मोदी सरकारने 12 लाख टन सोयाबीन आयात केल्याने व खाद्यतेल आयात शुल्क कमी केल्याने स���याबीन चे भाव पडले फॉरचून सारख्या अदाणी च्या ब्रँड ला स्वस्तान कच्चा माल उपलब्ध व्हावा यासाठी भाव पाडून शेतकऱ्यांची संघटीत लूट केली जाते.
#मोदी_है_तो_मुमकिन_है
संघर्षमय वाटेवरील एक अपराजित योद्धा.
संपलेल्या डावातुन हि जिंकणारा नेता.
अभेद्य, बेलाग आणि बुलंद सह्याद्रीस ......
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा साहेब !!👑❤️🌾
महाराष्ट्र जनएकता संघटना वतीने
उत्तर प्रदेश मध्ये जे घडलेला प्रकार त्याचा मेणबत्ती लावून जाहीर निषेध करण्यात आला जाहीर निषेध करताना मी व आसिफ शेख आयुब पठाण अरबाज शेख शाहरुख कमलापुरे अजित शेख व इतर उपस्थित होते
महाराष्ट्र जनएकता संघटना वतीने
उत्तर प्रदेश मध्ये जे घडलेला प्रकार त्याचा मेणबत्ती लावून जाहीर निषेध करण्यात आला जाहीर निषेध करताना मी व आसिफ शेख आयुब पठाण अरबाज शेख श���हरुख कमलापुरे अजित श���ख व इतर उपस्थित होते
सोलापूर महाराष्ट्र जन एकता संघटनेच्या वतीने मुस्लिम आरक्षण शिक्षण आरक्षण या मागणीकरिता आज मुस्लिम समाजाला 10% टक्के आरक्षण देण्याची मागणीचा निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी
मी व माझे सहकारी मित्र परिवार उपस्थित होतो ❤️🌾