सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP
क्लर्क OPTING OUT साठी 8 लाखाची मागणी....@mpsc_office@bhimanwar MPSC प्रतीक्षा यादी जाहीर न करण्याच्या निर्णयाचा आर्थिक लाभ उचलणारी टोळीचा सुळसुळाट...8 लाखात क्लर्क क्या बात है.... महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे पाहून आनंद होत असेल तुम्हाला ?
@pudharionline@MahaDGIPR
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP
#कृषीसेवा२०२६
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP
#कृषीसेवा२०२६
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषी���्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@bharanemamaNCP
@Pankajamunde@PratapSarnaik महोदया,
आपणास विनंती आहे की उत्तराखंड राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील कृषी पदवीधारकांना "पशुधन विकास अधिकारी" पदासाठी पात्रता द्यावी.
यामुळे पशुसंवर्धन विभागाला अधिक कार्यक्षम व प्रशिक्षणप्राप्त उमेदवार मिळतील.
@pmo_munde@Pankajamunde@CMOMaharashtra@mpsc_office@MahaDGIPR महोदया,
आपणास विनंती आहे की उत्तराखंड राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील कृषी पदवीधारकांना "पशुधन विकास अधिकारी" पदासाठी पात्रता द्यावी.
यामुळे पशुसंवर्धन विभागाला अधिक कार्यक्षम व प्रशिक्षणप्राप्त उमेदवार मिळतील.
@Pankajamunde
महोदया,
आपणास विनंती आहे की उत्तराखंड राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील कृषी पदवीधारकांना "पशुधन विकास अधिकारी" पदासाठी पात्रता द्यावी.
यामुळे पशुसंवर्धन विभागाला अधिक कार्यक्षम व प्रशिक्षणप्राप्त उमेदवार मिळतील.
@Pankajamunde कृषी पदवीधारक मागणी
https://t.co/wTDXTP04F2. Agriculture पदवी ही पशुधन क्षेत्राश�� प्रत्यक्ष संबंधित असलेली एक व्यावसायिक पदवी आहे. त्यामुळे आम्हाला "पशुधन विकास अधिकारी" या पदासाठी पात्रतेमध्ये समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे.सकारात्मकपणे विचार करून योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा
महाराष्ट्राला बेरोजगारीच्या खाईत लोटून
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जीवावर उठलेल्या असंवेदनशील सरकारने खालील बाबींची तात्काळ व गांभीर्याने दखल घ्यावी
👉 1.एमपीएससी कृषीसेवा जाहिरात 2024
गेल्या दोन वर्षापासून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
258 जागा 2024 जाहिरातीसाठी नियोजित असताना सुद्धा जाणूनबुजून त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या सरकारला हजारो कृषी पदवीधारक गेल्या दोन महिन्यापासून विनवण्या करत आहेत हे दिसत नाही काय?
मा.मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde सरकारने टोलवाटोलवी व खोटं आश्वासन देऊन त्यांचा खेळ मांडून ठेवला आहे.
@dhananjay_munde
11 दिवसावर परीक्षा आली तरी आपण
अजूनही गप्पच.मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?
तात्काळ या पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्यात यावा.
👉 2. MPSC & IBPS Exams Overlapping issue
मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
आपण पर���क्षा वेळापत्रक जाहीर करताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का या मूलभूत गोष्टीची पडताळणी सुद्धा करत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे.
समाजकल्याण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने आपण परीक्षेची तारीख जाहीर केली.
IBPS RRB clerk परीक्षा 18 ऑगस्ट ला नियोजित असताना सुुद्धा आपण त्याच दिवशी समाजकल्याण व इतर ��ागास बहुजन कल्याण परीक्षा कसे काय जाहीर करू शकतात?
मराठा आरक्षणासंदर्भात योग्य त्या बाबींची वेळीच तरतूद व पूर्तता आपण न केल्यामुळे आधीच तीन वेळेस postpone झालेली परीक्षा तारीख सुद्दा आपण 25 ऑगस्ट दिली.
25 ऑगस्ट ला IBPS Clerk exam
नियोजित आहे हे आपणास माहित नव्हते काय??????
👉 ज्या दिवशी आपण 18 ऑगस्ट व 25 ऑगस्ट या दोन तारखा जाहीर केल्या त्यादिवशी पासून हजारो उमेदवार आपल्याला वारंवार IBPS परीक्षा व MPSC परीक्षा overlap ���ोत आहेत हे निदर्शनास आणून देत आहेत.
