कधी थांबणार @mpsc_office आयोगाचा हा सावळा गोंधळ.. आज झालेल्या संयुक्त पूर्व परिक्षेत चालू घडामोडींचे प्रश्न जश्यास तसे एका खाजगी पोर्टलवरून कॉपी करण्यात आले आहेत… एवढ्या मोठ्या स्तरावर परीक्षा घेणाऱ्या आयोगाला १०० प्रश्न नीट काढता येत नाहीत? (१/२)
@abpmajhatv@TV9Marathi
आगामी काळात आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांकरीता गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting out) पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ची उत्तर तालीका प्राथम्याने अंतिम करण्यात येत असून मुख्य परीक्षा जानेवारी २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यानंतर घेण्यात येतील
सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020 च्या सुधारित निकालानुसार मुख्य परीक्षेस नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची सुविधा दिनांक 20 ऑक्टोबर 2021 ते दिनांक 26 ऑक्टोबर 2021 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
चालू घडामोडी : २ जून २०२१
» चीनमध्ये ‘एच १० एन ३’ विषाणूचा पहिला रुग्ण
» ‘सीरम’मध्ये कोव्होव्हॅक्सची प्रायोगिक निर्मिती
» मारिनची ऑलिम्पिकमधून माघार
» मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार
👇👇👇👇👇
https://t.co/bWtOZMsI0f