जब हम बाहर से अस्त्र-शस्त्र लाते हैं, तो उसकी प्रक्रिया इतनी लंबी होती है कि जब वो हमारे सुरक्षाबलों तक पहुंचते हैं, तब तक उसमें से कई Outdated हो चुके होते हैं।
इसका समाधान भी 'आत्मनिर्भर भारत अभियान' और 'मेक इन इंडिया' में ही है: PM @narendramodi
अविश्वसनीय प्रवास
आमच्या लोणावळा येथे स्टेशन पासून माझ्या घरापर्यंत यायचे म्हटले तर 80 रू रिक्षा घेते आणि मी काल फक्त 70 रुपयात कात्रज ते निगडी ,निगडी ते लोणावळा असा प्रवास केला .खूप छान वाटले.
निंदनीय प्रकार आहे हा असे धाडस करणाराला भीती कशी वाटत नाही अरे माणूस म्हणून जन्माला आलात माणूस म्हणून वागा की कोणाला नाही निदान देवाला तरी घाबरा असे कोणीच कोणाशी वागू नये मग तो कोणत्याही पक्षाचा असू .कोणीही असू .
पूर्वी लग्नात जेवायला पंगत बसली की नवरा नवरी गोड पदार्थ आग्रहाने वाढत असत असे किमान एक दोन पंगतीना तरी होत असे,
आणि आता लग्नात नवरा नवरी स्वतः तरी जेवतात की नाही देव जाणे कारण फोटो शूट इतके होते की पंगतीत बसलेल्या लोकांना वाढणे सोडा किमान स्वतः जेवले तरी खूप झाले.
@KaduAmol काय आहे हे एक तर त्या तुम्हाला बरोबर नेतात हे तुमचे भाग्य समजा नाही तर माझ्या सारख्या अशा देखील आहेत की तुळशी बागे पासून ते कॅम्प आणि मुंबई चे क्राफड मार्केट पर्यंत देखील शॉपिंग करतो पण फक्त मैत्रिणी नवरा बरोबर नेतच नाही कशाला कटकट न्यायची मस्त आणि बिंधास शॉपिंग ची मजा येते.