८ फेब्रुवारी १९६९ रोजी बाळासाहेबांचे निवेदन न घेता गृहमंत्री मोरारजी देसाई तसेच निघाले त्यांना रोखण्यासाठी त्याच्या गाडी पुढे शिवसैनिकांनी उड्या टाकून आपल्या प्राणांचे आहुती दिली, पुढे बाळासाहेबांना अटक झाली व मुंबई पेटली आणि पोलीस कारवाईत एकूण ६७ शिवसैनिकानी हौतात्म्य