पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेच्या निकालाशी छेडछाड.
१५ जून रोजी IBPS ने डिजिटल स्वाक्षरी केलेला निकाल पुणे महापालिकेने तब्बल ६ दिवस आधी म्हणजे ९ जून रोजी डिजिटल स्वाक्षरीसह प्रसिद्ध केला होता. दोनवेळा निकाल तयार करण्याचा उद्देश काय होता?
९ जूनची फाईल ILovePdf वरून एडीट करण्यात आली होती.
हजारो उमेदवारांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणाची स्वतंत्र सायबर फॉरेन्सिक चौकशी झालीच पाहिजे.
@CMOMaharashtra@MahaChiefSec
#PMC #RecruitmentScam #Pune #Transparency
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
निकालामध्ये कथित डुप्लिकेट नोंदी, दस्तऐवजाच्या अखंडतेबाबत निर्माण झालेल्या शंका, नॉर्मलायझेशन प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव आणि तांत्रिक माहिती सार्वजनिक न केल्यामुळे हजारो अभियंता उमेदवारांमध्ये संभ्रम व अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आणि स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या हिताचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच आज मी पुणे महानगरपालिका आयुक्त यांना पत्र पाठवून स्वतंत्र Digital Forensic Audit, संपूर्ण माहिती सार्वजनिक करणे आणि सर्व तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे, कोणावरही आरोप करणे हा उद्देश नाही; मात्र भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह असली पाहिजे.
हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने सत्य समोर येणे आणि जनविश्वास कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे.
@navalMH@INCHarshsapkal
#PMCRecruitment #JERecruitment
#Transparency #StudentsFirst #Pune #EngineeringStudents #DhananjayShinde
26 Duplicate Candidates in PMC exam?
In the results of the Pune Municipal Corporation's Junior Engineer (Civil) recruitment, the names of as many as 26 candidates appear twice. The records show different roll numbers and different reservation categories for these duplicate entries.
Furthermore, while the entire first page of the result document is typed, only the date is handwritten. The signature is not digitally signed but appears to be an image. Additionally, the first page bears the notation "Page No. 31", raising suspicions that the original file may have been altered or tampered with.
Moreover, although the recruitment examination was conducted on three different days, the details of the normalization methodology used for score calculation have not been made public. The fact that the result PDF reportedly displays an editable DOCX file path also raises concerns regarding document management and integrity.
Given these issues, an independent Digital Forensic Audit, Recruitment Process Audit, and technical investigation should be conducted, and all findings should be made public.
@navalMH
#PuneMunicipalCorporation #JuniorEngineerRecruitment #Transparency #DigitalForensicAudit #JusticeForCandidates #26DuplicateCandidates
पुणे महापालिका भरतीत 26 डुप्लिकेट उमेदवार?
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती निकालात तब्बल २६ उमेदवारांची नावे दोनदा आढळली आहेत. नोंदींमध्ये वेगवेगळे रोल नंबर आणि वेगवेगळे प्रवर्ग नमूद आहेत.
निकालाच्या पहिल्याच पानावर सर्व मजकूर टाईप असताना फक्त तारीख मात्र हस्ताक्षरात आहे. सही डिजिटल नाही तर इमेज आहे.पहिल्याच पानावर "पान क्र. 31" असा उल्लेख दिसत असल्याने मूळ फाईलशी छेडछाड झाल्याची शंका येते.
याशिवाय, भरती परीक्षा तीन वेगवेगळ्या दिवशी झाल्याचे असताना Normalization पद्धतीचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही. निकालाच्या PDF मध्ये Editable DOCX File Path दिसत असल्याची बाबही दस्तऐवज व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित करते. तसेच Digital Signature किंवा Tamper-Proof Authentication, Final Answer Key, Objection Report आणि Subject-wise Marks सार्वजनिक नाही.
या प्रकरणात स्वतंत्र Digital Forensic Audit, Recruitment Process Audit आणि तांत्रिक चौकशी करून सर्व तथ्ये सार्वजनिक करावीत.
