Modi-Gadkari's Ethanol Scam?
Petrol prices soaring, mileage falling, engines suffering.
The public is being sold a "clean fuel" dream while paying the price.
#BasantKhedia
चक्रवर्ती सम्राट अशोका यांच्या २३२५व्या जयंतीनिमित्त त्यांस विनम्र अभिवादन व सर्व मानव जातीला मंगलमय सदिच्छा
.💐💐💐🙏🙏🙏
𑁍 𑀫𑀳𑀸𑀦 𑀲𑀫𑁆𑀭𑀸𑀝 𑀅𑀰𑁄𑀓𑀸 𑁍
#samratashokjayanti
राजे सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे,आणि ती कायम राहील.
प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरला आणि महाराष्ट्राने तो सहन केला ह्या गोष्टीचं खरंच आश्चर्य वाटलं. घाबरलो तर आयुष्यात कोणाला नाही मी, पण वैतागून कालचं माझं ट्विट डिलिट केलं कारण इतरांना काहीच घेणं देणं नाही राहीलं.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक व लाजिरवाणी आहे. असं अमानूष कृत्य करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही कठोर शिक्षा झाली पाहिजे. भावपूर्ण श्रद्धांजली!#JusticeForManishaValmiki