडणं, व्यक्त होणं, दुःख शेअर करणं हे कमकुवत पणाचं लक्षण अजिबात नाही. It's okay to express ❤️
पुरुषांना मनातल्या गोष्टी मोठ्याने बोलायचा चॉईस नसतो. सगळं फक्त साठत राहतं. सरणावर पुरुषाला मणभर लाकूड जादाच लागत असावं कदाचित. आयुष्यभर आतून जळत रहायचं, पण साली एक धग बाहेर आली तर शपथ.आणि लोक म्हणतात भोग स्त्रीच्या नशिबी.सगळेच जळत असतात,प्रत्येकाची धग वेगवेगळी.A big hug guy's🤗
प्रेक्षक तिकीट काढून सिनेमा पाहतात. त्यासाठीचे पैसे कष्टाने मिळवतात. त्यांना थिएटरबाहेर काढणे.. मारणे.. हे चूकच आहे. कोणत्याही चित्रपटाबद्दल आक्षेप असेल तर आधी सेन्सॉर बोर्डाला धरायला हवं. कारण त्यात सगळे विचारवंत, अनुभवी मंडळी एकत्र येतात असं मानलं जातं. #मित्रम्हणे
ऐकूया 'गोष्ट पैशापाण्याची'
RJ मानसी विथ प्रफुल्ल वानखेडे
BIG FM वर मंगळवार आणि बुधवार
📍पुणे: सकाळी ८ ते १० (९५ BIG FM)
📍सोलापूर व कोल्हापूर: सकाळी ८ ते ९ (९२.७ BIG FM)
📍औरंगाबाद व अहमदनगर: सकाळी ८ ते १० (९२.७ BIG FM)
#आर्थिकसाक्षरता#गोष्टपैशापाण्याची#BIGFM