@mieknathshinde@CMOMaharashtra@CIDCO_Ltd
नवी मुंबई विमानतळ च्या शेजारी असलेल्या करंजाडे (पनवेल) शहरातील सिडकोच्या पायाभूत सुविधांवर लक्ष द्यावे, स्वच्छतेचे तीन तेरा झाले आहेत. सिडकोप्रशासनाचे कितपत लक्ष आहे.
https://t.co/Pp6KE3ubXe
🚩 जनतेचा आवाज हा आमचा श्वास!
करंजाडे शहरातील विजबिल, कचरा व आरोग्य विषयक तक्रारी सोडवण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे.
जनतेसाठी, जनतेच्या हक्कासाठी!
#Shivsena#JayMaharashtra
@CIDCO_Ltd@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@SanjayShirsat77 सिडको प्रशासन आपण निर्माण केलेल्या शहरांची काय अवस्था आहे याचे आधी अवलोकन करावं त्यानंतर लोकांना नवी स्वप्ने दाखवावी. १५ वर्षांआधी तयार करण्यात आलेल्या करंजाडे सारख्या शहरांना मूलभूत सुविधा आपण देऊ शकत नाही हे दुर्दैवाने सांगावं लागतं.गार्डन, रस्ते, पाणी,गटारे हे कधीपर्यंत चालायच
@rahulnarwekar सभागृहात एकमेकांवर बोलणे बंद करायला पाहिजे, हवं तर यावर कायदा अस्तित्वात आणला पाहिजे. लोकांच्या कामांवर सभागृहात चर्चा व्हायला हवी आणि त्यातून राष्ट्राचा विकास झाला पाहिजे. सभागृहात एकदुसऱ्यावर चिखलफेक करून निव्वळ वेळ वाया जातो त्यातून काहीच साध्य होत नाही. जय हिंद
@cbawankule@JPNadda एक ना अनेक प्रश्न निर्माण झाली आहेत, नव्या भारताची स्वप्ने बघतांना आज कुठल्या भारतात आपण राहतो याची खरचं जाणीव आहे का हो आम्हांला? रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून घ्या बाकीच्या सुविधा आम्ही स्वतः निर्माण करू! नगरविकास मंत्रालय यावर लक्ष घालेल का हा मोठा यक्ष प्रश्न!!
@cbawankule@JPNadda साहेब, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपली सत्ता आहे तरी मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव, करंजाडे(पनवेल) शहरात लोकांना सिडको प्रशासन पावसाळ्यात सुद्धा पाणी पुरवठा करू शकत नाही, नीट रस्ते नाहीत, ही शोकांतिका आहे.आम्ही लोकांकडे आपल्या पक्षासाठी पुढे मतं कशी मागायची...
@cbawankule@JPNadda@cbawankule@JPNadda आपला पक्ष नेहमीच भारत मातेसाठी काम करतो आणि याच मातेच्या लेकरांचं इतके हाल होत असतील तर त्या सेवेचं करायचं काय?शहरांचे शिल्पकार म्हणवणाऱ्या सिडकोने शहराचे विद्रुप रूप केलं त्यांना कुठली शिक्षा, टॅक्स उशिरा भरला की लेट चार्जेस घेतात मग सेवा लेट असेल तर शिक्षा?
@CollectorRaigad@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis@ithakurprashant सिडकोची लोकं मोबाईल स्विच ऑफ करून झोपले आहेत, जनतेला उत्तर कुणी द्यायचं.सिडको अधिकारी बोलतात एमजेपी कडुन पाणी येत नाही आम्ही काहीही करू शकत नाही, एमजेपीची अधिकारी बोलतात आमचे पंप बंद पडतात आम्ही काहीही करू शकत नाही. नक्की जबाबदारी कुणाची?लोकांना आम्ही दिलासा देऊन देऊन किती देणार.
@CollectorRaigad@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis@ithakurprashant वारंवार विनंत्या करून देखील सिडको व एमजेपी प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, रायगड जिल्हाधिकारी यांनी भाडेतत्वावर एमजेपीला पंपाची व्यवस्था करून द्यावी. अधिकाऱ्यांमध्ये व्यवस्थापनाचा मोठा अभाव दिसुन येतो. शासनाने लक्ष घालुन सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी व प्रश्न मार्गी लावावा. जय हिंद!
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत.
भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे.
सर्वांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
@BJP4India@BJP4Maharashtra@narendramodi जी
@AmitShah जी
@JPNadda जी
@blsanthosh जी
@TawdeVinod जी
@nitin_gadkari जी
@Dev_Fadnavis जी
@shivprakashbjp जी
@CTRavi_BJP जी
#Chandrayaan3 ने भारत की अंतरिक्ष यात्रा में नया अध्याय लिखा है। PM मा @narendramodi जी के नेतृत्व में भारतीयों के सपनों व महत्वाकांक्षाओं को नई ऊंचाई मिली है।
यह महत्वपूर्ण उपलब्धि हमारे वैज्ञानिकों के अथक समर्पण का प्रमाण है। मैं उनकी भावना व प्रतिभा को प्रणाम करता हूँ!
@isro
@mahanagargas@GasMahanagar Only Sorry and Automated reply is not enough to resolve the issue. We need final Result. Please reply with final target date.
@mahanagargas@GasMahanagar Please look into very slow work going on at Karanjade (Panvel), Navi Mumbai. People getting very poor response, many paid charges before 6 months but nit getting gas connection.
@mahanagargas@GasMahanagar Still we are awaiting for the MahanagarGas Service at Karanjade (Panvel), It was expected by 1st week of June 23. If not possible then why you people make such fake promises. Finally reply with last target date or remove your infrastructure which was made for show-off.
@mahanagargas@GasMahanagar What is the current situation, as per last commitment MGL services expected to start from 1st week of June 2023, still awaiting for the same.