हिंदुस्थान ची शान सुप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची भेट, चरण स्पर्श करीत आशीर्वाद घेतला... हेमंत गडकरी, राज्य सरचिटणीस मनसे
नागपूर च्या सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर नाव, वनराई चे अध्यक्ष आदरणीय डॉ.गिरीश गांधी व विभा जी गांधी यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्याने त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे आशीर्वाद घेतले ....हेमंत गडकरी
विदर्भातील मनसे उमेदवारांच्या जाहीर सभेंकरिता मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांचे आज दुपारी नागपूर विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे स्वागत करतांना मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व इतर