तरीही आपण त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहात.
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
गोरगरीब विद्यार्थ्यांची ही पिळवणूक कशासाठी??????
केंद्राच्या परीक्षा नियोजित असताना जाणूनबुजून त्याच दिवशी MPSC च्या परीक्षा ठेवण्याचे षडयंत्र कुणाचे?
सरकारचे की मा.आयोगाचे??????
उमेदवारांचा परीक्षा देण्याचा अधिकार आपण कसे काय हिरावून घेत आहात???
👉 3.राज्यसेवा 2024 जाहिरात
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेसाठी महत्वाचे संवर्ग गायब करून आपण नेमकं काय साध्य करत आहात?
गेल्या 10 महिन्यापासून लाखो गोरगरीब विद्यार्थी आपल्याकडे सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांची मागणी करत आहेत.
आपण सर्व त्यावर मौन बाळगून आहात.
@ssaunik ma'am या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,मुख्याधिकारी ,पोलीस उपाधीक्षक होण्याचा अधिकार नाही काय?
उपजिल्हाधिकारी पदांसाठी सतत 7 महिने प्रयत्न केल्���ानंतर फक्त 7 जागा ?
त्यातही OBC सह इतर काही category साठी चक्क ZERO ???
👉 4 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क 2024 जाहिरात व परीक्षा
जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये नियोजित असताना ऑगस्ट अर्धा संपला तरी जाहिरातीचा पत्ता नाही. 16 जुन ही परीक्षेची तारीख होती याचे कुणालाच भान नाही काय ?
कधीचा मुहूर्त शोधला आहे यासाठी ?????
👉 5. राज्यातील तरुण अस्वस्थ आहेत,प्रचंड मानसिक तणावात आहेत.रोज उठून शासन् दरबारी व # MPSC कडे विन��ण्या,विनंती,आर्जव
करत आहेत.
आपण सर्वांनी झोपेचे सोंग घेतलं आहे.
परीक्षेची संधी न देणे व मिळाली तर ती हिरावून घेणे यातून सरकारला कोणता आदर्श घालून द्यायचा आहे?????
गेल्या 10 वर्षात याच धोरणामुळे चक्क एक पिढी बरबाद झाली आहे.
मा. @mieknathshinde साहेब
👉#MPSC Agriculture Adv 2024
संदर्भात तात्काळ व महत्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून देत आहे.
आपण त्यांना त्वरित न्याय द्याल याची खात्री बाळगतो.
👉 @dhananjay_munde
मंत्री महोदय,महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा जाहिरात डिसेंबर 2023 अखेरीस प्रसिद्ध करण्यात आली.
त्यापूर्वी ���ीन महिने ऑक्टोबर,नोव्हेंबर व डिसेंबर 2023 आम्ही कृषी जाहिरात मागणीपत्रक संदर्भात आपल्या विभागात वारंवार मागणी व पाठपुरावा केला होता.
त्यावेळी 'तांत्रिक अडचण व त्रुटी', '2024 ला सुद्धा जाहिरात येणे अवघड ' असे उत्तर मिळायचे.
हे सर्व आपण जाणताच.
👉अशी कोणती तांत्रिक अडचण व त्रुटी आहे जी मंत्री महोदयांना सुद्दा दूर करता येत नाहीये?????
सतत दोन वर्ष जाहिरात न येणे कृषी पदवीधरांचे मनोबल खच्चीकरण नव्हे काय??????
👉 मंत्री महोदय
हे सर्व विद्यार्थी प्रचंड तणावात आहेत.
258 जागा 2024 च्या जाहिरातीत तात्काळ समाविष्ट करून त्यांना दिलासा द्यावा व या विषयाला पूर्णविराम द्यावा.
आपण नक्कीच याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही कराल याची खात्री आहे .
धन्यवाद
@maha_governor @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @NANA_PATOLE
@AjitPawarSpeaks
Okay so hear this, UPSC APFC exam was held on July 2, 2023. The second paper was supposed to start at 2 PM, but some candidates got the paper before the exam even began.
Students complained, but nothing was done about it.
When the results came out, around 50 of the 159 candidates who passed were from just two cities—Lucknow and Prayagraj. That means 32% of the selected candidates were from these two cities, all with the same exam center and consecutive roll numbers.
The same thing, the same pattern happened with the NEET exams too. These days, entrance exams seem to be less about hard work and more about who has the connections to get things done.