छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.
@MarathiRojgar त्यापेक्षा जे आता पदवी शिक्षणं घेतं आहेत त्यांना पटवून द्या, की बँकिंग, SSC, RAILWAY या केंद्रस्तरीय परीक्षांची तयारी करणे कसे फायद्याचे आहे.
हे उत्तम राहील.
ज्याने 2-3 वर्षे MPSC तयारी केली त्याने वेगळा अभ्यासक्रम असलेल्या बँकिंग ची तयारी करण्यास सांगाल तर कोण तयार होणारं?
♦️ #तलाठी,मुंबई पोलीस आणि वन विभाग भरती घोटाळ्याची #SIT चौकशी करावी म्हणून स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि आम आदमी पक्षाचे धनंजयजी शिंदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
लवकर सुनावणी घ्यावी म्हणून अनेक ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवून कोर्टाला तत्काळ सुनावणी साठी विनंती करण्यात आली होती, त्याबाबत मा. न्यायालयातून उत्तर आले आहे. आपले प्रकरण वकिलांमार्फत मा. न्यायाधीशांपुढे त्वरित मेंशन करण्याबाबत सूचना पत्रात दिल्या आहेत. वकिलांसोबत याबाबत चर्चा झाली असून, लवकरच सुनावणी होण्याची शक्यता असेल. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती तलाठी भरती मधील भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी १००% प्रयत्न करत आहे. 🙏
@Dev_Fadnavis@RVikhePatil@SMungantiwar@MahaForest @Dhananjay_AAP @TejaswiSatpute@CPMumbaiPolice@mieknathshinde@MahaDGIPR .
कांद्याचे भाव पडल्यावर केंद्राचे कोणतेही पथक चौकशी करायला येत नाही.
पण भाव वाढल्यावर तातडीने पथक पाठवतात.
एप्रिल-ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या विक्रीतून खर्च पण भागला नाही.
शेतकऱ्याला चार पैसे मिळायला लागले तर ४०% निर्यात शुल्क, ८०० डॉलर निर्यात मूल्य लागू.
दुटप्पी भूमिका!
🧅
संबंधित परीक्षार्थी FDA पूर्व परीक्षा पास असुनही मुख्य परीक्षेला अर्ज करताना शैक्षणिक पात्रता पुर्ण करत नसल्याचे सांगत आहे.
पुर्व परीक्षा अर्ज करतेवेळी असेच झालेले, त्यात नंतर सुधारणा केली.
पण यामुळे आयोगाची प्रतिमा खराब होत आहे.
@mpsc_office ने तांत्रिक कामे व्यवस्थित करावीत.
@RRP_datta कॉलेज बद्दल असेल तर तसा उल्लेख नाहीं..
आणि भावा mpsc रिझल्ट % मध्ये लावत नाही. इथे 0.25 ने कोणी आत तर कोणी बाहेर असतो....... हा 23 मार्क चा फरक आहे.....
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा व बेरोजगारांचा सरकारच्या कंत्राटी धोरणामुळे व घोटाळेबाज परीक्षा व्यवस्थेबद्दल नांदेड मध्ये भव्य दिव्य आक्रोश मोर्चा 🔥
तमाम जनता व युवा वर्ग येणाऱ्या निवडणुकीत सरकार ला नक्कीच धडा शिकवणार.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती,
प्रत्येक सरकारी दवाखान्यात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करून द्या
औषधे, पायाभूत सुविधा, यंत्र आणि मनुष्य बळ देणे तर सरकारला जमणार नाही
तसेही मेलेले मुडदे एखाद्या कोपऱ्यात पडण्याची आणि त्यांची विटंबना करण्याची सरकारी दवाखान्यांची परंपरा आहेच
@MarathiRojgar मग राजसाहेबांना काय बोलाल?
त्यांनी 2017 मध्ये पुण्यात स्वतः सादरीकरण केले होते.
कोणताही प्रकल्प राबवण्याची पध्दत चुकीची असेल. पण पूर्ण प्रकल्पच वाईट किंवा चुकीचा नसतो.