Very important: Why CEC Gyanesh Kumar MUST be jailed
Here’s what you should know about how the COMPROMISED Election Commission of India botched up the SIR process in Bengal:
👉 During the SIR, the ECI used a mysterious software to “map” voters with the 2002 voter list. They converted the 2002 voter list from Bengali to English using AI. As a result, for example, the name “অমিত” was translated by the software as “O-mit” instead of “Amit” in English
👉 Therefore, when people whose names in English did not match with the spellings of the AI-translated names from the 2002 list, they were flagged as a “logical discrepancy” and were issued notices for a hearing
👉 Due to this BOTCHED AI and software, 1.67 CRORE voters were marked as “logical discrepancy”. Eventually, ECI issued notices for hearing to 95 lakh voters
👉 Meanwhile, ECI appointed Union Govt officers as “micro-observers” whose job was to “observe and monitor” the hearing process. Instead, these micro-observers were ILLEGALY given powers to delete voters by making changes to ECI software
👉 Electoral officers were sidelined and micro-observers were given illegal powers through “WhatsApp orders” which were never officially issued
👉 Eventually, SC decided to replace these micro-observers with sitting & retired district judges of Bengal. These judges were meant to complete all 95 lakh hearings before 28th Feb
👉 Then, the Calcutta HC informed the SC that judges would require AT LEAST 3 months to complete the hearings. After this, SC has now asked to appoint judges from Odisha & Jharkhand in addition to judges from Bengal to complete the hearings
👉 The deadline for the final voter list is in THREE DAYS
Therefore, THIS is how Amit Shah’s CEC Gyanesh Kumar MANIPULATED the SIR in Bengal:
1. SIR process, which takes 8 months, was rushed in 3 months
2. Mysterious AI software was used to try and delete 1.67 CRORE voters
3. When that failed, Gyanesh Kumar appointed BJP-friendly officers as “micro-observers” and gave them illegal power to delete voters through “unofficial orders on WhatsApp”
4. When our leader @MamataOfficial went to the SC, the top court finally stepped in
Now, here’s the MOST IMPORTANT part:
Due to the compromised ECI & Gyanesh Kumar, hearings for 80 LAKH valid voters have to be completed in JUST THREE DAYS because a software was used to mark them as “logical discrepancies”. Today, 8 MILLION voters in Bengal are at the risk of being deleted solely due to the ECI’s manipulation & fraud.
This is why CEC GYANESH KUMAR MUST BE JAILED FOR DESTROYING INDIA’S ELECTORAL PROCESS TO HELP THE BJP.
अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते.
स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला.
ब्रेकिंग:
विधान सभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?
राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे!
तुम्ही सांगताय की मी सांगू?
@Dev_Fadnavis
@rahulnarwekar
@PMOIndia
India’s Oscar entry @ghaywan’s Homebound has been shortlisted by the Academy in the category for Best International Feature Film.
Homebound is an excellent piece of art and what I love about Neeraj is that he hasn’t dumbed down or sanitised the caste and communal brutalism for the western audiences. The film exposes how caste supremacy constantly suppresses Dalit and Muslim identities in the every sphere of everyday life.
My Jai Bhim to Neeraj and his team. I have no doubt the film will make it to the final category.
स्वतः कुबड्यांवर उभे असलेले दुसऱ्यांना लंगडे म्हणतात.
"आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला " ही म्हण महाराष्ट्राला आज आशिष शेलार यांच्या या पोस्टला वाचून आठवली असेल. दुसऱ्याच्या अंगात किती बळ आहे याच्याआधी आपल्या संरक्षणासाठी निवडणूक आयोगाचे बळ लागते हे पहा.
१९७७ साली मोरारजी देसाई (ज्यांनी गोळ्या झाडण्याचे आदेश दिले) यांच्या मंत्रीमंडळात जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी का सामील झाले होते? आता वाजपेयी आणि अडवाणींच्या पिल्लावळीला मराठी माणसाचे दुःख कधीपासून वाटू लागले?
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या आदेशाने जात असताना मूग गिळून गप्प बसणा-या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणसाचे रोजगार गुजरातला जात आहेत हे आठवले नाही.
केंद्रात आणि राज्यात दोन्ही कडे कुबड्यांवर सरकार चालवत आहेत आणि दुसऱ्यांना कुबड्यांशिवाय लढू शकत नाही असे म्हणतात. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून, यालाच म्हणतात. शी.शी...
आजवर ज्यांच्या कुबड्या घेऊन सत्तेत आले त्यांना नंतर गरज संपल्यावर फेकून दिले ही भाजपाची गरज सरो वैद्य मरो ही प्रवृत्ती आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ करुन त्यांचा घात करणारे तुम्हीच! आता हे दोन्ही वैद्य पक्षही आपला राहिलेला काळ मोजत आहेत.
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावाने बोंब मारायची आणि बिहारमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन भाषणे ठोकायची. वीस वर्षे सत्ता असताना नाव का नाही बदलले. बिहारमध्ये औरंगजेब फॅन क्लब चालवत आहात काय? बरं! त्या मुस्लिम लीग विरोधात काँग्रेस पक्ष स्वातंत्र्य पूर्व काळात लढत असताना, मुस्लिम लीग बरोबर सत्ता स्थापन कोणी केली? म्हणूनच मुस्लिम लीग बद्दल आणि जीनाबद्दल तुम्हाला परंपरागत प्रेम आहे! अडवाणी जीनाबद्दल काय म्हणाले होते, आठवतं ना?
