सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आवाहनानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मदतकरता सरसावला असून,मनसे उपाध्यक्ष श्री.योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली,१००बॉक्स पिण्याचे पाणी तात्काळ मदत स्वरुपात मनसे सरचिटणीस श्री.मनोज चव्हाण साहेब यांच्या मातोश्री ट्रस्ट कडे सुपूर्त करण्यात आली आहे.
*एक हात मदतीचा, आपल्या कोकणातील बांधवांकरीता*
*चिपळूण व महाड* येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे महाड, चिपळुण, खेड मध्ये आलेल्या महापुरात अतोनात नुकसान झालेले आहे..