This person at Virar East Railway Bridge not allowed people to buy ticket via gpay & taking cash only.
Other 2 machine are out of service.
Please look into the matter.
This person captured this machin more then 3 months.
He was replied that this is his machin.
Remembering the legendary warrior who expanded the Maratha Empire and embodied unwavering devotion to Swarajya, Shrimant Thorale Bajirao Peshwa, on his Birth Anniversary!
मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे, स्वराज्यनिष्ठेचा आदर्श निर्माण करणारे, रणधुरंधर योद्धे 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!
#श्रीमंत_बाजीराव_पेशवे #बाजीराव_पेशवे #BajiraoPeshwa #Maharashtra
मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या सातही संकेतस्थळांचे महाराष्ट्र शासनाच्या मानक https://t.co/wU5RowjXHd डोमेनवर यशस्वीपणे हस्तांतरण पूर्ण झाले असून सर्व संकेतस्थळे आता नव्या पत्त्यांवर नियमितपणे कार्यान्वित झाली आहेत.
मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, विश्वकोश प्रथमावृत्ती (१ ते २० खंड) तसेच मराठी परिभाषा कोश या संकेतस्थळांचे MahaIT मार्फत हस्तांतरण करण्यात आले. हस्तांतरण प्रक्रियेदरम्यान आवश्यक तांत्रिक व प्रणालीगत बदल करण्यात आल्यामुळे संबंधित संकेतस्थळे काही काळ तात्पुरती अनुपलब्ध होती. मात्र, आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने सर्व संकेतस्थळे नव्या डोमेनवर सुरू करण्यात आली आहेत.
नवीन संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत :
मराठी भाषा विभाग – https://t.co/hSWz8RAjrF
भाषा संचालनालय – https://t.co/PtqBcxybmO
राज्य मराठी विकास संस्था – https://t.co/HJ3BGutknH
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ – https://t.co/tThWWlLPjW
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ – https://t.co/uQjfLw9GUu
विश्वकोश प्रथमावृत्ती (१ ते २० खंड) – https://t.co/DtdNQXYs2W
मराठी परिभाषा कोश – https://t.co/8W6E84FZiV
#मराठीभाषा
पालघर येथील महिला सविता बारात यांना जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल केले, तिची प्रसूती सुखरूप झाली.
त्यानंतर तिला रुग्णवाहिका देऊन घरी पाठविण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका चालक आशिष मुकणे त्यांना गावापासून 2 कि.मी.रस्त्यावर उतरवून निघून गेला
प्रसूत महिलेल चालत घरी यावे लागले😡
रविवारी दुपारी अचानक शेतात असताना, पप्पांना छातीत दुखायला लागलं आणि प्रचंड घाम आला.
मोठा भाऊ शेतातच होता लगेच त्याने छाती जोरात दाबून, दुचाकीवरून घरी आणलं आणि आम्ही दोघांनी वडील नको म्हणत असताना पण चारचाकी काढून फॅमिली डॉक्टरच्या दवाखान्यात हलवलं.
डॉक्टरांना अर्ध्या रस्त्यातच फोन केला होता, १० मिनिटे लागले पोहचायला ECG काढला आणि खालील गोळ्या दिल्या आणि पायाची बाजू वर करून मोठ्या हॉस्पिटल मधे घेऊन जा Heart Attack आहे बोलले.
फास्ट स्पीडने १५ मिनिटात मोठ्या हॉस्पिटलमधे पोहचलो, तिकडे लगेच Blood Test आणि Angiography केली. 2 Major Block निघाले, लगेच Angioplasty करून घेतली 2 stent टाकल्या.
अर्ध्या तासात हॉस्पिटल मधे पोहचलो नसतो आणि खालच्या गोळ्या लगेच घेतल्या नसत्या,तर आज वडील कदाचित जगात नसले असते.
पप्पांना आधी कसलाच त्रास किंवा शुगर,BP नव्हता, पण अचानक एवढं सगळं झालं.
Emergency साठी ह्या गोळ्या नेहमी घरात असाव्या.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती.😔🙏🏻
#father #heart_attack
स्मशानातील सोनं - अण्णा भाऊ साठे
विषम समाजरचनेत भरडल्या गेलेल्या दीनदलित माणसाला पोट भरण्यासाठी नाइलाजाने कोणत्या थराला जावे लागते आणि अखेरीस त्याच्या वाट्याला दारुण दुःखच कसे येते याचे हृदयविदारक चित्रण या कथेत आले आहे. स्मशानाचे आणि भिमाने कोल्हवाशी दिलेल्या झुंजीचे या कथेतील वर्णनही चरारक आहे.
आठवतोय का हा धडा??
Welcome to Roarbank 🦁
Unlock up to ₹1.5 Lacs credit with Roarbank- no hidden fees & up to 62 days interest-free (incl. 3-day grace period).
Grab your lifetime free card with just a 3-minute sign-up. Join Roarbank and let the fun begin! Welcome to digital banking that roarWelcome to Roarbank 🦁
Unlock up to ₹1.5 Lacs credit with Roarbank- no hidden fees & up to 62 days interest-free (incl. 3-day grace period).
Grab your lifetime free card with just a 3-minute sign-up. Join Roarbank and let the fun begin! Welcome to digital banking that roars
काही मुलींना टपोरी मुलंच का आवडतात?
महिला PSI ने सांगितलं कारण
आजच्या सोशल मीडियाच्या आणि ‘ट्रेंड्स’च्या दुनियेत अनेक तरुण-तरुणींच्या विचारसरणीत मोठा बदल झालेला दिसतो. विशेषतः काही मुलींमध्ये एक विचित्र आकर्षण निर्माण झालं आहे.
ते म्हणजे गैरकृत्ये करणारे, नियम तोडणारे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुलं त्यांना जास्त आवडतात किंवा आकर्षित करतात. या असल्या छपरी मुलांमध्ये मुलींना नेमकं काय आवडतं?
महिला PSI ने सांगितलं कारण...
पालक्काड जंक्शन रेलवे स्टेशन पर एक चौंकाने वाली घटना ने सबको हैरत में डाल दिया। एक 24 वर्षीय युवक का जबड़ा अटक गया, और वह मुंह बंद नहीं कर पा रहा था। रेलवे के मंडल चिकित्सा अधिकारी (DMO) डॉ. जितिन पीएस ने तुरंत पहुंचकर आपातकालीन उपचार किया, जिससे युवक की हालत स्थिर हुई। इस घटना का वीडियो दक्षिण रेलवे ने X पर शेयर किया, जो वायरल हो गया।
#Railway #TrainAccident #Passenger #ViralVideo
Witness the epic journey of Rama, Sita, Lakshmana, and Hanuman in stunning vintage line-art, from Ayodhya to Lanka.
From heroic battles to peaceful reunion, this Ramayana reel brings the story to life like never before!
Thank you for your time.
If you found this thread informative, please share or repost the first post.
Follow @MemeDialogues1 if you’re not already following.