@sanjaydeshmukh0@Uni_Mumbai@AUThackeray MA ECONOMICS -4th sem exam conducted by @MumbaiUniNews @idol_uom in the month of March'23. It's been 5 months . Results are still not out. We are loosing lot of opportunities. Our academic year got waste.
आमच्या पनवेल क्लब मधील तलवारबाजी खेळाडू मनस्वी भगत या मुलीने राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धे मध्ये महाराष्ट्राला ईपी या खेळ प्रकारात वैयक्तिक रौप्य 🥈तसेच सांघिक सुवर्ण🥇 पदक मिळवली. 🏆
भाजपकडून राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडीक यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.
या तिसऱ्या जागेचा गुलाल आजच उधळला असं म्हणायला हरकत नाही, कारण भाजपच्या पहिल्या दोन जागा निवडून येऊनही 30 मते उरतात आणि उर्वरित मतांची जुळणी करायला अवघड नाही.
पण+
Did you Register?
We are opening our new branch in Ulwe, to give a grt platform for grassroots. Fencing is an Olympic Game wid lot of Physical & Psychological benefits, also provides good opportunity to represent yourself@various levels in tournament
#Fencing#championsdescrime
Our Club Fencer Siddharth Jaware Selected for U/14 National Fencing Championship 2021-22, Chattisgarh. Many Many Congratulations to our Fencers, Parents & Associates, hoping for one more medal from our Grassroots.😍
#panvel#panvelfencing#fencingchamp#championsdescrime#sabre
Our Club Fencer Siddharth Jaware Selected for U/14 National Fencing Championship 2021-22, Chattisgarh. Many Many Congratulations to our Fencers, Parents & Associates, hoping for one more medal from our Grassroots.😍
#panvel#panvelfencing#fencingchamp#championsdescrime#sabre
@DrSachinshinde2@samant_uday इतके वर्ष मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, मुल ज्यांची आर्थिक क्षमता आहे ते प्रायव्हेट कोचिंग मधून पुढे जातात,पण नवीन गुणवान खेळाडू शोधून त्यांना उच्च स्तरावर नेण्याचे काम हे फक्त आणि फक्त शारीरिक शिक्षक च करू शकतो.
@samant_uday महाराष्ट्रात एकमेव अपवाद असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या 30000 खेळाडू विद्यार्थ्यांच्या क्रीडा भविष्य व मार्गदर्शनासाठी महाविद्यालयात संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा पदे निर्माण करणे आवश्यक आहे