@navalMH@PMCPune
#पुणे_महापालिका #कनिष्ठ_अभियंता_भरती #Transparency #DigitalForensicAudit #JusticeForCandidates #26_डुप्लिकेट_उमेदवार
@AshwiniBhide मॅडम हे एका पदविकाधारक उमेदवाराचं मनोगत आहे. @TawdeRitu मुलांनी उमेद ठेवायची की नाही??? @Dev_Fadnavis जी आपण शासन स्तरावर याबाबत निर्णय घेतले आहेत व मुलांना आजही वाटतं की आपणचं यातून मार्ग काढू शकता 🙏 @mybmc ईश्वर न करो कुणी निराशेपोटी चुकीचं पाऊल तर?? जबाबदारी कोणाची?? न्यायलय? की महापालिका प्रशासन???? दोन वर्षे उलटून गेली???सर मी आपले सर्व ट्विट रिट्विट करतो मी स्वतः ही खूप ट्विट केले आहे BMC कनिष्ठ अभियंता निकालासाठी..
पण BMC कडून अजून कोणतीही सकारात्मक गोष्ट समजू शकली नाही...
सर खूप निराशा आली आहे..
काही समजेना काय करावे..
किमान मार्क्स तर समजायला हवे आमच्या पदविका धारकांचे...
@mieknathshinde साहेब खरं म्हटलं तर आपलं खातं आहे पण???? @SunetraA_Pawar ताई आपणही लक्ष्य घाला 🙏
@mybmc किती अंत पाहताय? गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची सुमारे 40,000 पोरं गेली 2 वर्षे चातका सारखी निकालची वाटं बघतायत !! @Dev_Fadnavis जी आपण स्वतः वकील आहात,मा. हायकोर्ट स्पष्ट सांगतय की महापालिकेला मूळ जाहिराती नुसार निकाल जाहीर करण्यासाठी कोणतीही आढकाठी नाही असं जेष्ठ विधीतज्ञ राम आपटे लेखी द्यायला तयार आहेत, पण त्यांना विचारलं तर?? आज दोन आठवडे होतायत पण??? अजूनही प्रशासकीय राजवट चालू आहे??????
@TawdeRitu मा. महापौर ताई सांगतयत राम आपटे साहेबांचा कायदेशीर सल्ला घ्या! विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर ताई स्वतः अभियंता आहेत आणी त्या मनपा प्रशासनाला सांगतायत की प्रोटोकॉल बाजूला ठेवून मा. राम आपटे साहेबांना भेटायला जाऊ या!! मग घोडं कुठं आडलयं??? नैराश्यापाई पोरांनी जर काही चुकीचं पाऊल उचललं तर त्याची सर्वशी जबाबदारी @mybmc तील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची राहील याची कृपया नोंद घ्यावी!!
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@MahaChiefSec
@AshwiniBhide मॅडम असाच पेच शासनाने "Subject to out come of the writ petition " या अटीवर कनिष्ठ अभियांत्यांची शेकडो पदे भरली आहेत. हे आम्ही गेली २ वर्षे बेंबीच्या देठापासून सांगतोय पण काहीच उपयोग नाही! "कहर म्हणजे मनपा कायदा अधिकारी यांनी डिसेंबर २०२५ मध्ये लेखी स्वरूपात नगर अभियंता यांना कळविले होते की मा. मुंबई उच्च न्यायालायाने व सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही म्हणून प्रक्रिया पार पाडवी" असं समजले होते तरी आपण आम्ही विनंती केल्या प्रमाणे कौन्सिल राम आपटे यांचा कायदेशीर सल्ला घेण्यासाठी तातडीने निर्देश द्यावेत व निकाल घोषित करावा 🙏
@TawdeRitu ताई सर्व प्रथम आपलं अभिनंदन व आभार. आपल्या मुळं हा एक सामाजिक प्रश्न एरणीवर आला आहे! आपण शब्द दिल्या प्रमाणे दि २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सदर विषया संदर्भात प्रशासना सोबत बैठक घेऊन योग्य ते निर्देश दिले होते. आपण ९ मार्च ला सुप्रीम कोर्टात काय होतं ते बघूया सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही थांबलो. सुप्रीम कोर्टाने ८आठवड्यात प्रकरणं निकाली काढावं असे आदेश मुंबई उच्च न्यायालयास दिले त्यानंतर कौन्सिल बदला यासाठी आपण आमची मागणी लावून धरली व त्यानुसार राम आपटे आले. केस ७ एप्रिल २०२६ रोजी सुनावणी झाली ती सर्व हकीकत पत्रात नमूद केली आहे @mybmc ला गेली २ आठवडे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही व गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची ४०, ००० पोरं सांगतोय की वरिष्ठ विधी तज्ञ राम आपटे साहेबांचा कायदेशीर सल्ला घ्या @ mybmc चं अजून काहीच नाही!! विधी समिती अध्यक्षा दिक्षा ताई कारकर यांचं ही विधी खातं व प्रशासन ऐकत नाही असं वाटतं मग नेमकं घोडं कुठं आडलंय हे समजतं नाही???? मुलं नैराश्याग्रस्त झाली आहेत. १५ जून पर्यंत थांबणं संयुक्ततीत होणार नाही कारण कोर्टने कोणतीही आडकाठी केलेली नाही!!!
