उद्या सकाळचा Task
उठताक्षणी 1 मिनिट Pulse Check करा ❤️
हा फक्त number नाही…
तुमच्या हृदयाचा रोजचा “status update” आहे
का करायचं?
सकाळचा Pulse = Resting Heart Rate (RHR)
झोपेतून उठल्यावर शरीर पूर्ण शांत असतं
त्यामुळे हा तुमच्या हृदयाचा खरा baseline असतो
कसं करायचं?
• मनगट किंवा मानेवर 2 बोटं ठेवा
• 60 सेकंद ठोके मोजा = bpm
Smartwatch असेल तर few seconds मध्ये reading
Normal range:
• 60–80 bpm → सामान्य
• Regular exercise करणारे → 50–60 bpm
कधी लक्ष द्यायचं?
• वारंवार 90+ bpm → stress / झोप कमी / lifestyle imbalance
• सतत 100+ bpm → doctor consultation घ्या
का महत्त्वाचं?
1 Stress, sleep, fatigue , सगळ्याचे संकेत इथे दिसतात
2 Trend track केला तर शरीर आधीच signal देतं
👉 उद्या सकाळपासून सुरू करा
आणि तुमचा Pulse (bpm) comment मध्ये नक्की लिहा
Just For Hearts App वर tracking सुरू करा , trend पाहिल्यावरच खरा बदल दिसतो
जुने followers मित्रांनो , हे तुम्हाला माहित आहेच…आशा आहे तुम्ही करत आहात
नवीन असाल , आजपासून सुरू करा
Your morning pulse is your true baseline
It reflects stress, recovery, and heart fitness
Track it daily , trends reveal what numbers don’t
Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts
#HeartHealth #DailyTracking #JustForHearts