अजित पवारांचं निधन - २८ जानेवारी
अंत्यसंस्कार- २९ जानेवारी
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणारच्या बातम्या चालवल्या म्हणून माध्यमं ( selectively target, कारण तुम्हाला त्यांची विश्वासार्ह्यता मारायची आहे ) - २९ जानेवारी
अंत्यसंस्काराच्या २४ तासात राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले
२४ तासात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं
३ दिवसांचा दुखवटा सुरू असतानाच गोष्टी वेगाने पुढे सरकल्या आणि आज शपथविधीही पार पडला
माध्यमांना टार्गेट करणाऱ्यांनी फडणवीसांचंच वाक्य लक्षात ठेवावं…. ‘जिनके घ�� शीशे के होते हैं, वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते’
अंत्यसंस्कारानंतर संध्याकाळी @sahiljoshii @omkarasks यांनी दिलेली प्रत्येक बातमी खरी ठरली!
घटना घडतात तेव्हाच माध्यमं रिपोर्ट करतात….इथून पुढेही करत राहणार!
बाकी, नव्या वाटचालीसाठी, जबाबदारीसाठी…आणि पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यासाठी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा 🙏
बाबासाहेबांचं नाव घेतले नाही ��्हणून महिला वन अधिकारी रुपाली जाधव यांची तळमळ पहा..!
यानंतर ही तुम्हाला खरच वाटत का की,
तुम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या मातीतून पुसू शकता..?
#जयभिम
बाबासाहेबांचं नाव घेतले नाही म्हणून महिला वन अधिकारी रुपाली जाधव यांची तळमळ पहा..!
यानंतर ही तुम्हाला खरच वाटत का की,
तुम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या मातीतून पुसू शकता..?
#जयभिम
बारामती तालुक्यात क-हावागज- अंजनगाव रस्त्याच्या पुलावरील भरावाचे १ कोटी ५५ लाख रुपयांचे काम एका वर्षातच पाण्यात वाह��न गेले.. निकृष्ट दर्जाच्या कामाचा उत्कृष्ट नमुना..
#PowerOf280
भाजपा जो खेळ खेळत वाढली त्याच खेळाची धास्ती? ट्रोलिंगच्या ऑनलाइन झुंडगिरीसाठी @Twitter वापरायचा आणि धाडही ट्विटरवरच! तीही बंद कार्यालयावर! @MumbaiPolice किमान धाड घालण्याआधी माहिती काढून तरी गेले असते!
#ट्विटर#TwitterIndia
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे माजी राज्यप्रमुख हाजी डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचे निधन दुःखदायक आहे.
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य राहिलेल्या डॉ. गफ्फार मलिक यांनी मुस्लीम मणियार बिरादरी तसेच तालिम-ए-अंजुमन व इकरासारख्या शैक्षणि��� संस्थांच्या माध्यमातून...