@CMOMaharashtra
@mybmc किती अंत पाहताय??? गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची सुमारे 40,000 पोरं गेली 2 वर्षे चातका सारखी निकालाची वाटं पाहतायत!! @Dev_Fadnavis जी आपण स्वतः वकील आहात! मा.मुंबई हायकोर्ट स्पष्ट सांगतंय की मूळ जाहिरातीनुसार प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी कोणतीही आडकाठी नाही!! मुंबई मनपा चे कौन्सिल राम आपटे कोर्टात झालेला युक्तिवाद सांगतायत व तसा लेखी कायदेशीर सल्ला द्यायला तयार आहेत पण गेली 2आठवडे @TawdeRitu ताई संबंधित अधिकाऱ्यांना सांगतायत की सल्ला घ्या!! विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर ताई ज्या स्वतः अभियंता आहेत आणी प्रोटोकॉल बाजूला ठेवून राम आपटे साहेबांना भेटायला जाऊ या असं संबंधित अधिकाऱ्यांना सांगतायत, मग घोडं कुठं आडलंय?? @mybmc नैराश्यापोटी पोरांनी जर एखादं चुकीचं पाऊल उचललं तर त्याची सर्वशी जबाबदारी @DGPMaharashtra ही संबंधित मुंबई मनपा अधिकाऱ्यांची राहील याची @CPMumbaiPolice नोंद घ्यावी!!@CMOMaharashtra @mieknathshinde@SunetraA_Pawar@INCHarshsapkal@RRPSpeaks
@mybmc किती अंत पाहताय??? गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची सुमारे 40,000 पोरं गेली 2 वर्षे चातका सारखी निकालाची वाटं पाहतायत!! @Dev_Fadnavis जी आपण स्वतः वकील आहात! मा.मुंबई हायकोर्ट स्पष्ट सांगतंय की मूळ जाहिरातीनुसार प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी कोणतीही आडकाठी नाही!! मुंबई मनपा चे कौन्सिल राम आपटे कोर्टात झालेला युक्तिवाद सांगतायत व तसा लेखी कायदेशीर सल्ला द्यायला तयार आहेत पण गेली 2आठवडे @TawdeRitu ताई संबंधित अधिकाऱ्यांना सांगतायत की सल्ला घ्या!! विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर ताई ज्या स्वतः अभियंता आहेत आणी प्रोटोकॉल बाजूला ठेवून राम आपटे साहेबांना भेटायला जाऊ या असं संबंधित अधिकाऱ्यांना सांगतायत, मग घोडं कुठं आडलंय?? @mybmc नैराश्यापोटी पोरांनी जर एखादं चुकीचं पाऊल उचललं तर त्याची सर्वशी जबाबदारी @DGPMaharashtra ही संबंधित मुंबई मनपा अधिकाऱ्यांची राहील याची @CPMumbaiPolice नोंद घ्यावी!!@CMOMaharashtra @mieknathshinde@SunetraA_Pawar@INCHarshsapkal@RRPSpeaks
PMC JE परीक्षेचा घोळ संपता संपेना.... मागच्या 18 तासात एकाच विद्यार्थ्याला 4 वेळा हॉलतिकीट त्यापैकी 2 वेगवेगळे सेंटर. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना असे mail आले आहेत. या विद्यार्थ्यांनी नेमके करायचे काय?
