धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही, केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होईल तेव्हा ते खात काढून घेण्यात येईल प्रधान यांच्याकडून! लोकभावना लक्षात घेऊन मंत्र्यांचा राजीनामा झाला अस ते वागत नाही..ती भाजप आहे,काँग्रेस नाही!
लोकभावना, लोकलज्जा हे लोकशाही मानणाऱ्यांना समजते.. #लोकशाही
🚨🚨Shocking:
Iran reportedly called for 1 million volunteers to join the military — but over 11 million people have already signed up.
The numbers being reported are massive.
मंत्री सावे साहेब यांच्या PA ने पत्नीला केलेल्या जबर मारहाणीचे बाहेर आलेले फोटो हे हादरवणारे आहेत. पण हे फोटो बघूनही दगडासारखं ढिम्म बसलेल्या आणि भावना मेलेल्या या असंवेदनशील सरकारला कुठलाही पाझर फुटणार नाही... कदाचित उद्या या सरकारने महिला सन्मानावर किंवा महिला सुरक्षेवर निर्लज्जपणे व्याख्यान ठोकून जनतेला ज्ञानामृत पाजले तरी आश्चर्य वाटणार नाही...
बीजेपी सांसद अनुराग ठाकुर का मछली खाते हुए एक HD फुटेज वायरल ,
पत्रकार अनुराग ठाकुर से : अगर भाजपा बंगाल में आ गयी तो नॉनवेज पर बैन लगा देगी ?
अनुराग ठाकुर : जिसको जो खाना है वो खाये , जिसको जो धर्म अपनाना है वो अपनाये , खाने पर रोक नहीं है ,
सवाल सबसे बड़ा ये है कि कुछ दिन पहले असम के मुख्यमंत्री हेमंत शर्मा ने भी कहा था बीफ घर में बैठकर खा सकते है , लेकिन बजरंग दल और हिन्दू संगठन के लोग आये दिन मुस्लिम नॉनवेज दुकानो को बंद कराने पहुंच जाते है, सरकार उन पर कार्यवाही क्यों नहीं करती है ?
श्री देवेन भरती सर,
@CPMumbaiPolice
भाजपच्या आंदोलनाला परवानगी कशी मिळाली?
आम्हाला आंदोलन करायचं असेल तर फक्त आझाद मैदान ? मग BJP ला रस्त्यावर उतरण्याची मुभा कोणी व का दिली ?
ह्या बाई प्रश्न विचारत होत्या, अधिकाऱ्यांनी साधं त्यांच्याकडे बघितलंही नाही?
त्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस द्या
भाजप नेत्यांवर वाहतूक अडवल्याबद्दल FIR नोंदवा
पोलीस सगळ्यांसाठी सारखे असतात, की फक्त सत्ताधाऱ्यांसाठी काम करण्याचा पगार त्यांना मिळतो ?
उत्तर द्यावेच लागेल.
भाजपा के लोग मुम्बई की सड़कों पर महिला आरक्षण बिल पर ट्रैफिक जाम करके नौटंकी कर रहे थे,
उसके बाद जो हुआ वो आप भी देखिए...
इन जाहिलों को पब्लिक सड़कों पर से खदेड़ रही है।