#Mission_Rojgar is an initiative by MLA @Ruturajdyp under the guidance of Hon @satejp. It aims to provide the youth maximum employment opportunities in Kolhapur
आमदार @satejp साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा वर्गाला नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअरला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांत 9 हजार पेक्षा अधिक नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
या जॉब फेअर मध्ये गुजरात, तेलंगणा, पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर येथील 250 हून अधिक संस्था सहभागी झाल्या होत्या.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवा वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता आल्या याचे समाधान आहे.
मिशन रोजगारच्या माध्यमातून रोजगार संधी विषयी मार्गदर्शन करण्यात येत असते. त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मी या निमित्ताने करू इच्छितो.
Under the guidance of Honorable MLC Satej Patil, a Kolhapur Dakshin Job Fair has been organized at the D.Y. Patil Campus on November 5th and 6th. The objective of this event is to provide employment opportunities for job seekers.
This job fair witnessed the participation of 248 companies, and more than 15,000 enthusiastic candidates registered for interviews. Our mission is to empower the youth by offering them a wide range of employment opportunities.
We extend our gratitude to the participating organizations and job seekers for their overwhelming response. We wish all job aspirants the best of luck in their endeavors!
Distinguished personalities, including Dr. Amit Andre from Data Tech Labs, Sachin Mhaske from Nascom, Surendra Jain from SMAK, Deepak Chorge from Goshima, Sanjay Shete from Chamber of Commerce, Dinesh Budhale from Kolhapur Engineering Association, Ajay Korane from Engineering and Architect Association, Gautam Parmar, Sandeep Mirajkar, Aditya Bedekar from CREDAI, Pratap Patil from IT Association, Harishchandra Dhotre from MAK, Tej Ghatge, Nitin Dalwai and former Corporator Sharangdhar Deshmukh, along with various dignitaries, graced the event with their presence.
Job Opportunity Update!!
मिशन रोजगारच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि स्वयं रोजगार/ रोजगाराची सुवर्णसंधी.
सदर कोर्सेसच्या मोफत प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील लिंक द्वारा नोंदणी करावी.
नोंदणी फॉर्म: https://t.co/bw5AijdoIA
या संधीचा अवश्य लाभ घ्या!
आज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावरजी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने उत्कृष्ट काम करून अ+ ग्रेड मिळवत राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. @Mission_Rojgar
Job Opportunity Update!!
मिशन रोजगार अंतर्गत पुणे येथे स्थित नामांकित जर्मन बहुराष्ट्रीय (German MNC) कंपनीमध्ये रोजगाराची सुवर्ण संधी!
नोंदणी
https://t.co/raQhAFcQty
मिशन रोजगारच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगाराची सुवर्णसंधी.
या कोर्सेसच्या मोफत प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील लिंक द्वारा नोंदणी करावी.
नोंदणी फॉर्म: https://t.co/bw5AijdoIA
या संधीचा अवश्य लाभ घ्या!
Job Opportunity Update!!
मिशन रोजगार अंतर्गत गोवा येथे नामांकित फार्मा (औषधनिर्माण) कंपनीमध्ये रोजगाराची सुवर्ण संधी.
नोंदणी फॉर्म: https://t.co/vooHQ8RU5G
या संधीचा अवश्य लाभ घ्या!
#Mission_Rojgar@satejp@ruturajdyp
मिशन रोजगारच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगाराची सुवर्णसंधी.
या कोर्सेसच्या मोफत प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील लिंक द्वारा नोंदणी करावी.
नोंदणी फॉर्म: https://t.co/bw5AijdoIA
या संधीचा अवश्य लाभ घ्या!
#Mission_Rojgar@satejp@ruturajdyp
या कंपनीसाठी अजून पुन्हा एकदा मुलाखती घेण्यात येणार आहेत, तरी ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी खालील लिंक वर जाऊन आजच फॉर्म भरावा.
अर्ज करण्यासाठी लिंक - https://t.co/MmmhMq6lBL
#Update
आ. ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या 'मिशन रोजगार' अंतर्गत आज 'जस्ट डायल' या नामांकित कंपनीतील 'बिसिनेस डेव्हलोपमेंट एक्झिकेटीव्ह' या पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. #Mission_Rojgar
#Mission_Rojgar
📌Update
New Job Opportunities
GE Aviation, Pune
Hiring for Diploma Fresher’s
✅Eligibility:
60% and above in 10, 12 & Diploma (no backlog)
✅Qualification:
Diploma in Mechanical/Automobile/ Production
Year of Passing: 2021
✅Apply:
https://t.co/KF3MwbfJpu