@mr_mayank@patilvishalvp His grand father , his father elder brother and other family members been working for congress and are in politics for last 50 years. He was denied twice from congress to contest this election.
@prasadvedpathak तुझ्या ट्विट वरून हे तरी समजतंय की तू चित्रपट पाहिला नाहीस चित्रपटांमध्ये कोणताही राज्याची देशाची किंवा धर्माची बदनामी केलेली नाही मात्र धर्माचं नाव वापरून स्वतःच्या स्वार्थासाठी कसा वापर केला जातो हे मात्र दाखवलेलं आहे
#TheKeralaStoryMovie
5. न्याहारी व्यवस्था - MTDC कॅन्टीन बंद आहे. जिल्हा परिषद कॅन्टीन बंद आहे.
6. रोपवे स्टेशन - इथे कॅफेटेरिया आहे.
सोबतचा फोटो झूम करून पहा. धोका पत्करून ही मुले पाणी पिण्यासाठी गंगासागरात उतरत आहेत. का व कशाला हा धोका? दुर्घटना घडली तर ..जबाबदार कोण?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#रायगड_स्वराज्याची_राजधानी
आज दररोज 1 ते 2 हजार पर्यटक, शाळांच्या सहली गडावर येत आहेत.
पाण्याची काय व्यवस्था आहे?
1. जगदीश्वर मंदिर - प्लास्टिक टाकी 1
2. पिलखाना - प्लास्टिक टाकी -1
3. जिल्हा परिषद विश्रामगृह - पाणी आहे पण पंप चालू होतं नाही/ की करीत नाही ?
@waglenikhil@RichaChadha तुम्ही तिथे पण येणार म्हणुन तिने अगोदरच tweet delete केले. . . असो तो पर्यंत तुम्ही नवीन काही एक विषय शोधा. . .
अरे एक राहिलं, ते राहुल बाबा यांची यात्रेचे updates देत नाही तुम्ही. All ok ना?