You can clearly see that one of the Sri Lankan players started the fight by saying "this is not IPL"
Vaibhav Sooryavanshi was walking quietly and then responded to a loudmouth Sri Lanka player
Suggestion - Sri Lanka players should not act like Pakistani
https://t.co/28vodHGWw1
पोलीस उपायुक्त विशेष शाखा पुणे शहर
यांनी संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात
प्रतिबंधात्मक आदेश पारित केलेले असून
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये
याकरिता 28 मे व 29 मे रोजी
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून
सारसबाग उद्यान बंद ठेवण्यात येणार आहे
#sarasbaug
🌷🚩🚩🚩🌷
|| जय श्रीराम ||
आपले रामदूत
सौ. मंजुषा दीपक नागपुरे
महापौर, पुणे
#ManjushaNagpure #Mayorofpune
महाराष्ट्रातील पुणे आज प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने विकसित होताना देशाच्या अर्थव्यवस्थेतही मोलाचे योगदान देत आहे. त्याला आणखी गती देण्यासाठी आम्ही येथे मेट्रो सेवेच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. यामुळे वाहतुकीला चालना तर मिळेलच, शिवाय लोकांचे जगणेही सुकर होईल.
https://t.co/5TlYJXXbuU
भारताचा शेजारी आणि पूर्वाश्रमीचा हिंदू देश म्हणजे नेपाळ.या देशात पुन्हा एकदा हिंदू राजसत्तेच्या पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न होतो आहे.
नेपाळच्या माजी राजाने नुकताच आपल्या देशाचा दौरा केला आणि काठमांडूमध्ये परतल्यावर त्यांचे चार लाखांहून अधिक नेपाळी जनतेने भव्य स्वागत केले.
राजाच्या स्वागतासाठी झालेल्या नेपाळमधील या रॅलींमध्ये योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर्स मोठ्या प्रमाणात दिसले
नेपाळ मधील ही भव्य रॅली म्हणजे जनतेने तेथील माओवाद्यांविरोधात आणि कम्युनिस्टांविरोधात एक प्रकारे केलेला उठावच होता
याच माओवादी आणि कम्युनिस्टांमुळे नेपाळ चीन धार्जिणा आणि भारत विरोधी बनला
आता राजेशाही आणि हिंदू राजसत्तेच्या पुनर्स्थापनेत नेपाळच्या दीर्घ काळापासून पीडित जनतेला मुक्तीचा मार्ग दिसतो आहे
महाकुंभ संपन्न हुआ...एकता का महायज्ञ संपन्न हुआ। प्रयागराज में एकता के महाकुंभ में पूरे 45 दिनों तक जिस प्रकार 140 करोड़ देशवासियों की आस्था एक साथ, एक समय में इस एक पर्व से आकर जुड़ी, वो अभिभूत करता है! महाकुंभ के पूर्ण होने पर जो विचार मन में आए, उन्हें मैंने कलमबद्ध करने का प्रयास किया है…
https://t.co/SKavjq0MBX
स्वारगेटच्या घटनेत एक नाही दोन बलात्कार झाले आहेत.
दुसऱ्या बलात्कारात जनसामान्यांच्या प्रवासासाठी विश्वासाचा, सुरक्षिततेचा ब्रँड असलेल्या एसटीच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.
महाराष्ट्राच्या बाहेर पडल्यानंतर एसटीची किंमत कळते.. दुर्दैवाने आपल्या राजकारण्यांनी तिची दयनीय अवस्था करून ठेवलीय.
आता यानिमित्ताने तरी किमान एसटी डेपो आणि तिथल्या किमान सुविधा यांचा विचार व्हावा... थोडीफार लाज राखली जाईल एसटीची!
Reporter: अरे गेट पीट क्यों रहे हैं?
लड़का: हमको प्रयागराज जाना है, खोल ही नहीं रहे हैं,
तब तक पीछे से आंटी जी आती हैं,
Aunty Ji: ज़ोर से मारो टूट जाएगा
Reporter: उसमें पैर रखने की जगह नहीं
Aunty Ji: अरे बंद क्यों किया तो तोड़ना तो बनता है न !