PMC निर्णय घेणार कधी? @PMCPune@Dev_Fadnavis@mieknathshinde
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी.
२ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
#JuniorEngineerExam#PMC#StudentJustice#TCSionOnly
@mohol_murlidhar सर, विद्यार्थ्यांना सपोर्ट करा.
आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो, तरीही अन्यायकारक परीक्षा व्यवस्था, दूरची केंद्रे आणि अनिश्चित भविष्यामुळे मानसिक ताण असह्य झाला आहे.
वय वाढत आहे, घरच्यांना काय सांगायचं हा प्रश्न आहे.
कृपया न्याय द्या.
#StudentStress#JEExam#PMC#JusticeForAspirants
PMC कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 जागांसाठी २५ जानेवारी रोजी होत असलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी TCS ION केंद्रांची मागणी करूनही त्यांना खाजगी परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यापुर्वी खाजगी परीक्षा केंद्रांवर झालेले गैरप्रकार पाहता सदरील परीक्षा पुन्हा खाजगी केंद्रांवरच घेतली तर परत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासोबतच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना ३०० किमीहून अधिक दुरची केंद्र देण्यात आली आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी सरकारने तात्काळ सदरील विषयामध्ये लक्ष घालून खाजगी केंद्रांऐवजी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्याबाबत निर्णय घ्यावा, ही विनंती...!
@Dev_Fadnavis@mieknathshinde
PMC पेपर ला अवघे 4 दिवस राहिलेत 500+ km लांब त्यातपण Private Center देऊन विद्यार्थ्यांवरती होणार अन्याय थांबवा. लवकरात लवकर अधिकृत Center देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती.
@PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
PMC कनिष्ठ अभियंता (JE) परीक्षा 25 जानेवारी 2026 ही फक्त TCS iON Digital Center वर घ्यावी.
Digital iON चे आश्वासन असूनही Private Center देण्यात आले आहेत.
काही उमेदवारांना 450+ किमी दूर केंद्र दिले गेले आहे.
आयुक्तांनी तात्काळ दखल घ्यावी.
#PMC#JEExam#TCSiON#StudentIssues
PMCJE जाहिरात आली 2024 ला
2 years पेपर नाही
एक notification येत.1 dec 2025 ला पेपर होणार विद्यार्थ्यांना choice center सोडून वेगळं private center येत 500+ km लांबच ..
विद्यार्थ्यांच्या त्यांच्या हक्कासाठी लढलेtcs ion center साठी
Exam postponed होतेय
परत तेच #pmc#TCSion
PMC Junior Engineer (Civil) परीक्षा 25 जानेवारी 2026 रोजी खाजगी व खराब रेटिंगच्या केंद्रांवर घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. 300-400 किमी दूर परीक्षा केंद्र, अचानक जाहीर केलेली तारीख आणि हजारो विद्यार्थ्यांचा गोंधळ म्हणजे त्यांचा मानसिक-आर्थिक छळ आहे.
ही परीक्षा फक्त TCS ION अधिकृत केंद्रांवर आयोजित करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना पारदर्शकता, सुव्यवस्था व सुरक्षितता मिळेल.
@PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
PMC JE परीक्षेचे सेंटर हे TCS iON डिजिटल च असावे या साठी याआधी आंदोलन झाले होते मग पुन्हा private सेंटर का दिले? विद्यार्थ्यांनी फक्त काय आंदोलनच करत राहायचं का? 350-400 km लांब सेंटर आणि रिपोर्टींग सकाळी 8 वा. उशिर झाला तर प्रवेश नाही..अजून किती अंत बघणार @PMCPune@Dev_Fadnavis