महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार. त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे.
#COMBINE_2024_15000#MaximumCombine2024AdvtVacancie
नगर परिषद जागा वाढ झाली पाहिजे. 100% पदभरती GR चे CM साहेबांच्या खात्याकडूनच उल्लंघन होतंय.
मोजक्याच पदांसाठी जाहिरात काढून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय. मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली, 60% पदे रिक्त, राज्यातील वाढती बेरोजगारी बघुन ही जागा वाढ का नाही?