यह हमारे देश की जनता है जिसे यह नहीं पता है कि
आज जो ये तोड़ रहे हैं कल इसकी भरपाई इन्हीं के पैसे से की जाएगी किसी भी अप्रत्यक्ष तरीके से। हमारे देश की जनता भी अपनी जिम्मेदारी नहीं निभाना चाहती।
झाराप येथे काही मुसलमानांनी पर्यटकांना अमानुषपणे मारहाण करत दहशद माजविण्याचा प्रयत्न केला होता त्या पार्श्वभूमीवर आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर ज्या टपरीवर ही मारहाण झाली ती टपरी उध्वस्त करत सर्व आरोपी पोलिसांनी पकडले मात्र पुन्हा अश्या घटना घडू नयेत यासाठी आज सकल हिंदू जनजागृती महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
त्या निमित्ताने आज कुडाळ शहरातील RSN चौक येथून निघालेल्या भव्य रॅलीत सहभागी होऊन झाराप येथील श्री देवी भावई मंदिर येथे संपन्न झालेल्या महाआरतीच्या सोहळ्यात सहभागी झालो व त्यानंतर उपस्थित जनसमुदायला संबोधित केले.
महाराष्ट्राचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री सन्माननीय ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची वाढदिवसानिमित्त ठाणे येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला जनसागरच त्यांच्या कार्याची पोचपावती देत आहे, लोकांमध्ये रमणाऱ्या आणि जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या लोकनेत्याला दीर्घायुष्य लाभावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@Shivsenaofc
मातोश्री महाराणी सईबाईसाहेब यांचे चित्र
छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई साहेब यांचे कुठलेही ऐतिहासीक चित्र उपलब्द नाही.कारण,छत्रपती शिवाजी महाराजांचा सईबाईसाहेबांशी विवाह झाला तेव्हा महाराजांचे वय १० वर्षाचे तर सईबाईसाहेबांचे वय ७ वर्षाचे होते.
सईबाईसाहेबांनी छत्रपती शंभुराजेंना जन्म दिला तेव्हा त्यांचे वय २६ वर्षाचे होते.छत्रपती शंभुराजेंच्या जन्मानंतर बाळंतव्याधीने महाराणी सईबाईसाहेबांचे निधन झाले.ऐतिहासीक कागदपत्रांमध्ये आजवर महाराणी सईबाईसाहेबांचे अस्सल चित्र म्हणून कुठलेही चित्र उपलब्द नाही.परंतु,छत्रपती संभाजीराजेंचे ऐतिहासीक चित्रे उपलब्ध आहेत.तसेच,छत्रपती संभाजी महाराजांचे वर्णन ही उपलब्ध आहे.छत्रपती संभाजी महाराजांचे राजबिंडे व्यक्तीमत्वाबद्दल सर्रास सर्वच इतिहासकारांनी लिहिलेले आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे मातृमुखी होते.म्हणजे राजमाता जिजाऊंच्या बाणेदारपणा आणि करारीपणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहर्यामध्ये उतरलेला होता.त्याप्रमाणेच छत्रपती संभाजीराजेंच्या देखनेपणावरुन आपण अंदाज लावू शकतो,महाराणी सईबाईसाहेब कशा असू शकतील ?
याबाबत आज सोशल मिडीयावर खालील फोटो पाहण्यात आला.महाराणी सईबाईसाहेब यांचा काल्पनिक फोटो चित्रकाराने तयार केलेला आहे.परंतु,तो पाहताच महाराणी सईबाईसाहेब कशा दिसत असतील ? या प्रश्नाचे उत्तर सदर चित्र आपसूकच देऊन गेले.त्यामुळे महाराणी सईबाईसाहेबांचा फोटो म्हणून सदर फोटो तेथून पुढे #महाराणी_सईबाईसाहेब यांचा फोटो म्हणून वापरावा का ? याबाबत जाणकार इतिहास संशोधकांनी मार्गदर्शन करावे.