स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारा, देशाला संविधान आणि लोकशाही अर्पण करणारा व भारतात लोकशाही रुजवणारा काँग्रेस पक्ष आहे. तुम्ही संविधानाचा विरोध करणारे, तिरंग्याला अशुभ म्हणणारे आणि तिरंगा ५२ वर्षे कार्यालयावर न फडकावणारे आहात. काँग्रेस पक्षाला तुम्ही एम एम सी म्हटले तरी जनतेला ते पटणार नाही. परंतु मनुवादी असलेल्या तुम्हाला *एसबी* पक्ष जनता का म्हणत आली? याचा विचार करा.
महाराष्ट्र का जादू
₹1800 करोड़ की सरकारी ज़मीन, जो दलितों के लिए आरक्षित थी
सिर्फ़ ₹300 करोड़ में मंत्री अजीत पावर के बेटे की कंपनी को बेच दी गई
स्टाम्प ड्यूटी भी हटा दी गई
यह लूट वोट चोरी के बल पर हो रही है
इन्हें जनता का डर नहीं
मोदी जी मूक दर्शक बने हुए हैं
महाराष्ट्र में ₹1800 करोड़ की सरकारी ज़मीन, जो दलितों के लिए आरक्षित थी, सिर्फ़ ₹300 करोड़ में मंत्री जी के बेटे की कंपनी को बेच दी गई।
ऊपर से स्टाम्प ड्यूटी भी हटा दी गई - मतलब एक तो लूट, और उसपर कानूनी मुहर में भी छूट!
ये है ‘ज़मीन चोरी’, उस सरकार की, जो खुद ‘वोट चोरी’ से बनी है। उन्हें पता है, चाहे जितना भी लूटें, वोट चोरी कर फिर सत्ता में लौट आएंगे।
न लोकतंत्र की परवाह, न जनता की, न दलितों के अधिकार की।
मोदी जी, आपकी चुप्पी बहुत कुछ कहती है -
क्या आप इसीलिए खामोश हैं क्योंकि आपकी सरकार उन्हीं लुटेरों पर टिकी है जो दलितों और वंचितों का हक़ हड़पते हैं?
मॉडर्न कॉलेजच्या प्रिन्सिपल असणाऱ्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे ह्या PES (Progressive Education Society)चे चेअरमन गजानन एकबोटे यांच्या कन्या आहेत.
सिनियर कॉलेजला प्राचार्य होण्यासाठी किमान 15 वर्षाचा प्राध्यापक म्हणून काम केले असल्याचा अनुभव आवश्यक आहे. मात्र, डॉ. निवेदिता एकबोटे यांनी तो कधी पूर्ण केला? तो पूर्ण केला तर राजकीय पक्षात काम करतांना केला का?
असे अनेक प्रश्न शिवसेना (उबाठा) चे युवा सेना राज्य सचिव कल्पेश यादव यांनी उचलले आहेत. या संदर्भातील तक्रार उच्च शिक्षण संचालकांकडे केली आहे. त्या संदर्भातील हे पत्र!
#moderncollege #prem_birhade #UK #Pune @EkboteNivedita
मनुवादी वकील राकेश किशोर याला सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांवरील हल्ल्याचा किंचितही पश्चाताप नाही. अद्यापही त्याची भाषा मग्रुरीचीच असून याचा अर्थ मनुवादी विचारांनी त्याचा मेंदू सडल्याचं दिसतंय. लोकशाहीत राहून लोकशाहीवर उलटणाऱ्या आणि संविधानाला आव्हान देणाऱ्या अशा विकृतावर तत्काळ देशद्रोहाचा कठोर गुन्हा दाखल झाला पाहिजे. राकेश किशोर हा संघाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत असल्याने संघाचीही बदनामी होत आहे, त्यामुळं संघानेही यावर तत्काळ यावर खुलासा करावा.
मनुस्मृती म्हणजे काय हे लोकांना कळावं म्हणून त्यातील काही मोजक्या गोष्टी पुढं देत आहे.
•वर्णव्यवस्थेवर आधारीत जातीव्यवस्था..
•स्त्रियांना पुरुषांच्या अधिन ठेवणे..
•स्त्रियांना स्वातंत्र्य, शिक्षण आणि निर्णयक्षमतेपासून दूर ठेवणे..
•विशिष्ट घटकांनाच शिक्षणाचा अधिकार..
•दंड करताना सामाजिक भेदभाव..
•समाजात जातीवाद निर्माण करुन उपेक्षित घटकाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणं..
•संपत्तीचं केंद्रीकरण करुन इतर समाजाला त्यापासून वंचित ठेवणं..
•संवैधानिक मूल्यांना न जुमाननं..
•आणि इतर
#लोकशाही #संविधान
#BhushanGavai
सीरीज़ की शुरुआत में, 15 दिन पहले, पाकिस्तान के मंत्री मोहसिन नकवी के साथ हाथ भी मिलाया ,फोटो खिंचवाया
अभी ये लोग देश को नौटंकी दिखा रहे है!
इतनी राष्ट्रभक्ती आपके खुन में थी तो पाकिस्तान के साथ मैदान में नही उतरना था,
उपर से नीचे तक ड्रामा ही ड्रामा ।
🇮🇳 की जनता मूर्ख 👎 है
Starmer just bent the knee for the Muslim vote in the most horrific way.
Innocent Israelis were slaughtered en masse by barbaric islamists.
And this vile creature just brought shame on our nation by rewarding them!